महत्वाच्या बातम्या
-
LIC Mutual Fund | एलआयसी शेअरमध्ये पडझड, मात्र 'या' एलआयसी म्युचुअल फंड योजनेत मल्टिबॅगर परतावा, योजना सेव्ह करा
LIC Mutual Fund | काही दिवसापूर्वी ‘अदानी समूहा’ च्या कंपन्यांवर हिंडेनबर्ग या शॉर्ट सेलिंग फर्मने नकारात्मक अहवाल जाहीर केला. आणि एलआयसी कंपनीचे शेअर्स त्या वादात चर्चेत आले. वास्तविक एलआयसीने अदानी समूहातील कंपन्यांमध्ये 36000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. अदानी समूहातील कंपनीच्या शेअर्स घसरणीमुळे एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्यही कमी होत चालले आहे. मागील 1 महिन्यात एलआयसी कंपनीचे शेअर्स 15 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील 1 वर्षात एलआयसी स्टॉक 31 टक्के खाली आला आहे. (LIC Mutual Fund Scheme, LIC Mutual Fund SIP – Direct Plan | LIC Fund latest NAV today | LIC Mutual Fund latest NAV and ratings)
2 महिन्यांपूर्वी -
LIC Mutual Fund | खरंच! LIC शेअरने खिसा खाली केला, पण LIC म्युचुअल फंडाच्या या योजना 1 लाखाचे 18 लाख करत आहेत
LIC Mutual Fund | LIC जीवन विमा कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे. हा स्टॉक शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यापासून कधीही आपल्या IPO किंमतीवर पोहोचला नाही. LIC स्टॉक लिस्टिंग झाल्यापासून सतत दबावात ट्रेड करत आहे. एलआयसी स्टॉक IPO किंमतीच्या तुलनेत 32 टक्के पडला आहे. एलआयसी कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 2 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एकीकडे LIC स्टॉक सतत पडत आहे, तर दुसरीकडे एलआयसीच्या अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा देऊन मालामाल केले आहे. केवळ 20 वर्षांत LIC म्युच्युअल फंडने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 18.50 पट वाढवले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
LIC Mutual Fund | LIC शेअर्सने पैसे बुडवले, पण LIC म्युच्युअल फंडाच्या या योजना 100% पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा
LIC Mutual Fund | LIC S&P BSE सेन्सेक्स म्युच्युअल फंड : LIC S&P BSE सेन्सेक्स म्युच्युअल फंड योजनेने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 13.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने अवघ्या 5 वर्षात लोकांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.90 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
LIC Mutual Fund | यापूर्वी एलआयसीच्या म्युच्युअल फंड योजनांनी मल्टिबॅगर परतावा दिला आहे, आता एक नवीन फंड लॉन्च, योजना लक्षात ठेवा
LIC Mutual Fund | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ची म्युच्युअल फंड शाखा LIC म्युच्युअल फंडाने 6 ऑक्टोबर 2022 रोजी एक नवीन योजना बाजारात लाँच केली आहे. LIC मार्फत सुरू केलेल्या मल्टीकॅप सेगमेंटमधील या योजनेचे नाव LIC MF मल्टी कॅप फंड असे ठेवण्यात आले आहे. या न्यू फंड ऑफरची सुरुवात 6 ऑक्टोबर 2022 रोजी झाली असून ते 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुले राहील.
6 महिन्यांपूर्वी -
LIC Mutual Fund | एलआयसी शेअर्स नव्हे, LIC म्युच्युअल फंडाची ही योजना श्रीमंत बनवतेय, 1 लाखावर 15 लाखांचा सुपर रिटर्न, नोट करा
LIC Mutual Fund | LIC म्युच्युअल फंड टॅक्स सेविंग स्कीम”. ही एक इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्हणजेच ELSS शगटातील गुंतवणूक योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर लोकांना आयकर कायदा कलम 80 C अंतर्गत कर सवलतीचा लाभ दिला जातो. या योजनेत गुंतवणूक केल्याने दीर्घकालीन गुंतवणूकदार चांगला परतावा कमवू शकतात. 20 वर्षात या योजनेत एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 15 पटीने अधिक परतावा मिळाला आहे. त्याचबरोबर ज्यांनी SIP च्या माध्यमातून LIC च्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनाही भरघोस परतावा मिळाला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
LIC Mutual Fund | या म्युच्युअल फंडात तुमचे पैसे दुप्पट होतील | जाणून घ्या फंडाचा तपशील
यात इक्विटी आणि डेट फंड अशा दोन्ही योजना आहेत. एलआयसी म्युच्युअल फंडाच्या विविध इक्विटी योजनांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी गेल्या 5 वर्षांत उच्च दुहेरी अंकी परतावा दिला आहे. यामध्ये, 5 वर्षांत 16.5 टक्के ते 18.5 टक्के सीएजीआर परतावा देण्यात आला आहे. एसआयपी करणाऱ्यांनाही येथे प्रचंड परतावा मिळाला आहे.
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
Numerology Horoscope | 19 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
-
Patanjali Foods Share Price | पतंजली फुड्सच्या शेअरला उतरती कळा लागली? सेबीकडून कठोर कारवाई, पुढे स्टॉकचं काय होणार?
-
TTK Prestige Share Price | लॉटरी शेअर! या शेअरने 55000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडपती केले, शेअरची कामगिरी आणि परतावा पहा
-
Magellanic Cloud Share Price | लॉटरी लागली! या कंपनीच्या एका शेअरवर 3 फ्री शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पहा, फायदा उचला
-
Gold Price Today | अलर्ट! सोन्याचे भाव गगनभरारीच्या दिशेने, या कारणाने सोनं अत्यंत महाग होणार, नेमकं कारण?
-
Gold Price Today | सोन्याच्या किंमती विक्रम रचणार, पुढील आठवड्यात सोन्याचा भाव 60,000 रुपयांवर जाणार? ऍक्झॅक्ट आकडा पहा
-
Vivanza Biosciences Share Price | या पेनी शेअरने 1500 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, गुंतवणूकदार मालामाल झाले
-
Godawari Power and Ispat Share Price | कंपनीने बायबॅक ची घोषणा करताच शेअरमध्ये तेजी, तज्ञ म्हणतात खरेदी करा
-
Bharat Agri Fert & Realty Share Price | बहुचर्चित शेअर स्प्लिटने शेअरची किंमत दहापट स्वस्त होणार, खरेदी करणार? आधी 6730% परतावा दिला