Krishca Strapping Solutions Share Price | ज्यांनी गुंतवले ते नशीबवान! हा IPO शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 130 टक्के परतावा देणार?
Krishca Strapping Solutions Share Price | ‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या कंपनीचा IPO 337 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. त्याच वेळी ‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 572 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. ‘क्रिष्का स्टॅपिंग सोल्युशन्स’ कंपनीच्या IPO स्टॉकला ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. या कंपनीच्या IPO शेअर्सची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत 70 रुपये किमतीवर पोहचली आहे.
1 वर्षांपूर्वी