महत्वाच्या बातम्या
-
Navratri Garba | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरब्यावर बंदी योग्यच - महापौर
कोरोनाचा प्रसार कमी होत असला, तरी तो पूर्णपणे गेलेला नाही. गरब्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. कोरोना नियमांचे पालन होणार नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने गरब्यावर घातलेली बंदी ही योग्यच असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Navratri Garba) यांनी म्हटले आहे. भाजपच्या सेल्फी विथ खड्डा आंदोलनाची खिल्ली महापौरांनी उडवली आहे
3 वर्षांपूर्वी -
Navratri Garba | मुंबई वगळता राज्यात गरब्याला परवानगी | कोरोना नियमांच्या अटी लागू
मुंबई महापालिका क्षेत्र वगळता राज्यभरात नवरात्रोत्सवात गरबा (Navratri Garba) खेळण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली. मात्र त्यासाठी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Praveg Share Price | मार्ग श्रीमंतीचा! प्रवेग कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, स्टॉक तेजीत यायेणार
- Dhani Share Price | 41 रुपयाच्या शेअरने 2 दिवसात 22 टक्के परतावा दिला, स्टॉक रोज अप्पर सर्किट हीट करतोय
- JBM Auto Share Price | अल्पावधीत 1711% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
- Arham Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळतील, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा
- RITES Share Price | राईट्स कंपनी शेअर्स ऑर्डर मिळताच तेजीत, अत्यंत फायद्याचा आहे हा शेअर
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, वेगाने परतावा मिळतोय
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, सकारात्मक अपडेटने स्टॉक तेजीत
- Nykaa Share Price | नायका शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, अल्पवधीत मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले पहा
- RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले
- Gensol Engineering Share Price | अवघ्या 3 दिवसात 15% परतावा देणाऱ्या शेअरची दिग्गज बिग-बुल कडूनही खरेदी