महत्वाच्या बातम्या
-
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता | केंद्राचा निर्णय '४ दिन की मार्केटिंग' ठरणार?
युरोपियन युनियनच्या (ईयू) निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी युरोपीय महासंघाच्या नेत्यांनी रशियाला मोठा धक्का देत 2022 च्या अखेरीस रशियन तेल आयात कमी करण्यावर सहमती दर्शवली. ज्यानंतर मंगळवारी कच्च्या तेलाच्या दरात मोठी उसळी आली. प्रश्न निर्माण झाला आहे की येत्या काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर एकदा दिसतील का?
2 महिन्यांपूर्वी -
Fuel Prices | मोदी सरकार जनतेला अजून धक्का देण्याच्या तयारीत | पेट्रोल-डिझेलच्या दरात 4 रुपयांनी वाढ होणार
महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी एक वाईट बातमी आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात. एका सरकारी सूत्राने बिझनेस टुडे टीव्हीला ही माहिती दिली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Petrol Prices | मोदी है तो मुमकिन है? | अर्थव्यवस्था ढासळलेल्या पाकिस्तान अणि श्रीलंकेत भारतापेक्षा स्वस्त पेट्रोल
नेपाळमध्ये भारतापेक्षा स्वस्त असलेलं पेट्रोल आता महाग झालं आहे. येथे आता एक लिटर पेट्रोलची सरासरी किंमत १००.१२ रुपये आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर २२ मार्च रोजी १३७ दिवसांनंतर वाढले होते आणि १० रुपये केल्यानंतर गेल्या २८ दिवसांपासून ते त्याच दराने आहेत. भारतात पेट्रोलचा सरासरी भाव ११२.९७ रुपये आहे. आजही जगात सर्वात स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएलामध्ये आहे, सर्वात महाग हाँगकाँगमध्ये आहे.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
हर घर महंगाई | ज्या महागाई - बेरोजगारीच्या मुद्द्यामुळे मोदी सरकार सत्तेत, तेच मुद्दे 2024 भाजपाला भोवणार?
-
Viral Video | त्याचा वेगाने येणाऱ्या कारच्या धडकेने मोठा अपघात होतो, नंतर जे घडलं ते पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही
-
5G Spectrum Auction Scam | 5G स्पेक्ट्रम लिलावात महाकाय घोटाळा झाला?, दाक्षिणात्य नेते आक्रमक, वरिष्ठ पत्रकारांचं ट्विट
-
शिंदे-फडणवीस सरकारच्या 'मायक्रो कॅबिनेट' मंत्रिमंडळाचा जम्बो निर्णय | सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी प्रभाग रचनांबाबत घाईत निर्णय?
-
Amazon Great Freedom Festival 2022 | अॅमेझॉनने ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये अनेक स्मार्टफोन, गॅझेट्स अत्यंत स्वस्त
-
RBI Monetary Policy | आरबीआयने रेपो रेट वाढवला, महागाई जगणं अवघड करणार, सर्व प्रकारच्या कर्जाचे EMI वाढणार
-
Viral Video | भाजपशासित राज्यात नरक यातना, अँब्युलन्स नाकारल्याने मृत आईचं शव बाईकवर बांधून मुलाचा 80 किमी प्रवास
-
Multibagger Stocks | मागील 1 वर्षात 271 टक्क्यांचा जबरदस्त परतावा, हा स्टॉक गुंतवणूकदारांचा फेव्हरेट
-
Home Loan EMI Alert | तुम्ही होम लोन घेतलंय?, होम लोनच्या हप्त्यात दरमहा 2300 रुपयांपेक्षा जास्त वाढ होणार
-
Notice Period Rule | तुम्ही नोटीस पिरियडची सेवा पूर्ण केल्याशिवाय नोकरी सोडू शकता का?, नियम काय आहेत जाणून घ्या