महत्वाच्या बातम्या
-
MahaVikas Aghadi | कायदेशीर प्रक्रियेवर जोरदार हालचाली | घटनात्मक बाजू काय सांगते?
राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असताना नेमकं राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे प्रभारी राज्यपाल नवीन मुख्यमंत्र्यांना पाचारण करतील. बहुमत सिद्ध करायला सांगितलं जाऊ शकतं. प्रभारी राज्यपालांच्या देखरेखेखाली या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
MahaVikas Aghadi | विधानसभा बरखास्तीसाठी धावपळ | पण राज्यपाल काय निर्णय घेणार यावरच सर्व अवलंबून
शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड अखेर यशस्वी झाल्यात जमा आहे. तब्बल ४६ आमदार शिंदेंनी आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार शेवटच्या घटका मोजत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Reliance Share Price | 1600 रुपये टार्गेट प्राईस, जेफरीज ब्रोकरेज फर्म बुलिश, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स फोकसमध्ये, स्टॉक प्राईस पुन्हा हा टप्पा ओलांडणार - NSE: JIOFIN
-
TATA Motors Share Price | 861 रुपये टार्गेट प्राईस, नुवामा ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग, फायदा घ्या - NSE: TATAMOTORS
-
Wipro Share Price | विप्रो IT शेअर्समध्ये 4.64 टक्क्यांची घसरण, पण पुढे अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
Suzlon Share Price | 30 टक्के परतावा मिळेल, सुझलॉन शेअर्सबाबत अपडेट, तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या - NSE: SUZLON
-
TATA Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टील शेअर मालामाल करणार, मोठी झेप घेणार - NSE: TATASTEEL
-
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, मॅक्वेरी ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | 560 रुपये टार्गेट प्राईस, प्रभुदास लिलाधर वेदांता शेअर्सवर बुलिश, संधी सोडू नका - NSE: VEDL
-
IRB Infra Share Price | टोल महसुलात 18% वाढ, मल्टिबॅगर आयआरबी इन्फ्रा शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग सुरु - NSE: IRB
-
Suzlon Share Price | स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले संकेत, BUY रेटिंग सह पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: SUZLON