महत्वाच्या बातम्या
-
Quick Money Stock | काय सांगता काय? या शेअरने फक्त 5 दिवसात 70% परतावा दिला? पैसा ओतणारा स्टॉक कोणता?
Quick Money Stock | एसबीईसी शुगर लिमिटेड”. ही कंपनी उमेश मोदी उद्योग समूहाचा एक भाग आहे. या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 ट्रेडिंग सेशन तब्बल 70 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मंगळवार दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी SBEC शुगर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने 39.75 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 18.60 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | जलद 260 टक्के परतावा कमावून देणारी कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, हा स्टॉक खरेदी करावा?
Quick Money Share | एक मिड कॅप कंपनी आहे, जिचे नाव BLS इंटरनॅशनल असून तिने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामकला सादर केलेल्या माहितीत म्हंटले आहे की, ” 10 डिसेंबर 2022 रोजी BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. कंपनीचे बाजार भांडवल 7157.51 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Stock | मार्ग श्रीमंतीचा! 6 महिन्यांत 103 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पाहा
Quick Money Stock | Venus Pipes and Tubes Ltd कंपनीच्या शेअर्सची किंमत सातत्याने वाढत आहे. मागील अनेक ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअर्सने कमालीची कामगिरी केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हीनस पाईप्स कंपनीच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांची वाढ झाली होती आणि शेअर 665 रुपयांवर ट्रेड करत होता. मे 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले. 326 रुपये या इश्यू किमतीच्या तुलनेत स्टॉक 103 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Stock | ये रे ये रे पैसा! 2 दिवसात 40 टक्के परतावा दिला या शेअरने, प्लस फ्री बोनस शेअर्स, हा स्टॉक खरेदी करणार?
Quick Money Stock | मंगळवारच्या इंट्रा-डे ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर EaseMyTrip प्लॅनर्स कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. शेअर दिवसा अखेर 68.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. EaseMyTrip प्लॅनर कंपनीच्या शेअरने इंट्राडे सेशनमध्ये 66.85 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. हा स्टॉक मागील दोन ट्रेडिंग सेशनपासून सातत्याने 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. म्हणजेच मागील दोन दिवसांत या शेअरची किंमत 40 टक्के वर गेली आहे. खरेतर या कंपनीच्या पात्र शेअर धारकांना सोमवारी 3:1 या प्रमाणात बोनस शेअर्सचे वाटप करण्यात आले होते. यासह कंपनीने नुकताच 1:1 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट देखील पूर्ण केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Stock | फक्त 4 महिन्यांत या शेअरने 100 टक्के परतावा दिला, खरेदी करा आणि 4 वर्ष होल्ड करा, श्रीमंत व्हाल
Quick Money Stock | गुजरात स्थित व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स या कंपनीचा IPO नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. या कंपनीचा IPO 24 में 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज /BSE निर्देशांकावर 326 रुपये या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 3 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता. हा स्टॉक ज्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला त्या दिवसा अखेर शेअरची किंमत 351.75 रुपये किमतीवर बंद झाली होती. Venus Pipes & Tubes कंपनीच्या शेअर्सनी सूचीबद्ध झाल्यापासून मागील 4 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 जुलै 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज/BSE निर्देशांकावर व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 334.55 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Stock | हा शेअरची किंमत आकाशाकडे झेपावणार, ही बातमी येताच शेअर खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड
Quick Money Stock | टिमकेन इंडिया या बेअरिंग्ज निर्माता कंपनीचे शेअर्स कमालीचे वाढले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के अप्पर सर्किट लागला होता, आणि शेअर 3515.25 रुपयावर ट्रेड करत होता. टिमकेन इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी येण्याचे कारण म्हणजे कंपनीने गुजरातमध्ये भरूच या ठिकाणी एक नवीन उत्पादन प्रकल्प उभारला आहे. ही बातमी येताच कंपनीच्या शेअर्सनी जबरदस्त उसळी घेतली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिमकेन इंडिया कंपनीचा शेअर 2929.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER