महत्वाच्या बातम्या
-
Mumbai Local | मुंबई ट्रेनच्या प्रवासासाठी असा मिळवा ऑफलाईन पास
15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले असल्यास मासिक पास मिळू शकणार आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही सेवा उपलब्ध आहे. ११ ऑगस्टपासून म्हणजेच उद्यापासून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन मासिक रेल्वे पास प्रक्रिया आणि कोव्हिड लसीकरण ऑफलाईन पडताळणी सुरू केली जाणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई लोकल प्रवास | शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
अनलॉक ५ आणि मुंबई लोकलसंदर्भात मोठी महत्वाचं वृत्त समोर आलं आहे. कारण महाविकास आघाडी सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा द्यावी यासाठी विशेष विनंती पश्चिम आणि मध्य रेल्वेकडे केली होती. सदर मागणी रेल्वे विभागाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार असून रोजची प्रवासाची दगदग कमी होण्यास मदत होऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सर्व महिलांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा
उपनगरीय लोकल सेवा आणि मुंबई मट्रो सेवा पूर्ववत कधी सुरू होणार याची लाखो प्रवाशांना प्रतीक्षा असतानाच राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत खूप मोठा निर्णय घेतला होता. मुंबईतील मेट्रोसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दादर - धावती लोकल पकडताना नागपूरच्या तरुणाचा मृत्यू
दादर – धावती लोकल पकडताना नागपूरच्या तरुणाचा मृत्यू
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
- IRCTC Share Price | IRCTC शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, झटपट मालामाल
- Govt Employees Salary | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार आणि ईपीएफ मर्यादा वाढणार, महत्वाची अपडेट आली
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार
- Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
- Tanla Share Price | तान्ला प्लॅटफॉर्म्स शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, खरेदीचा सल्ला