महत्वाच्या बातम्या
-
LIC Share Price | एलआयसी शेअर बाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली टार्गेट प्राईस, शेअर परताव्याचा इतिहास सविस्तर वाचा
LIC Share Price | एलआयसी कंपनीच्या शेअर्सबाबत तज्ञ अजूनही उत्साही पाहायला मिळत आहेत. एलआयसी कंपनीचे शेअर जेव्हापासून शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते, तेव्हापासून गुंतवणूकदारांना दणका देत आहेत. मात्र बहुतेक तज्ञ लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त आहेत. शेअर बाजारातील एकूण 23 तज्ञांनी एलआयसी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
2 दिवसांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर 36 टक्के परतावा देऊ शकतो, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा
LIC Share Price | लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच LIC कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होऊन एक वर्ष पूर्ण झाला आहे. LIC कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना स्टॉक लिस्टिंगनंतर मोठे नुकसान झाले आहे. एलआयसीच्या सर्व गुंतवणूकदारांना तब्बल 2.23 लाख कोटी रुपये नुकसान सहन करावे लागले आहे. लिस्टिंगनंतर LIC कंपनीचे बाजार भांडवल 6 लाख कोटी रुपयांवरून घसरुन 3.77 लाख कोटीवर आले आहे. LIC कंपनीचा IPO ha भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO होता. भारत सरकारने या IPO द्वारे 21,000 कोटी रुपये भांडवल उभारणीचे लक्ष निश्चित केले होते. IPO साठी सरकारने कंपनीचे 3.5 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात 949 रुपये किमतीवर विकले होते. बाजार भांडवलाच्या दृष्टीने LIC कंपनीच्या मालमत्तेत प्रचंड घट होऊनही तज्ञ स्टॉक बाबत सकारात्मक आहेत. आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी LIC कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 598.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
6 दिवसांपूर्वी -
LIC Share Price | लाखो सामान्य गुंतवणूकदारांचा पैसा LIC शेअरमध्ये, आता शेअरची नवीन टार्गेट प्राईस जाहीर, नेमका फायदा किती?
LIC Share Price | भारत सरकारच्या मालकीची सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी LIC च्या शेअर्सच्या किमतीत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यात एलआयसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10.68 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च 2023 तिमाहीचे मजबूत आर्थिक निकाल पाहून तज्ञांनी एलआयसी कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. शुक्रवारी LIC कंपनीचे शेअर्स 0.05 टक्क्यांच्या घसरणीसह 603.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
12 दिवसांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसीच्या नफ्यात अप्रतिम मोठी वाढ, पण LIC शेअरला फायदा होऊन तेजी येणार का? डिटेल्स जाणून घ्या
LIC Share Price | भारत सरकारच्या मालकीची सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या नफ्यात 5 पट वाढ नोंदवली गेली आहे. जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत LIC विमा कंपनीने 13427.8 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत LIC कंपनीच्या नफ्यात 466 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. LIC कंपनीने मागील वर्षीच्या मार्च तिमाहीत 2371.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. गुरुवारी LIC कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 613.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.041 टक्के वाढीसह 603.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
13 दिवसांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्स संदर्भात महत्वाची अपडेट, शेअर सध्या 34% कमजोर, पुढे फायदा होईल? तज्ज्ञ काय सांगतात पहा
LIC Share Price | 2022 या वर्षातील सर्वात मोठ्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगपैकी एक म्हणजेच LIC कंपनीचा IPO होता. LIC च्या IPO चा आकार 21,000 कोटी रुपये होता. हा IPO भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO इश्यू होता. शेअर बाजारात लाँच होताच LIC चा IPO इश्यू साइजच्या तीन पट जास्त सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO कडून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खुप आशा होत्या, मात्र स्टॉक अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. (LIC Share Price Today)
21 दिवसांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर गुंतवणूकदारांना नवीन दणका, स्टॉकमधील घसरगुंडी कधी थांबणार? जाणून घ्या कामगिरी
LIC Share Price | ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘LIC’ या सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या गुंतवणूकदारांना मोठा दणका बसला आहे. LIC कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवर आले आहेत. एलआयसी कंपनीच्या शेअर्सने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 52 आठवड्यांची नवीन नीचांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. हा स्टॉक 27 फेब्रुवारी 2023 रोजी स्पर्श केलेल्या 566 रुपये या नीचांक किमतीच्या खाली घसरुन 562 रुपये किमतीवर आला आहे. (Life Corporation of India Limited)
3 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | अदानी ग्रुप इफेक्ट! एलआयसी स्टॉकवर झाला नकारात्मक परिणाम आणि गुंतवणूक मूल्य चेक करा
LIC Share Price | गेल्या महिन्यात ‘हिंडेनबर्ग अहवाल’ प्रसिद्ध झाला आणि गौतम अदानी समूहासह जीवन विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी कंपनीच्या शेअरला उतरती कळा लागली. ‘हिंडेनबर्ग अहवाल’ आल्यानंतर केवळ एलआयसी कंपनीच्या शेअर धारकांचे नुकसान झाले नाही तर, विमा क्षेत्रातील इतर कंपनीच्या शेअर्समध्येही मोठी पडझड पाहायला मिळाली. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर एलआयसी कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 584.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 1 फेब्रुवारी 2023 रोजी एलआयसी शेअर 582.45 रुपये या आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Life Insurance Corporation Share Price | Life Insurance Corporation Stock Price | LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)
3 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | मोदींचा सत्ताकाळ! जनतेचा पैसा अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये ओतला, आता एलआयसी शेअर्सला जोरदार धक्के
LIC Share Price | हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने संपूर्ण शेअर बाजार हादरला आहे. मात्र, या संकटात केवळ अदानी पोर्ट, अदानी एंटरप्रायजेस आणि अदानी टोटल गॅसलाच तोटा सहन करावा लागला नाही, तर एलआयसीच्या शेअर्सला त्याचा फटका बसला आणि गुंतवणूकदारांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली. आज इंट्राडे दरम्यान एलआयसीच्या शेअरने 566 रुपयांचा नीचांकी स्तर गाठला असून तो 3 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. अदानी संकटानंतर एलआयसीचे शेअर्स २० टक्क्यांनी घसरले आहेत. एलआयसीने अदानी समूहात मोठी गुंतवणूक केल्याने या समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव ही एलआयसीच्या शेअर्सवरही दिसून आला.
3 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअरमध्ये पडझड वाढली, जाणून घ्या एलआयसी स्टॉक बद्दल तज्ञांचे मत
LIC Share Price | भारतातील विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘LIC’ कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी 0.64 टक्के घसरणीसह 602.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. स्टॉक आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीच्या जवळ जात आहे. LIC कंपनीचे शेअर्स अदानी आणि हिंडेनबर्ग विवादात अडकल्याने विक्रीच्या दबावाखाली आले आहेत. एलआयसी स्टॉक आपल्या IPO प्राइस बँडपेक्षा 50 टक्के खाली आला आहे. अनेक ब्रोकरेज हाऊसने LIC स्टॉकवर विश्वास व्यक्त केला असून शेअरची किंमत पुढील काळात 770 रुपयांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Life Insurance Corporation Share Price | Life Insurance Corporation Stock Price | LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)
4 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | खुशखबर! LIC शेअर 52% परतावा देऊ शकतो, वाढ होण्यामागील नेमकं काय कारण?
LIC Share Price | एलआयसीच्या शेअर्समध्ये आज कमकुवतपणा दिसून येत असून तो पूर्वीच्या ६२० रुपयांच्या बंद भावावरून ६०० रुपयांच्या आसपास आला आहे. डिसेंबर तिमाहीत विमा कंपनीचा नफा ४० पटीने वाढून ८,३४९ कोटी रुपये झाला आहे. तिसऱ्या तिमाहीत निव्वळ प्रीमियम उत्पन्न १५ टक्क्यांनी वाढून १.१२ लाख कोटी रुपये झाले आहे. निकालानंतर ब्रोकरेज हाऊस शेअरबाबत सकारात्मक आहे. ते म्हणतात की जे एक किंवा दोन विभाग कमकुवत झाले आहेत, त्यांना आणखी सुधारणा होण्याची आशा आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Life Insurance Corporation Share Price | Life Insurance Corporation Stock Price | LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)
4 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | हिंडेनबर्गमुळे अदानी ग्रुप हादरला, एलआयसी शेअर्सला सुद्धा मोठा फटका बसणार? तुमचे पैसे बुडणार?
