महत्वाच्या बातम्या
-
मध्य प्रदेश पूरपरिस्थिती | भाजप मंत्र्यांचे सदरा लेहंगा घालून बचावकार्याचे स्टंट | नंतर त्यांनाच वाचवण्याची वेळ
मध्य प्रदेशात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा १२०० हून अधिक खेड्यांना फटका बसला आहे. या पूरपरिस्थितीमध्ये गावकऱ्यांच्या मदतीला सध्या प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शाळेची फी भरायला जमत नसेल तर जा आणि मरा, तुमची जी इच्छा आहे ते करा - एमपी'चे शिक्षणमंत्री इंदर सिंग
मध्य प्रदेशामध्ये कोरोनाकाळात खाजगी शाळांकडून अतिरिक्त शुल्क आकारलं जात असल्याची तक्रार आणि अडचण सांगण्यासाठी गेलेल्या पालक संघटनेला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री इंदर सिंग परमार यांनी दिलेल्या उत्तरामुळे पालकांमध्ये आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेश | कोरोना रुग्ण महिलेवर इस्पितळात बलात्कार, रुग्ण महिलेचा दुसऱ्या दिवशी मृत्यू
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपाळमधील मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (BMHRC) मध्ये कोरोना संक्रमित महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अत्याचारानंतर महिलेची तब्येत अचानक बिघडली आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. आता तब्बल एका महिन्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पोटनिवडणूक प्रचार | ज्योतिरादित्य शिंदेंचं पंजाला मतदानासाठी आवाहन
मध्य प्रदेशात सध्या पोटनिवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रचार सुरू केला असून दोन्ही बाजूने मोठे नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात गेलेले खासदार ज्योतिरादित्य शिंदे सध्या पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. शनिवारी (३१ ऑक्टोबर) भाजप खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाषणाच्या भाजपच्या उमेदवार इम्रती देवीचा प्रचार करताना स्थानिक लोकांना पंजाला म्हणजे कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले आणि एकच गोंधळ उडाला.
4 वर्षांपूर्वी -
कमलनाथांवर निवडणूक आयोगाची कारवाई अमान्य | काँग्रेस कोर्टात जाणार
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कठोर कारवाई करत निवडणूक आयोगाने (Election Commission) काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांचे नाव काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय काँग्रेस पक्षाला मान्य नसून आयोगाच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष आता कोर्टाचे दार ठोठावणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
एमपीत २८ जागांवर पोटनिवडणूक | भाजपची मोफत कोरोना लसची घोषणा | खरं कारण वाचा
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपाने करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाचा मोफत लस देण्यात येईल असं आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज साडे दहाच्या सुमारास बिहार निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
4 वर्षांपूर्वी -
यूपी पोलिसांचं कृत्य ताजं असताना | एमपी पोलिसांकडून लॉकअपमध्ये महिलेवर बलात्कार
हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या पार्थिवावर 30 सप्टेंबरला पहाटे अडीच वाजताच्या सुमारास जेव्हा अंत्यसंस्कार झाले तेव्हा तिथे अनेक पत्रकार उपस्थित होते. अंत्यसंस्काराच्या आधी आणि नंतरचे काही फोटो आणि व्हिडिओ रात्रीपासून सोशल मीडियावर येत होते.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | ज्योतिरादित्य शिंदेच्या प्रचारसभेत शेतकऱ्याचा मृत्यू | पण त्यांनी भाषण सुरुच ठेवले
भाजपाचे राज्यसभेतील खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सभेसाठी आलेल्या एका शेतकऱ्याचा ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे भाषण सुरु होण्याआधी ही घटना घडली. रविवारी खांडवा जिल्ह्यात भाजपाची सभा सुरु असताना या ८० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
विजबिलाच्या वसुलीसाठी भाजप सरकारकडून शेतकऱ्यांच्या टीव्ही, फ्रिज, दुचाकी जप्त
काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला रामराम करीत भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या २२ समर्थकांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर २२ मार्च रोजी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर दुसरीकडे भाजपाची सदस्य संख्या वाढल्याने सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याने भाजपाचे सरकार बनणार हे निश्चित झाले होते. नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपालांनी कमलनाथ यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्र्याची जबाबदारी सोपवली होती.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
-
IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर वर्षभरात 23 टक्क्यांनी घसरला, पण HDFC सिक्युरिटीज ब्रोकरेज बुलिश – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50
-
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
-
TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका
-
RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
-
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' 4 योजना देत आहेत मजबूत परतावा, गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या योजना
-
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER