महत्वाच्या बातम्या
-
NDTV Share Price | अदाणींच्या ताब्यात जाताच NDTV चा नफा घटला, आता शेअर मंदीच्या छायेत जाणार?
NDTV Share Price | अदानी समूहाने नुकताच एनडीटीव्ही मध्ये मोठी गुंतवणूक केली. गुंतवणूक अप्रत्यक्ष होती, मात्र एनडीटीव्ही कंपनी अदानी समूहाच्या जाळ्यात अलगद अडकली. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत अदानी समूह नियंत्रित एनडीटीव्ही कंपनीचा निव्वळ नफा 49.76 टक्क्यांनी घसरून 15.05 कोटी रुपयांवर आला आहे. एनडीटीव्हीने मंगळवारी स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला पाठवलेल्या तिमाही निकालात माहिती दिली आहे की, मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने 29.96 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी एनडीटीव्ही कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 216.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, New Delhi Television Share Price | New Delhi Television Stock Price | NDTV Share Price | NDTV Stock Price | BSE 532529 | NSE NDTV)
1 महिन्यांपूर्वी -
NDTV Share Price | एका बातमीने एनडीटीव्ही शेअर्स सुसाट, अदानींच्या एंट्रीनंतरची दुसरी मोठी बातमी, स्टॉकचं पुढे काय होणार?
NDTV Share Price | नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडचे (NDTV) संस्थापक प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी २३ डिसेंबर रोजी सांगितले की, त्यांनी कंपनीतील त्यांचे बहुतेक शेअर्स अब्जाधीश गौतम अदानी यांना हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या समूहाचे नियंत्रण सुमारे ६५ टक्के न्यूज नेटवर्कवर आहे. राधिका आणि प्रणॉय रॉय अदानीला एनडीटीव्हीमधील 27.26% हिस्सा विकणार आहेत. त्याचबरोबर एनडीटीव्हीच्या 64.71% पेक्षा जास्त भागाचे नियंत्रण ग्रुपला देण्यात येणार आहे.
3 महिन्यांपूर्वी -
NDTV Share Price | प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांचा एनडीटीव्हीच्या संचालकपदाचा राजीनामा, शेअरचं काय होतंय?
NDTV Share Price | एनडीटीव्हीचे मालक आणि संस्थापक प्रणॉय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांनी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या (आरआरपीएच) संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई शेअर बाजाराला (बीएसई) दिलेल्या फायलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे की, मंगळवार, 29 नोव्हेंबरपासून हा राजीनामा लागू झाला आहे. सुदीप्ता भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि सेंथिल चेंगलवरीयन यांची आरआरपीआरएचच्या संचालक मंडळावर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांसह अदानी समूह एनडीटीव्हीच्या बोर्डात दाखल झाला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
NDTV Share Price | एनडीटीव्हीचा ताबा गौतम अदानी घेणार, ओपन ऑफरची किंमत पहा आणि खरेदी करा शेअर्स, कारण?
NDTV Share Price | भारतीय मीडिया कंपनी NDTV मध्ये अतिरिक्त 26 टक्के मालकी वाटा खुल्या बाजारातून विकत घेण्याची अदानी समूहाची ओपन ऑफर ऑफर आजपासून सुरू झाली आहे. गौतम अदानी यांच्या अदानी उद्योगसमूहातील कंपन्यांच्या वतीने या ओपन ऑफरचे व्यवस्थापन करणाऱ्या जेएम फायनान्शिअल फर्म ने एका निवेदनात महितींडीली आहे की, ही ओपन ऑफर 22 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू केली जाईल, आणि 5 डिसेंबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुली राहील. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोमवारी NDTV कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटवर ट्रेड करत होते. .या कंपनीचे शेअर काळ दिवसा अखेर 382.20 रुपये किमतीवर बंद झाले होते.
4 महिन्यांपूर्वी -
NDTV Share Price | अदानी श्रीमंत होतं आहेत, तुम्ही कशाला गरीब राहता, एनडीटीव्हीचे शेअर सुसाट तेजीत, स्टॉक खरेदी करा
NDTV Share Price | अदानी समूहाने ऑगस्ट 20220मध्ये विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड/VCPL कंपनी खरेदी केली. या VCPL कंपनीने 10 वर्षापूर्वी NDTV कंपनीच्या संस्थापकांना शेअर वॉरंटवर 403 कोटी रुपये कर्ज म्हणून दिले होते. NDTV चे संस्थापक VCPL कंपनीला कर्जाची परतफेड करू शकले नाही, त्यामुळे NDTV मीडिया समूहातील 29.18 टक्के भागभांडवल विकत घेण्याची परवानगी VCPL कंपनीला मिळाली. या माध्यमातून अदानी समूहाने VCPL कंपनी खरेदी केली जिला कर्जाच्या बदली एनडीटीव्हीचे 29.18 शेअर्स मिळाले होते.
4 महिन्यांपूर्वी -
NDTV Share Price | अदानी समूहाची एनडीटीव्हीच्या 26% शेअर्ससाठी ओपन ऑफर, 22 नोव्हेंबरपासून सब्सक्रिप्शन
NDTV Share Price | देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड (एनडीटीव्ही) मध्ये अतिरिक्त २६ टक्के हिस्सा विकत घेण्याची खुली ऑफर जारी केली आहे. या पब्लिक शेअरहोल्डिंगचे सब्सक्रिप्शन २२ नोव्हेंबरपासून उघडेल आणि ५ डिसेंबरला बंद होईल. शुक्रवारी अदानी समूहानं याची घोषणा केली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
NDTV Share Price | एनडीटीव्ही शेअर्सनी 30 दिवसांत गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट केला, 1 वर्षात 615 टक्के परतावा
NDTV Share Price | न्यू दिल्ली टेलिव्हिजनच्या (एनडीटीव्ही) शेअर्समध्ये अदानी इफेक्ट प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे. एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये अजूनही ५ टक्के अप्पर सर्किट आहे. या शेअरने 515 रुपयांचा नवा 1 वर्षातील उच्चांक गाठला. हे सलग 7 वे सत्र आहे, जेव्हा एनडीटीव्हीच्या शेअर्सचे अप्पर सर्किट असते. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये जवळपास १०० टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीपेक्षा 7 पटीने अधिक मजबूत झाली आहे. अदानी समूहाची एनडीटीव्ही विकत घेण्याची योजना आहे.
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
TTK Prestige Share Price | लॉटरी शेअर! या शेअरने 55000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडपती केले, शेअरची कामगिरी आणि परतावा पहा
-
Balu Forge Share Price | 93 रुपयाचा शेअर तेजीत, स्टॉक वाढीचे कारण पाहा आणि गुंतवणुकीचा विचार करा
-
Vivanza Biosciences Share Price | या पेनी शेअरने 1500 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, गुंतवणूकदार मालामाल झाले
-
Bharat Agri Fert & Realty Share Price | बहुचर्चित शेअर स्प्लिटने शेअरची किंमत दहापट स्वस्त होणार, खरेदी करणार? आधी 6730% परतावा दिला
-
The Elephant Whisperers Documentary | भारताच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' शॉर्ट फिल्मला मिळाला ऑस्कर पुरस्कार, पाहा VIDEO
-
Dhampure Speciality Sugars Share Price | 5 दिवसात या शेअरने 43% परतावा दिला, झटपट परतावा देणारा शेअर 38 रुपयाचा, खरेदी करावा?
-
Voltamp Transformers Share Price | जबरदस्त! 225 टक्के परतावा देणारा हा शेअर तेजीत वाढतोय, ही आहे टार्गेट प्राईस
-
Safe Money Investment | हे आहेत सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय, तुमचा पैसा बुडण्याची शक्यता नाही, लक्षात ठेवा
-
Quality Foils India Share Price | नवीन IPO स्टॉक सूचीबद्ध होण्यास सज्ज, IPO स्टॉकची ग्रे मार्केट कामगिरी पाहा