महत्वाच्या बातम्या
-
PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News
PPF Investment | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) खाते हे केंद्र सरकारच्या पाठिंब्याने जोखीममुक्त गुंतवणूक आणि करबचतीचे साधन आहे. ही अल्पबचत योजना आकर्षक दीर्घकालीन परतावा देते. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के व्याज मिळते. पीपीएफ खात्याचा मॅच्युरिटी पीरियड 15 वर्षांचा असतो, पण तो 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये अनिश्चित काळासाठी वाढवता येतो. यामुळे रिटायरमेंट कॉर्पस तयार करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.
5 दिवसांपूर्वी -
PPF Investment | PPF गुंतवणुकीतून 25 लाख रुपये परतावा मिळू शकतो, दरमहा अशी बचत करा - Marathi News
PPF Investment | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सरकारी योजना आहे, जी तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करायला शिकवते. ही सरकारी योजना 15 वर्षांत परिपक्व होते, म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणुकीला चालना मिळते. नियमित बचतीच्या माध्यमातून भविष्यात मोठा निधी निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे.
2 महिन्यांपूर्वी -
PPF Investment | होय! PPF गुंतवणुकीवर सुद्धा मिळेल 1 कोटी रुपये परतावा, फॉर्म्युला जाणून घ्या - Marathi News
PPF Investment | प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सेवानिवृत्तीनंतरच्या दिवसांची चिंता सतावत असते. रिटायरमेंटपर्यंत व्यक्तीने पन्नाशी ओलांडलेली असते. त्यामुळे एवढं वय झाल्यानंतर तुमचे हात पाय आणि शरीर थकून जातं ज्यामुळे तुम्ही काम करू शकत नाही. आपले म्हातारपणाचे दिवस आनंदात आणि सुखात जावे यासाठी तुम्हाला नोकरीवर असतानाच पैसे गुंतवण्याची सवय करून घ्यावी लागेल.
2 महिन्यांपूर्वी -
PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News
PPF Investment | PPF ही एक सरकारी स्कीम असून रिटायरमेंट होणाऱ्या व्यक्तींसाठी लाभदायी योजना आहे. पीपीएफ म्हणजेपब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये तुम्ही दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करू शकता आणि महिन्याला रोजगार मिळवू शकता. या स्कीमचा मॅच्युरिटी पिरेड पंधरा वर्षांपर्यंत असतो.
2 महिन्यांपूर्वी -
PPF Investment | दर महिना बचतीवर मॅच्युरिटीला मिळतील 16 लाखा रुपये, या सरकारी योजनेत बिंधास्तपणे पैसे गुंतवा
PPF Investment | नोकरी पेशा असलेल्या व्यक्तींसाठी गुंतवणुकीच्या अनेक स्किम सरकारमार्फत उपलब्ध केल्या आहेत. बरेच गुंतवणूकदार या योजनांचा लाभ घेताना देखील दिसतात. अशीच एक पीपीएफ इन्वेस्टमेंट आहे. ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला फक्त आणि फक्त पाच हजार रुपयांची गुंतवणूक करून तब्बल 16 लाखांचे मानकरी होऊ शकता. पीपीएफ फंड नेमका काय आहे ? यामध्ये पैसे गुंतवण्याची नेकमी तरतूद काय असणार आहे ? जाणून घ्या सर्व सविस्तर माहिती.
2 महिन्यांपूर्वी -
PPF Investment | PPF गुंतवणूक करता? मॅच्युरिटीला 3 पर्याय उपलब्ध असतात माहिती आहेत? फायद्याचे पर्याय लक्षात ठेवा
PPF investment | आपल्या देशातील बहुसंख्य लोक पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देतात, कारण या योजनेत कोणताही धोका नसतो. PPF योजनेतील गुंतवणुकीवर भारत सरकारची सुरक्षा हमी दिलेली असते. PPF योजना तुम्हाला निश्चित परतावा कमावून देते. योजनेचा तिसरा फायदा म्हणजे छोटी रक्कम गुंतवणूक करून, तुम्ही दीर्घ कालावधीत खूप मोठा फंड निर्माण करू शकता. दीर्घ कालीन गुंतवणूक करण्यासाठी पीपीएफ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. PPF योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर सवलतही मिळते. गुंतवणूकदारांना पीपीएफमधील गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायदा कलम 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सवलत दिली जाते. PPF योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 7.1 टक्के दराने परतावा मिळतो. ही योजना तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळवून देते. PPF मध्ये 15 वर्षे सतत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने खूप मोठा परतावा मिळवू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
PPF Investment | बँक FD पेक्षा जास्त परतावा, दरमहा किमान रक्कम गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर 41 लाख मिळवा
PPF Investment | अल्पबचत योजना गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि हमखास परतावा मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून देतात, ज्यात पैसे बुडण्याची शक्यता खूप कमी असते. अशा अल्पबचत योजनेत लोकांना हमखास परतावा मिळवून देतात. काही योजना तर तुम्हाला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP प्रमाणे दर महिन्याला गुंतवणूक करण्याची सुविधा देखील देतात. या योजनेचे नाव आहे, “सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी”. या योजनेला आपण PPF योजना म्हणूनही ओळखतो. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत भेट देऊ शकता. ही PPF स्कीम लोकांना इतर अल्पबचत योजनापेक्षा अधिक व्याज परतावा कमावून देते. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट सहज पूर्ण करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
PPF Investment | पीपीएफ गुंतवणूकदारांनो लक्ष द्या, या खास युक्तीने तुमचे पैसे वाढवा, मॅच्युरिटीला 1.5 कोटी परतावा मिळेल
PPF Investment | पीपीएफचे व्याजदर : मागील काही दिवसात पीपीएफ योजनेतील व्याजदरात बदल होण्याची बातमी मिळत होती. परंतु सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत PPF मधील जुन्या व्याजदरात कोणताही बदल झाला नाही. 30 मार्च 2020 रोजी भारत सरकारने PPF योजनेतील व्याजदरात घट केली होती. त्यावेळी पीपीएफवरील व्याजदर कपात करून 7.1 टक्के करण्यात आला होता. आता डिसेंबरमध्ये संपणाऱ्या तिमाहीत या व्याजदरात बदल केले जातील असा अंदाज आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | या सरकारी योजनेतून देखील 1 कोटींचा हमी परतावा मिळेल, टॅक्स सवलत आणि बरंच काही मिळेल, योजनांबद्दल जाणून घ्या
PPF Scheme | PPF योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकता. PPF योजनेची कमाल मुदत 15 वर्षे निश्चित करण्यात आली आहे, म्हणजेच ही सरकारी योजना गुंतवणूकदारांना दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय देते. PPF योजना मुख्यतः नोकरी करणार्यांसाठी किंवा ठराविक मासिक उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी भविष्यात चांगला परतावा देऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
PPF Investment | लोकप्रिय असणारी हि सरकारी योजना सुद्धा करोडमध्ये परतावा देते, परताव्याची हमी देणाऱ्या योजनेचे गणित जाणून घ्या
PPF Investment | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी योजना आहे. या योजनेत तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक आणि कर सवलत या दोन्हीचा फायदा मिळतो. हमी पूर्ण परतावा देणारी ही गुंतवणूक योजना तुम्हाला 25 वर्षांत करोडपती बनवू शकते. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्यावर 7.1 टक्के चक्रवाढ व्याज दिला जाईल
2 वर्षांपूर्वी -
PPF Investment | या पीपीएफ योजनेत दररोज 250 रुपये गुंतवणूक करा, 24 लाखाचा परतावा मिळेल, योजनेबद्दल जाणून घ्या
PPF Investment | PPF योजनेत गुंतवणूक केले तर दीर्घ मुदतीत तुम्ही चक्रवाढ व्याज पद्धतीने खूप मोठा परतावा कमवू शकता. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना तुम्हाला गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा मिळवून देऊ शकते. जर तुम्ही दररोज फक्त 250 रुपये PPF योजनेत गुंतवण्यास सुरुवात केली तर, 7500 रुपये मासिक प्रमाणे तुम्हाला या योजनेच्या मॅच्युरिटीवर 24.40 लाख रुपयेचा हमखास परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
PPF Investment | या योजनेत रोज 417 रुपये जमा करून 1 कोटी परतावा मिळेल, सामान्य लोकांची आवडती गुंतवणूक योजना, अधिक जाणून घ्या
PPF Investment | सध्या पीपीएफ योजनेत वार्षिक 7.1 टक्के व्याज परतावा दिला जातो. परतावा व्याजाची गणना मासिक आधारावर केली जाते. नियमांनुसार, गुंतवणूकदार त्यांचे पैसे त्यांच्या पीपीएफ खात्यात सलग 15 वर्षेसाठी ठेवू शकतात. जर तुम्हाला 15 वर्ष पूर्ण झाल्यावर पैशाची गरज नसेल, तर तुम्ही पीपीएफ खात्यातील गुंतवणुकीचा कालावधी पुढील आवश्यक तेवढ्या वर्षांनी वाढवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
PPF Investment | या योजनेत चांगला परतावा आणि कर्ज घेण्याची सुविधाही मिळेल, पीपीएफ योजनेत मिळणारे फायदे जाणून घ्या
PPF Investment | एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करून या योजनेचा लाभ घेता येतो. पीपीएफ योजनेच्या नियमांनुसार, योजना खाते 15 वर्षांनी परिपक्व होते. 15 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही या योजनेत पुढील 5 वर्षांसाठी गुंतवणूक वाढवू शकता. या योजनेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे रोख रकमेची कमतरता असल्यास, पीपीएफ खातेधारक आपल्या गुंतवणुकीवर कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
PPF Investment | पीपीएफ गुंतवणुकीतून अधिक कमाई करायची असल्यास या गोष्टी नक्की जाणून घ्या, बंपर फायदे होतील
PPF Investment | पीपीएफ खात्यांमध्ये गुंतवणूक करणे ही नेहमीच सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक मानली जाते. पीपीएफमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आणि फायदेशीर मानणे अनावश्यक नाही. जर एखादी व्यक्ती प्रॉव्हिडंट फंडासाठी सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय शोधत असेल तर त्याने पीपीएममध्ये गुंतवणूक करावी. पीपीएफमध्ये गुंतवणूक करणे ही विश्वासार्ह गुंतवणूक आहे, त्यात गुंतवणूक करण्यावर लोकांचा विश्वास आहे. पीपीएम केवळ दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्यायच देत नाही, तर त्यातील गुंतवणुकीवर करसवलतही देते.
2 वर्षांपूर्वी -
PPF Investment | पीपीएफ गुंतवणुकीतून मिळू शकतो मोठा परतावा, नियमित ठेवींसह 2 कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही एक सेवानिवृत्ती-केंद्रित गुंतवणूक योजना आहे जी आपल्याला कमी रकमेच्या नियमित ठेवींसह कॉर्पस तयार करण्यास सक्षम करते. ‘पीपीएफ’मध्ये गुंतवणूक करमुक्त असते, त्यामुळे कॉर्पस फंड तयार करताना तुम्ही दरवर्षी तुमच्या बचतीत भर घालू शकता, जे योगदानानुसार 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. पीपीएफ वार्षिक 7.1 टक्के हमी परतावा देते, ज्यामुळे ते कमी जोखमीच्या गुंतवणूकदारांसाठी अधिक योग्य बनते.
2 वर्षांपूर्वी -
PPF Investment | या योजनेत फक्त 3000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही लाखोंचा परतावा मिळवू शकता, योजनेबद्दल जाणून घ्या
PPF investment | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेत 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी देण्यात आला आहे आणि या योजनेत गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इतर गुंतवणुकीपेक्षा या योजनेत तुम्हाला सर्वात जास्त व्याज परतावा उपलब्ध आहे. सध्या या योजनेत वार्षिक 7.1 टक्के व्याज चक्रवाढ पद्धतीने दिले जाते.
2 वर्षांपूर्वी -
PPF Investment | जबरदस्त परतावा देणारी सरकारी योजना, रोज फक्त 100 रुपयांच्या बचतीतून 10 लाखाचा परतावा मिळेल
PPF investment | PPF ची खास गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये किमान 500 रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा 1.5 लाख रुपयांची आहे. यामुळेच लोकांमध्ये ही गुंतवणूक योजना खूप प्रसिद्ध आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Investment | तुमच्या पीपीएफ खात्याची 15 वर्षाची मुदत पूर्ण झल्यास अधिक नफ्यासाठी काय करावे जाणून घ्या
PPF investment | जर आपण पीपीएफ गुंतवणूक करत असाल तर आपल्याला माहीतच असेल की पीपीएफ योजनेचा कार्यकाळ 15 वर्षांचा असतो. आणि जा कालावधी आणखी पाचसाठी वाढवता येऊ शकतो. PPF खात्याचा व्याज दर तिमाहीत सरकारद्वारे बदलत असतो. सध्या या पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Investment | पीपीएफने 9 वर्षात दिला 134 टक्के परतावा दिला, या 5 गोष्टीमुळे पीपीएफ स्कीम खास बनते
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) योजनेतील निव्वळ ठेवींमध्ये २०१३-१४ ते २०२१-२२ या नऊ वर्षांत सुमारे १३४ टक्के परतावा देण्यात आला आहे. सरकारी आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. या लोकप्रिय अल्पबचत योजनेअंतर्गत २०१३-१४ मध्ये पोस्ट ऑफिसमधील एकूण ठेवी ५४८७.४३ कोटी रुपये होत्या. २०२१-२२ पर्यंत त्यात वाढ होऊन ती १२,८४६ कोटी रुपयांवर पोहोचली.
2 वर्षांपूर्वी -
PPF investment | घरबसल्या उघडा पीपीएफ खाते, गुंतवणूक करा आणि कर सवलतीसह मिळवा जबरदस्त आर्थिक फायदे
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ऑनलाइन पीपीएफ खाते उघडण्याची सेवा देते.आजच तुमचे पीपीएफ खाते उघडून गुंतवणूक करा आणि जबरदस्त कर सवलत मिळवा. ही सुविधा सर्वच सरकारी आणि खाजगी बँकांमधून तसेच पोस्ट ऑफिसमधूनही मिळते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO