महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Mutual Funds | होय! बँक FD पेक्षा 5 पटीने वार्षिक व्याज देतं आहेत या म्युच्युअल फंड योजना, बंपर परतावा मिळेल
Multibagger Mutual Funds | 2023 नवीन वर्ष सुरू झाला आहे. गुंतवणूक तज्ञ म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना टॉप रेटिंग असलेले म्युचुअल फंड फॉलो करण्याचा सल्ला देत आहेत. 2022 मध्ये अनेक म्युचुअल फंडांनी अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मात्र, यापैकी काही फंडांनी एका वर्षभरात नकारात्मक परतावाही दिला आहे. Canara Robeco Emerging Equity Direct Fund, Canara Robeco Flexi Cap Direct Fund, Mirae Asset Emerging Direct Fund, Invesco India Large-Cap Direct Fund इत्यादीं म्युचुअल फंडनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा मिळवून दिला आहे. आज या लेखात आपण टॉप 10 म्युच्युअल फंडांची माहिती पाहणार आहोत, ज्यांना व्हॅल्यू रिसर्च फर्मने 5-स्टार रेटिंग दिली आहे.
1 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | SBI बँक FD नव्हे तर SBI म्युचुअल फंडाच्या या योजना 29% परतावा देत आहेत, गुंतवणूक करणार?
SBI Mutual Fund | SBI या भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 2022 या वर्षात 30 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या बँकेच्या शेअर्सनी दिग्गज लार्ज कॅप कंपनीच्या शेअर्सना परतावा देण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. SBI च्या शेअर्सप्रमाणेच SBI च्या म्युच्युअल फंड योजनानी ही आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. 2022 या वर्षात SBI म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के ते 29 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. SBI द्वारे राबवल्या जाणाऱ्या म्युच्युअल फंड योजना आपल्या गुंतवणूकदारांसाठी त्यांचे वय, जोखीम प्रोफाइल आणि गरजा लक्षात म्युचुअल फंड योजना ऑफर करतात. SBI म्युचुअल फंड योजना ही भारतातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंड योजनांपैकी एक आहे. अजण्या लेखात आपण SBI च्या टॉप 5 म्युचुअल फंड योजनांची माहिती पाहणार आहोत. (Get latest net asset value (NAV) for all SBI Mutual Fund schemes. Track your mutual fund NAV online)
1 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | बँक FD मध्ये पैसे का गुंतवत आहात? या 4 म्युच्युअल फंड योजना पैसे दुप्पट करत आहेत, ही घ्या लिस्ट
Multibagger Mutual Fund | महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंड हाऊस आपल्या ग्राहणकांसाठी अनेक गुंतवणूक योजना राबवते. या म्युचुअल फंड योजनांनी अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. आज या लेखात आपण महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडाच्या टॉप 4 योजनांचे मागील 3 वर्षांतील परतावे पाहणार आहोत. याशिवाय आपण 3 वर्षांपूर्वी गुंतवणूक केलेल्या 1 लाख रुपयेवर आता किती परतावा मिळेल हे देखील आपण पाहणार आहोत.
1 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | पैसे कमवायचे आहेत? टॉप 5 लार्ज कॅप म्युचुअल फंड योजनांची लिस्ट सेव्ह करा, नफ्यात राहा
Multibagger Mutual Fund | आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 लार्ज कॅप म्युचुअल फंडांची माहिती देणार आहोत, जे तुम्हाला 2023 मध्ये मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. हे म्युचुअल फंड मागील 3 वर्षांच्या सरासरी परताव्याच्या आधारावर आणि अप कॅप्चर/डाउन कॅप्चर गुणोत्तरप्रमाणच्या आधारे निवडले गेले आहेत. 100 पेक्षा अधिक अपसाइड कॅप्चर गुणोत्तर हे सूचित करते की या म्युचुअल फंडाने आपल्या बेंचमार्क निर्देशांकापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. तर 100 पेक्षा कमी डाउनसाइड कॅप्चर गुणोत्तर सूचित करते की या म्युचुअल फंडाने त्याच्या बेंचमार्कच्या तुलनेत अधिक तोटा केला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | नोट करा, या म्युचुअल फंड योजना तुम्हाला 2023 मध्ये मालामाल करतील, पैसा पटीत वाढवा
Multibagger Mutual Fund | सुंदरम लार्ज कॅप फंड : सुंदरम लार्ज कॅप या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 22.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 24.96 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी-100 इंडेक्स फॉलो करते.
2 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | होय! मार्ग श्रीमंतीचा, म्युच्युअल फंडाच्या या 5 योजना मल्टिबॅगेर परतावा देत आहेत, पटापट सेव्ह करा
Multibagger Mutual Fund | कोटक स्मॉल कॅप म्युच्युअल फंड : या म्युचुअल फंड योजनेने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 34.19 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.75 लाख रुपये परतावा देते.
2 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | होय शेअर नव्हे, ही म्युच्युअल फंड योजना करोडपती करतेय, 13 कोटी परतावा दिला, योजना सेव्ह करा
Multibagger Mutual Fund | फ्रँकलिन इंडिया प्रायमा फंड हा ओपन एंडेड इक्विटी फंड आहे. विशेषतः मिड-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. या फंडाने मिड-कॅप समभागांमध्ये ६५ टक्के गुंतवणूक केली आहे. त्यामुळेच मिड-कॅप फंड म्हणून त्याची ओळख आहे. हा निधी २९ वर्षांपूर्वी १ डिसेंबर १९९३ रोजी सुरू करण्यात आला होता. विशेष म्हणजे फ्रँकलिन इंडिया प्रायमा फंडाने गेल्या २० वर्षांत दरवर्षी सातत्याने लाभांश दिला आहे. दीर्घकालीन मजबूत फंड तयार करू इच्छिणाऱ्या किंवा निवृत्तीसाठी बचत करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हे अधिक चांगले आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | पैसाच पैसा! या म्युचुअल फंड स्कीम देत आहेत बक्कळ परतावा, अल्पावधीत पैसे दुप्पट, संधी सोडू नका
Multibagger Mutual Fund | SBI कॉन्ट्रा म्युचुअल फंड 14 जुलै 1999 रोजी लाँच करण्यात आला होता. हा म्युचुअल फंड 19 वर्ष जुना असून एक ओपन एंडेड प्रकारचा म्युच्युअल फंड आहे. या म्युचुअल फंडचा समावेश कॉन्ट्रा श्रेणी इक्विटी फंडमध्ये होतो. या म्युचुअल फंडमध्ये कोणताही लॉक-इन कालावधी नाही. 31 ऑक्टोबर 2022 रोजी या म्युचुअल फंडाची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता/AUM 6,694 कोटी रुपये आहे. डायरेक्ट प्लॅन म्युचुअल फंडाच्या ग्रोथ ऑप्शन अंतर्गत, या म्युचुअल फंड योजनेची नेट अॅसेट व्हॅल्यू/NAV 15 नोव्हेंबर 2022 रोजी 243.0931 रुपये नोंदवण्यात आली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | कडक! या फंडाच्या योजनेने 10,000 रुपयांच्या SIP वर 13 कोटी रिटर्न दिला, श्रीमंत करणारी योजना नोट करा
Multibagger Mutual Fund | फ्रँकलिन इंडिया प्राइमा फंड”. हा एक ओपन एंडेड इक्विटी फंड असून तो मुख्यतः मिड-कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये पैसे लावतो. या म्युचुअल फंडाची मिड-कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये 65 टक्के गुंतवणूक कार्यरत आहे. आणि हा फंड मिड कॅप फंड म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे. 1 डिसेंबर 1993 रोजी या म्युचुअल फंडाची सुरुवात झाली होती आणि आता या म्युचुअल फंडला 29 वर्षे पूर्ण झाले आहेत. या म्युचुअल फंडाने मागील 20 वर्षांत सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर वार्षिक लाभांश वाटप केला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | श्रीमंत व्हायचय? या 5 शक्तिशाली म्युचुअल फंड योजना 1 वर्षात 133 टक्के परतावा देत आहेत, नोट करा
Multibagger Mutual Fund | ICICI बँकेद्वारे भारतात अनेक गुंतवणूक योजना राबवल्या जातात. या म्युचुअल फंड योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि दीर्घकाळात अप्रतिम परतावा कमवू शकता. या ICICI बँकेचा म्युच्युअल फंड व्यवसाय देखील खूप मोठा आहे. ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड ही भारतातील दुसरी सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड द्वारे अनेक गुंतवणूक योजना राबवल्या जातात. या सर्व म्युचुअल फंड योजनेचे एक्सपोजर इक्विटी व्यतिरिक्त कर्जातही आहे. ICICI Prudential ने अशा अनेक म्युच्युअल फंड योजना सुरू केल्या आहेत, ज्यांनी फक्त 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 94 टक्के ते 133 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ अशा जबरदस्त म्युचुअल 5 योजनांची माहिती जे तुम्हाला भरघोस परतावा कमावून देऊ शकतात.
3 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | मोमेंटम म्युच्युअल फंड मजबूत नफा कसा देतात आणि पैसा कसा वाढवतात पहा, योजना नोट करा
Multibagger Mutual Fund | सहसा म्युच्युअल फंड कंपनीचा ताळेबंद, भविष्यातील वाढीच्या शक्यता, विक्री व नफा पाहून कंपनीत पैसे गुंतवतात. त्याचबरोबर मोमेंटम फंड हे भूतकाळातील आणि सद्य:स्थिती पाहून कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवतात. शेअर तेजीत असताना खरेदी करायचा आणि उतरणीच्या वेळी तो विकायचा, असे येथील धोरण आहे. वाढत्या बाजारात हे धोरण प्रभावी असल्याचे दिसून आले आहे, मात्र पडत्या बाजारात मात्र ते अपयशी ठरले आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | या टॉप 10 म्युच्युअल फंडांपैकी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवा आणि संयम पाळा, परतावा कोटीत मिळेल, सेव्ह लिस्ट
Multibagger Mutual Fund | म्युच्युअल फंड गुंतवणूक : ज्या लोकांना कमी-जोखीम असलेले गुंतवणुकीचे पर्याय आवडतात, ते लोक सोने, FD/RD आणि अनेक सरकारी योजनांमध्ये पैसे लावतात. मात्र विना जोखीम गुंतवणूकित परतावा जास्त मिळत नाही. त्याच वेळी, लोकांनी जर योग्य म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले तर, ते मजबूत परतावा कमवू शकतात. या अनुषंगाने म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीवर बाजारातील जोखमीचे आणि चढ उताराचे परिणाम होतात. अनेकदा म्युच्युअल फंड योजना त्यांच्या अल्पकालीन परताव्याच्या कामगिरीवर निवडले जातात, आणि गुंतवणूक केली जाते.
3 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | फक्त पैसाच पैसा, या म्युचुअल फंडाच्या योजना 3 पटीने पैसा वाढवत आहेत, लिस्ट सेव्ह करा, पैसा वाढवा
Multibagger Mutual fund | पोस्ट ऑफिसच्या अल्प बचत योजनेत गुंतवणूक केल्यास ठराविक टक्के व्याज पस्तावा मिळतो. मात्र त्यात पैसे दुप्पट व्हायला 10 वर्षांपेक्षा जास्त काळ लागतो. पण असे इतरही काही गुंतवणूक पर्याय आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे 5 वर्षात 2 पट किंवा 3 पट वाढवू शकता. बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत, ज्यात गुंतवणूक करून लोकांनी आपले पैसे 5 वर्षात 3 पट वाढवले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | लॉटरी लागली, या म्युचुअल फंडाने 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 9 कोटी रुपये परतावा दिला, योजना नोट करा
Multibagger Mutual Fund | एचडीएफसी टॅक्ससेव्हर फंड : 31 मार्च 1996 रोजी HDFC टॅक्ससेव्हर फंड लाँच करण्यात आला होता. HDFC टॅक्ससेव्हर फंड रेग्युलर ग्रोथ ऑप्शन जवळपास 26 वर्षांपासून बाजारात आपल्या गुंतवणूकदारांना पैसे कमावून देत आहे. या म्युचुअल फंडाने 31 मार्च 2022 पर्यंत SIP गुंतवणुकीवर 21.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. HDFC टॅक्ससेव्हर म्युच्युअल फंडमध्ये सुरू झाल्यापासून 31 मार्च 2022 पर्यंत दरमहा 10,000 हजारांची नियमित SIP गुंतवणूक केली असती तर त्यावर 9.39 कोटी रुपये परतावा मिळाला असता. आणि एकरकमी गुंतवणुकीवर 26 वर्षांत एकूण 31.20 लाख रुपये परतावा मिळाला असता.
4 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | 5-स्टार रेटिंग आणि तगडा परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजना, 10000 च्या SIP वर मिळतोय 10.05 लाख परतावा
Multibagger Mutual Fund | क्वांट टॅक्स प्लॅन – डायरेक्ट प्लॅन : 1 जानेवारी 2013 रोजी हा म्युचुअल फंड प्लॅन लाँच करण्यात आला होता. व्हॅल्यू रिसर्च आणि मॉर्निंगस्टारकडून हा फंडाला 5-स्टार रेटिंग देण्यात आले आहे. परिणामी 9 वर्षांहून अधिक काळ झाला हा फंड कार्यरत असून, आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देत आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, या फंडाने महील तीन वर्षांत वार्षिक 47 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | म्युच्युअल फंडातील 5000 रुपयांची SIP गुंतवणूक देऊ शकते 1 कोटीचा परतावा, हे 5 मल्टिबॅगर फंड सेव्ह करा
Multibagger Mutual fund | म्युचुअल फंड एसआयपीत होणारा फायदा दीर्घकालीन गुंतवणूक केल्यावरच दिसतो. म्युचुअल फंड SIP मध्ये चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा दिला जातो. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच 5 जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनांची माहिती दिली आहे, ज्यात फक्त 5000 रुपयांची मासिक गुंतवणुक केल्याने तुम्ही वीस वर्षांत 1 कोटीपेक्षा अधिक परतावा मिळवू शकता.
5 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | फक्त 1000 गुंतवणूक करून 2 कोटी 33 लाख रुपये परतावा, हा आर्थिक श्रीमंतीचा मार्ग समजून घ्या
Multibagger Mutual Funds | म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करून तुम्ही नियमित छोट्या बचत मधून एक मोठा फंड तयार करू शकता. नियमित बचत करून ती म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करून तुम्हाला त्यावर जबरदस्त फायदा होऊ शकतो. तुम्हाला फक्त प्रति महिना 1000 रुपयांच्या SIP प्लॅनमध्ये गुंतवणूक करायची आहे. दरमहा एक हजार रुपयांची बचत करणे ही काही मोठी गोष्ट नाही.
5 महिन्यांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | शेअर नव्हे ही म्युचुअल फंड योजना श्रीमंत बनवतेय, जमा झाले 10 लाख रुपये आणि मिळाले 2.5 कोटी रुपये
Multibagger Mutual Fund | ICICI प्रूडेंशियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड. हा म्युचुअल फंड ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड या कंपनीचा आहे. या म्युचुअल फंडाने मागील 18 वर्षांत 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल 2.5 कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. हा म्युचुअल फंड उद्योगातील आघाडीचा फंड म्हणून ओळखला जातो. ही देशातील दुसरी सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी असून ICICI प्रुडेंशियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाने आता 18 वर्षे पूर्ण केली आहेत.
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Mangalam Seeds Share Price | जबरदस्त शेअर! 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा
-
Speciality Restaurants Share Price | रेस्टॉरंट चेन चालवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 170% परतावा दिला, आता स्टॉक नवीन टार्गेटच्या दिशेने
-
Shriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स
-
Goldstone Technologies Share Price | मस्तच! जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
-
Gold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या
-
360 ONE WAM Share Price | मस्तच! तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड
-
Multibagger Stock | बंपर परतावा! 21 महिन्यांत या शेअरने 2960% परतावा दिला, स्टॉक पुन्हा तेजीत येतोय
-
Sharda Cropchem Share Price | जोरदार कमाई! या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स
-
Accelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा
-
G M Polyplast Share Price | मल्टीबॅगर पैसा! या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली