Phone Bhoot Movie Poster Out | 'फोन भूत' चित्रपटाचा पोस्टर झाला आऊट, कतरिना कैफचा दिसला वेगळा अंदाज
Phone Bhoot Movie Poster Out | बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच ‘फोन भूत’ या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2018 साली कतरीना वेलकम टू न्यूयॉर्क या चित्रपटामध्ये दिसून आली होती. दरम्यान, ‘फोन भूत’ चित्रपटाबाबत बरीच अटकळ बांधली जात होती तसेच या चित्रपटाच्या शैलीबद्दल प्रेक्षक सतत अंदाज लावत होते. पण आता अखेर पोस्टर आणि टॅगलाइनच्या माध्यमातून हा चित्रपट ‘हॉरर’ कॉमेडी असल्याचं समोर आलं आहे.
2 वर्षांपूर्वी