महत्वाच्या बातम्या
-
OnePlus 5G Smartphone | अर्ध्या किंमतीत वनप्लसचा 5G स्मार्टफोन हवाय? | ही ऑफर चुकवू नका
अॅमेझॉन इंडियावर सुरू असलेल्या समर सेलमध्ये वनप्लसचा दमदार स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड सीई २ ५जी (८ जीबी+१२८ जीबी) २४ हजार ९९९ रुपयांऐवजी फक्त १२ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकता. ही एक्सचेंज ऑफर आहे. अॅमेझॉन इंडियावर कंपनी हा फोन 12,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी देत आहे. अशा परिस्थितीत जुन्या फोनच्या बदल्यात तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली तर हा फोन 24999-12500 म्हणजेच 12,499 रुपयांमध्ये तुमचा असू शकतो. याशिवाय आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवरून फोन खरेदी केल्यास कंपनी २५०० रुपयांपर्यंत सूटही देत आहे.
3 वर्षांपूर्वी -
OnePlus 10R Smartphone | वनप्लस 10R स्मार्टफोन भारतात लॉन्च | अनेक वैशिष्ट्ये मिळतील
स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने आपला नवा स्मार्टफोन वनप्लस 10 आर आज, 28 एप्रिल रोजी भारतीय बाजारात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे यात १५० वॉट सुपरवोओसी चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा स्मार्टफोन 17 मिनिटात 1-100% पर्यंत चार्ज केला जाईल.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH