महत्वाच्या बातम्या
-
'महाराष्ट्र दिनी' राज ठाकरेंची तोफ 'पालघर' मध्ये धडाडणार
महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पालघर जिल्ह्यात जाहीर सभा होत असून पालघर, वसई आणि विरारकरांना नको असलेला बुलेट ट्रेन विरोधात राज ठाकरे हे राज्य तसेच केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवून मनसेचा कडवा विरोध सिद्ध करतील.
7 वर्षांपूर्वी -
तेंव्हा राज ठाकरे सांगत होते, पण मुंबईकरांना युतीची 'झोंबाझोंबी' आवडली ? सविस्तर
राज्य सरकारने नुकताच मुंबईचा विकास आराखडा मंजूर केला असून, त्या आराखड्यामध्ये नैसर्गिक क्षेत्र आणि मोकळ्या जागांसाठी नव्या कोणत्या योजना आखल्या आहेत, त्याबद्दल कोणतीच आकडेवारी उपलब्ध नाही.
7 वर्षांपूर्वी -
नाशिकला 'स्मार्ट दिशा' देणारे 'राज' आणि आता मैदानांचा स्मार्ट सिटीच्या नावाने 'गेम' ?
मनसेची नाशिक महापालिकेत सत्ता असताना राज ठाकरे यांनी नाशिकला वेगळी ओळख करून देण्याचा प्रयत्नं केला होता. विशेष म्हणजे नाशिक शहरातील उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्रीला धक्के न देता पायाभूत सुविधांची उत्तम काम केली जात होती.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे नाणारमधील 'गुजराती-मारवाडी'च्या मुळाशी जाणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाणारवासियांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले असून त्यांनी नाणार मधील जमिनी गुजराती आणि मारवाड्यांच्या नावावर कशा चढल्या आणि त्यांना नाणारमधील येऊ घातलेल्या प्रकल्पाची माहिती सरकारमधील कोणत्या लोकांनी दिली ते बाहेर येणं गरजेचं आहे अशी थेट भूमिका घेतली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंना आव्हान दिलं, पण आपसातच 'विकासाचे आकडे' चुकले : सविस्तर
गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘लाखो-करोडो’च्या आकड्यांची खिल्ली उडवली होती. त्यालाच नितीन गडकरी यांनी भाजपच्या वर्धापनदिनी उत्तर देत थेट शिवाजीपार्कला सर्वांसमोर खुल्या चर्चेचं आव्हाहन दिलं होत.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे आज ठाण्यात, मनसे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा व मार्गदर्शन
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर असून ते मनसे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आणि मार्गदर्शन शिबीर घेणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मनसेच्या बाबाराजे जाधवरावांच पुरंदरमध्ये शक्तिप्रदर्शन
मनसेचे शेतकरी आघाडीचे प्रमुख बाबाराजे जाधवराव यांनी सासवडमध्ये मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले. शक्ती प्रदर्शनामार्फत त्यांनी थेट शिवसेनेचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनाच आव्हाहन दिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पासंबंधित कार्यालय मनसेने फोडलं
नाणारवासियांच्या रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध असल्याने कालच्या सभेत राज ठाकरे म्हणाले नाणार रिफायनरी कोकणात होणार नाही म्हणजे नाही आणि अखेर आज मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईस्थित ताडदेव येथील नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही : राज ठाकरे
कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही असा सज्जड इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप – शिवसेना सरकारला दिला आहे. कालच नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणात होऊ नये म्हणून स्थनिक नाणारवासियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची यांची कृष्णकुंजवर भेट घेतली होती आणि प्रखर विरोध दर्शविला होता.
7 वर्षांपूर्वी -
मनसेचं मुंबईत गरीब मराठी 'महिला सबलीकरण'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत १०० गरजू मराठी महिलांना ऑटो रिक्षाचे वाटप करण्यात करण्यात आले. मनसेचे उपाध्यक्ष अनिल झोळेकर यांच्या पुढाकाराने मुलुंड पश्चिमेकडील गरजू मराठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पग्रस्तांची 'राज भेट'
कोकणातील नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा संपूर्ण कोकणात पेट घेण्याची शक्यता आहे. काल नाणार प्रकल्पग्रतांनी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची भेट घेतली आणि आज ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
BLOG - 'अक्षय' राजकारणाचा डाव
अक्षय कुमार हा तसा माणूस म्हणून चांगला त्यात काहीच वाद नाही. किंबहुना त्याने केलेलं सामाजिक काम सुद्धा उत्तमच होतं यात कोणताच वाद नाही. परंतु अक्षय कुमार हा कोणी राजकारणी किंव्हा मुरलेला राजकारणी माणूस नव्हता, त्यामुळे आपल्याबरोबर नक्की काय शिस्तबद्ध शिजतंय याची त्याला कल्पनाच नसावी.
7 वर्षांपूर्वी -
मनसेने देवरूख नगर पंचायतीत खात उघडलं
मनसेने कोकणात प्रवेश केला आहे. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नैतृत्वाखाली मनसेने कोकणात प्रवेश केल्याचे चित्र आहे.
7 वर्षांपूर्वी -
'राज' सेना धावली, पोलीस भरती निवाऱ्या विना उपाशी झोपणाऱ्या मुला-मुलीच्या मदतीला
मुंबईसह महाराष्ट्रात सध्या पोलीस भरती चालू आहे. परंतु एक विदारक चित्र मुंबई आणि नवी मुंबई परिसरात पाहावयास मिळत आहे आणि ते म्हणजे हीच दूर गावाकडून आलेली मुलं मुली शहरात कोणताच आधार नसल्याने उघड्यावरच रस्त्यावर उपाशी पोटी किंव्हा जास्त पैसे नसल्याने एखादा वडापाव खाऊन झोपत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
पाकमध्ये मोदी व राज ठाकरेंबद्दल वाईट बोललं जात, मराठा रेजिमेंट जवान चंदू चव्हाण
भारतीय लष्कराने पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर २९ सप्टेंबर या दिवशी नजरचुकीने ‘राष्ट्रीय रायफल्स’ मधील जवान चंदू चव्हाण यांना पाक हद्दीत प्रवेश केल्यामुळे त्यांना पाकिस्तान लष्कराने ताब्यात घेतले होते.
7 वर्षांपूर्वी -
नाशिक पोटनिवडणुकीत मनसेचा सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड
नाशिक मनपा क्रमांक १३ (क) मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत मनसेने राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना धूळ चारली आहे. या विजयामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदच वातावरण आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपचं पितळ उघड, मनसेची कामे 'स्मार्ट सिटीत', नाशिकरांचा 'स्मार्ट गेम'
मोदी सरकार आल्यापासून आणि नाशिक शहराचा स्मार्ट सिटीत समावेश होऊन आज २ वर्ष उलटली आहेत तरी या कंपनीला आणि नाशिक दत्तक घेणाऱ्या सरकारला अजूनही मनसेच्या काळातील प्रकल्पांचाच आधार घ्यावा लागत आहे.
7 वर्षांपूर्वी -
BLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण!
विशेष म्हणजे युतीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ग्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचे पवारांना रॅपिड फायर सवाल.
राज ठाकरेंचे पवारांना रॅपिड फायर सवाल.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचा बुलेट ट्रेन आणि मुंबई संबंधित प्रश्न; पवारांचं उत्तर
राज ठाकरेंचा बुलेट ट्रेन आणि मुंबई संबंधित प्रश्न; पवारांचं उत्तर
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN