महत्वाच्या बातम्या
-
मंगळवारपासून लोकलच्या ट्रेन धावणार पूर्ण क्षमतेने | कालपासून लसवंतांना लोकल प्रवास सुरु
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना कालपासून लोकल सेवा सुरू केली आहे. आता लोकलमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून पूर्ण क्षमतेने लोकल सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai local Train | २ दिवसात 55 हजार नागरिकांनी काढला पास | आता असा काढा ई-पास
उपनगरीय लोकलमधून प्रवास करता यावा, यासाठी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांची मासिक पास काढण्यासाठी रेल्वे स्थानकावर लगबग सुरू आहे. मागील दोन दिवसात 55 हजार लसधारकांनी मासिक पास काढला आहे. यामध्ये पहिल्या दिवशी 34 हजार 353 आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 20 हजार 637 प्रवाशांनी ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून मासिक पास काढला आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोरोनाचे २ डोस घेतले? | मग असा ऑनलाईन युनिव्हर्सल पास मिळवा | रेल्वे, बस, मेट्रो, मोनो ते मॅालसाठीही उपयोगी
लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात येणार असून, लवकरच ती सुरू करण्यात येणार आहे. पण ही यंत्रणा नक्की काम कशी करणार, याबाबत सर्वसामांन्यांच्या मनात गोंधळ आहे. त्याबाबतची माहिती जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी -
टिटवाळा-सीएसएमटी लोकलमध्ये साप
टिटवाळा-सीएसएमटी लोकलमध्ये साप
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
- Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?
- Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा