महत्वाच्या बातम्या
-
Thackeray Govt For Maharashtra Police | राज्यातील पोलिसांना दसऱ्याच्या मुहुर्तादिनी ठाकरे सरकारची मोठी भेट
आजच्या शुभ दिनी ठाकरे सरकारने महाराष्ट्र पोलिसांच्या संदर्भात महत्वाचा आणि आनंददायी निर्णय घेतला आहे. आजच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने पोलिसांच्या पदोन्नतीसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय (Thackeray Govt For Maharashtra Police) घेतला आहे. सदर निर्णायामुळे पोलीस दलातील जवळपास 45 हजार पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना थेट मोठा फायदा होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारचा महिला पोलिसांसाठी मोठा निर्णय | कामाचे तास कमी करून फक्त 8 तासांची ड्युटी
महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे म्हणाले की, राज्य सरकारने महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास 12 वरून 8 करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पुणे ग्रामीण पोलिसांनी महिला पोलिस कॉन्स्टेबलसाठी आठ तासांच्या शिफ्ट सुरू केल्या. जर हा उपक्रम यशस्वी ठरला तर, आठ तासांची शिफ्ट पुरुष पोलीस कॉन्स्टेबलसाठीही केली जाईल,” असे पुणे ग्रामीण पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
राज्य पोलीस भरती लेखी परीक्षेचा मोफत ऑनलाईन सराव थेट महाराष्ट्रनामा न्यूजवर
महाराष्ट्र पोलीस खात्याची मेगाभरती जाहीर झाली असून ३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर अशी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून तरुण-तरुणी सहभाग नोंदवतात. मात्र यंदा भरतीचा आकडा मोठा असून खाजगी नोकऱ्यांची कमी आणि ग्रामीण भागात रोजगाराचं साधन उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील उमेदवारांचा मोठा सहभाग असेल पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र पोलीस मेगा भरती; ३ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज; गावागावातून रेकॉर्डब्रेक अर्ज येण्याची शक्यता
महाराष्ट्रातील शहर आणि प्रत्येक गावामधून तरुण-तरुणी वाट पाहत महाराष्ट्र पोलीस दलातील मेगा भरतीची तारीख जाहीर झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी ही भरती होणार आहे. दरवर्षी या पोलीस भरतीसाठी प्रत्येक गावातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. सध्या शहरांपासून ते गावांपर्यंत खाजगी नोकऱ्यांची भीषण परिस्थिती असल्याने या भरतीसाठी सर्वचजण तुटून पडणार असल्यास बोललं जातं आहे.
6 वर्षांपूर्वी -
सातारा - गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना - विश्वास नांगरे पाटील
सातारा – गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना – विश्वास नांगरे पाटील
7 वर्षांपूर्वी -
अनधिकृत परप्रांतीय झोपडपट्टी धारकांची पोलिसांवर दगडफेक
कोपरखैरणे स्टेशन येथील बाळाजी मुव्हीप्लेक्स समोरील झोपडपट्टी हटवण्यासाठी गेलेल्या आपल्या पोलिसांवर तुफान दगड फेक, अनेक पोलीस बांधव जखमी.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | 600 रुपये टार्गेट प्राईस, वेदांता शेअरमध्ये तेजीचे संकेत, सध्या 437 रुपयांवर ट्रेड करतोय - NSE: VEDL
-
Vedanta Share Price | 560 रुपये टार्गेट प्राईस, प्रभुदास लिलाधर वेदांता शेअर्सवर बुलिश, संधी सोडू नका - NSE: VEDL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: RELIANCE
-
IREDA Share Price | टॉप ब्रोकरेज फर्मने दिले संकेत, शेअर प्राईस उसळी घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
-
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | कंपनीला मिळाला नवीन कॉन्ट्रॅक्ट, सुझलॉन शेअर्स तेजीत, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Suzlon Share Price | स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले संकेत, BUY रेटिंग सह पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करतोय, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPC
-
TATA Motors Share Price | मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेजने दिले संकेत, अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL