महत्वाच्या बातम्या
-
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 160 जागा असुरक्षित, फडणवीसांचा सेना फोडण्याचा सल्ला मोदी-शहांना देशभर भोवणार - रिपोर्ट
Loksabha Election 2024 | राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्षांतील बदल आणि बिहार तसेच महाराष्ट्रातील बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपला आगामी लोकसभेच्या ‘असुरक्षित’ जागांची यादी पक्षाच्या अंतर्गत मूल्यमापनात १४४ वरून १६० पर्यंत वाढविणे भाग पडले असून, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या जागांवरून मोदी शहांची चिंता प्रचंड वाढल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.
3 महिन्यांपूर्वी -
नितीश कुमार यांनी राजकीय बॉम्ब टाकला, 2024 मध्ये बिगरभाजप सरकार स्थापन झाल्यास सर्व मागास राज्यांना विशेष राज्याचा दर्जा देणार
Loksabha Election 2024 | 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु करताना दिसणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी घोषणा केली आहे. देशात बिगरभाजप सरकार स्थापन झाल्यास सर्व मागास राज्यांना विशेष दर्जा दिला जाईल, असे त्यांनी जाहीर केल्याने भाजपच्या दिल्लीश्वरांची झोप उडाली आहे. बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून फारकत घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी महाआघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून ते काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सतत भेटी घेत आहेत.
6 महिन्यांपूर्वी -
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुद्धा नितीश कुमार यांच्यासोबत एकत्र येणार, भाजपचे धाबे दणाणले, बैठकांचा सपाटा
Loksabha Election 2024 | 2024 च्या लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे, मात्र भाजपच्या राजकीय विरोधकांनी कंबर कसली आहे. एकीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीला भेट देऊन विरोधी पक्षनेत्यांना एकत्र आणण्याबाबत बोलत आहेत, तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘खेला होबे’ असं म्हटलं आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Loksabha Election 2024 | दिल्लीत शरद पवार आणि नितीश कुमार यांची भेट, मोदी-शहांचा मार्ग खडतर होतोय
Loksabha Election 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भेट घेतली आहे. ही भेट मंगळवारीच होणार होती. मात्र आज काही वेळापूर्वीच ती भेट झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. मोदी आणि शाह यांना टक्कर देण्यासाठी शरद पवार हे विरोधकांची आघाडी उभी करण्याची तयारी करत आहेत का या चर्चा या भेटीमुळे सुरू झाल्या आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 50 जागा मिळतील, जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नितीश कुमार यांचं मोठं वक्तव्य
Loksabha Election 2024 | ‘२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र निवडणूक लढविल्यास भाजपला ५० जागा कमी होतील आणि मी या प्रचारात गुंतलो आहे,’ असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शनिवारी प्रदेश जदयूच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना सांगितले.
7 महिन्यांपूर्वी -
Loksabha Election 2024 | भाजप मुक्त भारतासाठी विरोधकांच्या एकजुटीच्या बैठका सुरु, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर बिहार दौऱ्यावर
Loksabha Election 2024 | २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमुळे देशभरातील भाजपविरोधी विरोधी पक्षांमध्ये ऐक्याचा खेळ सुरू झाला आहे. बिहारमध्ये सात पक्षांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी स्थापन केली असून, त्यामुळे भाजप एकाकी पडला आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री आणि टीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे बुधवारी बिहारच्या दौऱ्यावर असून, ते नितीश यांच्यासोबत दुपारचे जेवण घेणार आहेत. नितीश यांच्याशिवाय केसीआर लालू यादव आणि तेजस्वी यादव यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Loksabha Election 2024 | राहुल गांधींच्या नैत्रुत्वात काँग्रेसची 148 दिवसांची भारत जोडो यात्रा, संपूर्ण भारत पिंजून काढणार
भारत जोडो यात्रेवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने शनिवारी पक्षाच्या मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा काढण्याचा पक्षाचा विचार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही यात्रा 7 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते आणि 148 दिवसांची ही यात्रा काश्मीरमध्ये संपणार आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Loksabha Election | नितीश कुमार 2024 साठी पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत, पण विरोधी पक्षांना स्वार्थ सोडून एकत्र यावं - JDU
बिहारमध्ये भाजपला सत्तेतून बाहेर काढल्यानंतर आता महाआघाडीतील सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीकडे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याची तयारी महायुतीने केली आहे. त्यासाठी भाजपला विरोध करणाऱ्या सर्व पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी नितीशकुमार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले. ते २०२४ नंतर राहणार की जाणार हे भविष्यच सांगेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विरोधकांना एकत्र येण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
TTK Prestige Share Price | लॉटरी शेअर! या शेअरने 55000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडपती केले, शेअरची कामगिरी आणि परतावा पहा
-
Balu Forge Share Price | 93 रुपयाचा शेअर तेजीत, स्टॉक वाढीचे कारण पाहा आणि गुंतवणुकीचा विचार करा
-
Vivanza Biosciences Share Price | या पेनी शेअरने 1500 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, गुंतवणूकदार मालामाल झाले
-
The Elephant Whisperers Documentary | भारताच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' शॉर्ट फिल्मला मिळाला ऑस्कर पुरस्कार, पाहा VIDEO
-
Bharat Agri Fert & Realty Share Price | बहुचर्चित शेअर स्प्लिटने शेअरची किंमत दहापट स्वस्त होणार, खरेदी करणार? आधी 6730% परतावा दिला
-
Dhampure Speciality Sugars Share Price | 5 दिवसात या शेअरने 43% परतावा दिला, झटपट परतावा देणारा शेअर 38 रुपयाचा, खरेदी करावा?
-
Voltamp Transformers Share Price | जबरदस्त! 225 टक्के परतावा देणारा हा शेअर तेजीत वाढतोय, ही आहे टार्गेट प्राईस
-
Safe Money Investment | हे आहेत सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय, तुमचा पैसा बुडण्याची शक्यता नाही, लक्षात ठेवा
-
Quality Foils India Share Price | नवीन IPO स्टॉक सूचीबद्ध होण्यास सज्ज, IPO स्टॉकची ग्रे मार्केट कामगिरी पाहा