महत्वाच्या बातम्या
-
Rail Vikas Nigam Share Price | सरकारी कंपन्यांचे शेअर्स फॉर्मात येणार, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी खरेदीसाठी हे 3 शेअर्स सुचवले
Rail Vikas Nigam Share Price | अर्थसंकल्पाची घोषणा होत असताना शेअर बाजारातील सर्व तज्ज्ञांच्या नजरा रेल्वे संबंधित कंपन्यांच्या शेअर्सवर लागल्या आहेत होत्या. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि रेल्वे विकास निगम यांच्यासह रेल्वे क्षेत्रात काम करणाऱ्या आयआरसीटीसी कंपनीचे शेअर्स तेजीत धावत होते. या रेल्वे संबंधित कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे भारत सरकारने नुकताच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद रेल्वे क्षेत्राच्या विकासासाठी केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rail Vikas Nigam Share Price | Rail Vikas Nigam Stock Price | RVNL Share Price | RVNL Stock Price | BSE 542649 | NSE RVNL | IRCTC Share Price | Indian Railway Finance Corporation Share Price)
2 महिन्यांपूर्वी -
Sarkari Shares | होय! या सरकारी कंपन्यांच्या या दोन शेअर्सनी 15 दिवसात पैसे दुप्पट केले, स्टॉक नेम सेव्ह करा
Money Making Shares | फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड ही खत निर्मिती करणारी सरकारी मालकीची कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरने मागील काही दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा कमावून दिला आहे. या फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसांत 59 टक्क्यांची अद्भूत वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आज हा स्टॉक 9.99 टक्के कमजोरी सह 260.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील 1 महिन्यात या सरकारी खत निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये 130 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 316 रुपये होती. त्याच वेळी फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत 82.60 रुपये होती.
3 महिन्यांपूर्वी -
Bank FD Vs Bank Shares | होय! या सरकारी बँकांचे शेअर्स FD पेक्षा 10 पट जास्त परतावा देतं आहेत, इथे पैसा वाढवा
Bank FD Vs Bank Shares | भारतीय शेअर बाजारात या आठवड्यात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे, म्हणून बँक निफ्टी आणि पीएसयू बँक निफ्टी ही लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. स्टॉक मार्केटमध्ये घसरण असूनही, सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांचे शेअर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, यांसारखे सरकारी बँकेचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. तर UCO बँक, IOB, बँक ऑफ महाराष्ट्र, PNB, PSB, बँक ऑफ इंडिया, आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या सरकारी मालकीच्या बँकेचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. मात्र आज पूर्ण बँकिंग सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Sarkari Shares | फायदा कुठे? सरकारी बँक FD की सरकारी बँकेचे शेअर्स? पैसा दुप्पट कुठे होतोय पहा, लिस्ट सेव्ह करा
Sarkari Shares | बँक ऑफ बडोदा : बँक ऑफ बडोदा या PSU बँकेने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत उत्कृष्ट कमाई करून दिली आहे. एक वर्षापूर्वी या बँकेचे शेअर्स 77 रुपयांवर ट्रेड करत होते, मात्र आता हा या शेअरची किंमत 187.40 रुपयांवर पोहचली आहे. या बँकेचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, बँक ऑफ बडोदाच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या एका वर्षात 145 टक्के परतावा कमावून दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Sarkari Share | बाब्बो! या सरकारी बँकांचे शेअर्स 54 ते 65 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहेत, एफडी राहू दे, शेअर्सकडे बघा
Sarkari Share | 22 नोव्हेंबर 2022 रोजी निफ्टी PSU बँक इंडेक्समधील सरकारी बँकांचा निर्देशांक 3968.40 अंकावर ट्रेड करत होता. जून 2022 मधील 2283.85 अंकाच्या 52 आठवड्यांच्या नीचांक ट्रेडिंग पातळीच्या तुलनेत निफ्टी PSU बँक इंडेक्स आता 74 टक्क्यांनी अधिक वाढला आहे. शेअर बाजार बंद होण्याच्या काही तास आधी Nifty PSU बँक निर्देशांक 3976.70 या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक ट्रेडिंग पातळीवर पोहोचला होता. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत PSU बँकांच्या उत्तम कामगिरीमुळे निफ्टी PSU बँक निर्देशांकात अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Sarkari Stocks | काय भाऊ! तुम्ही या सरकार बँकांच्या FD मध्ये 5-6% व्याज घेताय, शेअर घ्या ना यांचे, 55-90 टक्के परतावा मिळेल
Sarkari Shares | जबरदस्त घसरणीनंतर सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकांचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
4 महिन्यांपूर्वी -
Sarkari Shares | भाऊ! सरकारी बँकांच्या FD किती व्याज देतात? या 5 सरकारी बँकांचे शेअर्स खरेदी करा, 6 महिन्यात पैसे दुप्पट
Sarkari Shares | आजही शेअर बाजाराचा ट्रेडिंग डे कमकुवत राहिला आहे. सोमवारी सेन्सेक्समध्ये 518.64 अंक आणि 147.70 अंकांची घसरण झाली. शेअर बाजारात घसरण होऊनही सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांच्या शेअर्सनी काल ५२ आठवड्यांतील उच्चांक गाठला. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सनी काल ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला.
4 महिन्यांपूर्वी -
Sarkari Shares | सरकारी बँकेतील एफडी पेक्षा हा सरकारी शेअर खरेदी करा, मल्टिबॅगर परतावा प्लस मल्टिबॅगर लाभांश सुद्धा मिळतो, नाव नोट करा
Sarkari Shares | कंपनीने 135 टक्के लाभांश जाहीर केला. ONGC कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 135 टक्के अंतरिम लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. लाभांश देण्याची रेकॉर्ड तारीख 22 नोव्हेंबर 2022 असेल असे कंपनीने जाहीर केले आहे. ONGC कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने ठरवले आहे की 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रति शेअरवर 6.75 रुपये लाभांश देण्यात येईल. हा लाभांश कंपनी 13 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पात्र गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करेल.
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या
-
Quality Foils India IPO | या आयपीओला मिळाला उदंड प्रतिसाद, स्टॉकची लिस्टिंग जबरदस्त होणार, आयपीओ GMP किती?
-
Aditya Vision Share Price | अबब! नशीब बदलणारा शेअर, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 8000 टक्के परतावा दिला, स्टॉक आजही तेजीत
-
Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
Adani Group Shares | संकटकाळ पैशाची चणचण तेजीत! अदानी ग्रुपने 34 हजार 900 कोटींचा प्रकल्प बंद केला
-
Gabriel India Share Price | मालामाल शेअर! 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.10 कोटी रुपये परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस पहा
-
Patanjali Foods Share Price | पतंजली फुड्सच्या शेअरला उतरती कळा लागली? सेबीकडून कठोर कारवाई, पुढे स्टॉकचं काय होणार?
-
Udayshivakumar Infra IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! उद्यापासून लाँच होणार, शेअर प्राइस बँड 33 ते 35 रुपये