LIC Share Price | ऑफिसमधलं काम संपणारच होतं तेवढ्यात फोन वाजला. बाबांचा फोन आला. एलआयसीच्या पॉलिसीत (एलआयसी) गुंतवलेले पैसे वाया जातील का, असा प्रश्न वारंवार विचारत ते खूप अस्वस्थ होते. माझ्या वडिलांप्रमाणेच आज देशातील लाखो एलआयसी विमाधारक या चिंतेने त्रस्त आहेत. अदानी घोटाळ्यामुळे एलआयसीमध्ये गुंतवलेले आपले पैसे वाया जातील का, अशी भीती प्रत्येकाच्या मनात आहे. त्यांचे धोरण निरुपयोगी ठरेल का? थोड्या पैशातून विकत घेतलेली पॉलिसी आता वाया जाईल का? हे सगळे प्रश्न जर तुमच्या मनात निर्माण होत असतील, तर त्याचं उत्तर ‘नाही’ आहे, हेही कळतं. ते आता सविस्तर समजून घेऊया. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Life Insurance Corporation Share Price | Life Insurance Corporation Stock Price | LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)
4 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | बजेटचा LIC शेअरला फटका, शेअरच्या किंमतीत मोठी घसरण, पुढे काय होणार?
LIC Share Price | विमा कंपन्यांशी संबंधित समभागांना मोठा धक्का बसला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात नव्या करप्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत, ज्यात कपातीचा फायदा घेण्याची मुभा नाही. काही प्रकरणांमध्ये कपात होऊ देणार नाही, असेही सरकारने जाहीर केले आहे. सीतारामन म्हणाल्या की, अत्यंत उच्च मूल्याच्या विमा पॉलिसींमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकरसवलत मर्यादित ठेवावी लागेल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Life Insurance Corporation Share Price | Life Insurance Corporation Stock Price | LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)
4 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअरवर नवीन टार्गेट प्राईस जाहीर होताच म्युचुअल फंड कंपन्यांकडून जोरदार स्टॉक खरेदी, फायद्याची अपडेट
LIC Share Price | डिसेंबर 2022 मध्ये ‘क्वांट म्युच्युअल फंडाने’ एलआयसी कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत ‘क्वांट म्युच्युअल फंडाच्या’ शेअर होल्डिंग डेटानुसार मागील काही महिन्यात त्यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये 18 नवीन कंपन्याचे स्टॉक्स जोडले आहेत. आणि एलआयसी कंपनीचे शेअर्स त्यापैकीच एक आहेत. क्वांट म्युच्युअल फंडाने एलआयसी कंपनीचे 49,48,500 शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. क्वांट म्युच्युअल फंडाने एलआयसी या विमा कंपनीचे 0.08 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीचा शेअर किंचित घसरणीसह 698.30 रुपयांवर क्लोज झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Life Insurance Corporation Share Price | Life Insurance Corporation Stock Price | LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)
5 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | काय सांगता! LIC च्या शेअरमध्ये तेजी येणार? दिग्गज ब्रोकरेजने दिली मोठी टार्गेट प्राईस, तुम्ही खरेदी केलाय?
LIC Share Price | एलआयसी कंपनीचे शेअर्स पुढील काळात आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला LIC कंपनीचे शेअर्स कमालीच्या तेजीत धावत होते. मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी LIC कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 734.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Life Insurance Corporation Share Price | Life Insurance Corporation Stock Price | LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)
5 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर 1 महिन्यात 20% वाढला, स्टॉक प्राईज 6 महिन्यांच्या उच्चांकावर, पुढे तेजी येणार का?
LIC Share Price | सध्या शेअर बाजारात आपण कमालीची उलाढाल पाहू शकतो, मात्र असे असूनही काल इंट्रा डे ट्रेडमध्ये LIC कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 3 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. सरकारी मालकीच्या LIC या विमा कंपनीचे शेअर्स मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांनी वधारले आहेत. 7 जून 2022 नंतर LIC चा सध्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहे. आज LIC कंपनीचे शेअर्स 726.50 रुपये किमतीला लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC कंपनीचे शेअर्स बाजारातील तेजीचा प्रवाहात 754.40 रुपये या आपल्या सहा महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)
6 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | LIC च्या शेअर्सची नवीन टार्गेट प्राईस, तज्ञांनी 'BUY' रेटिंग दिलं, स्टॉकमध्ये सुसाट तेजीचे संकेत, वाचा कारण
LIC Share Price | LIC कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होताच LIC कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. LIC कंपनीने मागील आठवड्यात दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले, या निकालात LIC ने 15,952 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत LIC ने 1,434 कोटी रुपयांचा निव्वळ नफा संकलित केला होता.
7 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअरमध्ये तेजी, आज इंट्राडेमध्ये 9 टक्क्यांची उसळी, आता काय निर्णय घ्यावा?
LIC Share Price | भारतातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) गेल्या तिमाहीचे निकाल सादर केल्यापासून त्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कंपनीला सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत १५,९५२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत १,४३३ कोटी रुपयांच्या तुलनेत अनेक पटींनी वाढ झाली आहे.
