SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
SBI Bank Home EMI Hike | देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपला बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (बीपीएलआर) 15 मार्चपासून 70 बेसिस पॉईंट्स (बीपीएस) किंवा 0.7 टक्क्यांनी वाढवून 14.85 टक्के केला आहे. सध्याचा बीपीएलआर १४.१५ टक्के आहे. बँकेने ही बेस रेट सध्याच्या ९.४० टक्क्यांवरून ७० बीपीएसने वाढवून १०.१० टक्के केला आहे. एसबीआयने यापूर्वी 15 डिसेंबर 2022 रोजी आपल्या बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट आणि बेस रेटमध्ये सुधारणा केली होती.
1 वर्षांपूर्वी