महत्वाच्या बातम्या
-
Mumbai Cruise Raided | क्रूझवरील धाड | संबंध नसताना पार्थ पवारांना अडकवण्याची योजना होती? - सविस्तर
एकाबाजूला एनसीबीने क्रूझवरील पार्टीत एकूण १० जण सापडले. पण कोर्टात ८ जणांना हजर करण्यात आलं. दोघांना सोडून देण्यात आलं. यातलं एक व्यक्ती भाजपच्या बड्या नेत्याशी (Mumbai Cruise Raided) संबंधित होती. भाजप नेत्याचा मेहुणा त्याच क्रूझवर होता, तोदेखील आरोपी होता. मात्र एनसीबीनं त्याला सोडून दिलं. याचे पुरावे, व्हिडीओ पत्रकार परिषद घेऊन देण्यात येतील, असं मलिक यांनी सांगितलं. एनसीबीनं भाजप नेत्याच्या मेहुण्याला का सोडलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानुसार आज त्यांनी सर्व पुरावे समोर ठेवले.
4 वर्षांपूर्वी -
SSR Suicide | झटपट प्रसिद्धीचा मोह नडला | CBI चौकशीवरून पार्थ पवारही तोंडघशी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा गेल्या 3 महिन्यांपासून तपास सुरू आहे. सुशांतने आत्महत्या केली की हत्या? या प्रश्नभोवती गेल्या तीन महिन्यापासून मुंबई पोलीस आणि नंतर सीबीआयने तपास केला. पण, आता AIIMS हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
ती सुसाइड नोट बनावट | पार्थ पवार सुद्धा 'राजकीय आगीच्या' ट्विटवरून तोंडघशी
बीड तालुक्यातील केतूरा गावात राहणाऱ्या विवेक राहाडे या 18 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत तपास प्रकरणी ठाकरे सरकारला धक्का | पार्थ म्हणाले सत्यमेव जयते!
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.
5 वर्षांपूर्वी -
पार्थ पवार भाजपमध्ये येणार नाहीत आणि आले तरी आम्ही घेणार नाही - खा. गिरीश बापट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना आजोबा शरद पवारांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ वेगळा निर्णय घेण्याची चर्चा रंगली होती. पार्थ पवार भाजपमध्ये जाणार का, असा सवाल विचारला जात असताना पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पार्थने केलेल्या मागणी मागे त्याचे स्वतःचे म्हणून काही विचार असतील | तो परिपक्वच आहे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार याची पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे चांगलीच कानउघडणी केली होती. त्यानंतर पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात हालचालींना वेग आला होता. अखेर, पार्थ यांची समजूत काढण्यासाठी बारामतीत पवार कुटुंबीयांची बैठक झाली.
5 वर्षांपूर्वी -
बैठक संपली | शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर सुप्रिया सुळे, मुंडे, तटकरेंच मौन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची नाराज अजूनही कायम असल्याचं दिसतंय. कारण खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पार्थ पवार आता कुटुंबातील अन्य सदस्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे पार्थ प्रकरणात पवार कुटुंबातील कलह वाढल्याचं चित्र आहे.
5 वर्षांपूर्वी -
बैठकीत अजित पवारांनी पार्थची बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांच्यावर सार्वजिकरित्या केलेल्या आक्रमक टीकेची महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दोन दिवसांपासून सर्वाधिक चर्चा झाली. पक्षाच्या भूमिकेविरुद्ध मत मांडत असलेल्या पार्थ यांना शरद पवारांनी खडेबोल सुनावले. साहजिकच याचा परिणाम पक्षासोबतच पवार कुटुंबावरही झाल्याचं बोललं गेलं.
5 वर्षांपूर्वी -
पार्थ पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता | आजोबांचं वक्तव्य जिव्हारी लागलं
शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार प्रचंड दुखावले गेले आहेत. पार्थ पवार हे लवकरच मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत, अशी माहिती पार्थ पवार यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे. पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मताला काडीची किंमत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी काल केलं होतं. यानंतर पार्थ पवार कमालीचे नाराज झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पार्थ पवार हे थोडे अपरिपक्व असल्याचं पवारांनी म्हटलं आहे | हिंदीत नया है वह - छगन भुजबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर टीका केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दांत बुधवारी फटकारलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ‘नया है वह’ अशी मार्मिक टिप्पणी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू पार्थ पवारांच्या समर्थनार्थ | सध्या ते भाजपमध्ये आहेत
राष्ट्रवादीचे प्रमुख् शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर जाहीर टिप्पणी केल्यानंतर राष्ट्रवादी विरोधकांनी पार्थ पवार यांची साथ देण्याचे ठरवलेले दिसत आहेत. तसेच पवारांचे शत्रूही पार्थच्या समर्थनार्थ एकवटेलेले पाहायला मिळत आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Reliance Share Price | 1600 रुपये टार्गेट प्राईस, जेफरीज ब्रोकरेज फर्म बुलिश, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स फोकसमध्ये, स्टॉक प्राईस पुन्हा हा टप्पा ओलांडणार - NSE: JIOFIN
-
TATA Motors Share Price | 861 रुपये टार्गेट प्राईस, नुवामा ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग, फायदा घ्या - NSE: TATAMOTORS
-
Wipro Share Price | विप्रो IT शेअर्समध्ये 4.64 टक्क्यांची घसरण, पण पुढे अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
Suzlon Share Price | 30 टक्के परतावा मिळेल, सुझलॉन शेअर्सबाबत अपडेट, तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या - NSE: SUZLON
-
TATA Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टील शेअर मालामाल करणार, मोठी झेप घेणार - NSE: TATASTEEL
-
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, मॅक्वेरी ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | 560 रुपये टार्गेट प्राईस, प्रभुदास लिलाधर वेदांता शेअर्सवर बुलिश, संधी सोडू नका - NSE: VEDL
-
IRB Infra Share Price | टोल महसुलात 18% वाढ, मल्टिबॅगर आयआरबी इन्फ्रा शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग सुरु - NSE: IRB
-
IREDA Share Price | शेअर घसरला, पण पुढे 70 टक्के परतावा मिळेल, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IREDA