7 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | खुशखबर! एलआयसी गुंतवणूकदारांना डिव्हिडंड आणि बोनस शेअर्स देण्याची तयारी, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन
LIC Share Price | भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) आपल्या भागधारकांना लाभांश किंवा बोनस समभाग देण्याचा विचार करीत आहे. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे. एलआयसी आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंड किंवा बोनस शेअर्स जाहीर करण्याची शक्यता आहे, असं ते म्हणाले. त्यासाठी पॉलिसीधारकांच्या निधीतून सुमारे २२ अब्ज डॉलरचे हस्तांतरण निश्चित निधीत करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
7 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्स गुंतवणूकदारांना मिळणार चांगला परतावा, सरकारने महत्वाचा निर्णय घेतला
LIC Share Price | देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) विकासाची पूर्ण क्षमता प्राप्त करण्यासाठी आणि चांगल्या परताव्यासाठी आपल्या उत्पादनाच्या धोरणात बदल करण्यासाठी सरकार “दबाव” देत आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. १७ मे रोजी एलआयसीची शेअर बाजारात यादी करण्यात आली. त्यानंतर कंपनीचा शेअर त्याच्या इश्यू प्राइसच्या 949 रुपयांपेक्षा कमी झाला आहे. कंपनीचा शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये ८७२ रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला होता. मंगळवारी कंपनीचे समभाग ५९५.५० रुपयांवर बंद झाले.
8 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान, पडझड थांबणार तरी कधी?, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या सविस्तर
LIC share Price | LIC ची IPO लिस्टिंग प्राईस 34 टक्क्यांनी पडली होती. त्यानंतर परकीय गुंतवणूकदारांनी केलेल्या भरघोस विक्रीमुळे शेअर बाजारात जबरदस्त पडझड सुरू झाली असून याचा परिणाम एलआयसीच्या स्टॉकवर देखील झाला आहे. एलआयसीच्या शेअर्सची स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग झाल्यापासून स्टॉक IPO इश्यू किमतीच्या जवळही गेला नाही. एलआयसीने 949 रुपये प्रति शेअर किमतीवर आपला आयपीओ बाजारात आणला होता. एलआयसीच्या शेअरची किंमत 34 टक्के खाली म्हणजेच जवळपास 628 रुपये वर ट्रेड करत आहे. सूचीबद्ध झाल्यापासून ते आतापर्यंत गुंतवणूकदारांचे जे नुकसान झाले आहे, त्याची आकडेवारी पाहिली तर असे दिसेल की, लोकांना प्रति शेअर 321 रुपये नुकसान सहन करावा लागत आहे.
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Moschip Technologies Share Price | 10 रुपयाच्या पेनी शेअरने 3 वर्षात 481 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, आजही शेअर खरेदीला स्वस्त
-
Expleo Solutions Share Price | एक्स्प्लेओ सोल्युशन्स शेअर तेजीत, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 740 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?
-
Budh Rashi Parivartan 2023 | बुध राशी परिवर्तन होतंय, 7 जूनपर्यंत या राशींना करिअरमध्ये मोठं यश आणि आर्थिक बळ मिळेल
-
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअरमध्ये तुफानी वाढ, मागील एका महिन्यात 30.18 टक्के परतावा दिला, तेजीचे कारण काय?
-
Carysil Share Price | मालामाल होण्याची मोठी संधी! 96503 टक्के परतावा देणारा कॅरीसिल शेअर अजून 40 टक्के परतावा देऊ शकतो
-
MM Forgings Share Price | मल्टिबॅगर शेअर! एमएम फोर्जिंग्ज शेअरने तब्बल 4900 टक्के परतावा दिला, प्लस डिव्हीडंड मिळणार
-
Coal India Share Price | भारत सरकार कोल इंडियामधील हिस्सा विकणार, शेअरवर याचा काय परिणाम होणार? सविस्तर डिटेल्स जाणून घ्या
-
Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर स्टर्लिंग टूल्स शेअरचा गुंतवणूकदारांना 105% परतावा, आता 100% डिव्हीडंड देणार, स्टॉक डिटेल्स पहा
-
Eureka Forbes Share Price | कमाई जोमात! युरेका फोर्ब्स शेअरने 5 दिवसात 26 टक्के परतावा दिला, तुम्ही सुद्धा अल्पावधीत कमाई करणार का?
-
Brand Rahul Gandhi | दक्षिण भारतानंतर हिंदी पट्ट्यात सुद्धा ब्रँड राहुल गांधी! मध्य प्रदेशात सुद्धा काँग्रेस 150 जागा जिंकत बहुमताने सत्तेत येणार?