महत्वाच्या बातम्या
-
Reliance Infrastructure Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअरने 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 745% परतावा दिला, स्टॉकमध्ये मोठी उलाढाल होणार?
Reliance Infrastructure Share Price | दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानी यांच्या बहुतेक सर्व कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. आणि याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या कंपनीच्या शेअर्सवरही पाहायला मिळत आहे. तथापि अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. ही कंपनी मुख्यतः पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात व्यवसाय करते. आज मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 143.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Infrastructure Share Price | अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स पुन्हा तेजीत, स्टॉक तेजीचं कारण काय? स्टॉक डिटेल्स आली समोर
Reliance Infrastructure Share Price | अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ या दिवाळखोर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील गेल्या दोन ट्रेडिंग सेशन पासून तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी रिलायन्स इन्फ्रा कंपनी शेअर्स 0.20 टक्के घसरणीसह 127.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 9 टक्के वाढला होता. ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीचे बाजार भांडवल 136.55 कोटी रुपये आहे. त्याच वेळी तो 2 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 201.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 201.35 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 80.80 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Reliance Infrastructure Share Price | Reliance Infrastructure Stock Price | BSE 500390 | NSE RELINFRA)
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम
- HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा
- Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell?
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली
- Railtel Share Price | रेलटेल शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी सांगितली पुढची टार्गेट प्राईस