महत्वाच्या बातम्या
-
Dadra Nagar Haveli Election | दादरा नगर हवेलीत प्रचार सभा घेत आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना धोबीपछाड | सेनेचा विजय
दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांची सकाळपासून विजयाच्या दिशेनं घौडदौड सुरू होती. अगदी 18व्या फेरीअखेर कलाबेन डेलकर या 37 हजार मतांनी आघाडीवर होत्या, तर भाजप उमेदवार पराभवाच्या छायेत आले होते.
7 महिन्यांपूर्वी -
Bhaskar Jadhav | सत्तेत येण्यापूर्वी भाजपवाले डोक्यावर सिलेंडर घेऊन विचारायचे कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा.. आता?
भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडीतील मंत्र्यांना ED, IT आणि CBI’मार्फत त्रास देण्याचे प्रकार सुरु आहेत आहेत. याच विषयाला अनुसरून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वच मंत्र्यांनी (Bhaskar Jadhav Vs BJP) प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Bhaskar Jadhav Vs BJP | आता सर्वच मंत्र्यांनी भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आलीय - आ. भास्कर जाधव
भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडीतील मंत्र्यांना ED, IT आणि CBI’मार्फत त्रास देण्याचे प्रकार सुरु आहेत आहेत. याच विषयाला अनुसरून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वच मंत्र्यांनी (Bhaskar Jadhav Vs BJP) प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Saamana Editorial | फडणवीसांना त्यांचे मुख्यमंत्रीपद कसे गेले हेच कळलेले नाही - शिवसेना
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. फडणवीस म्हणाले होते की, “उद्धव ठाकरे म्हणतात की, सरकार पाडून दाखवा, पण ज्यादिवशी हे घडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला होता. यावरून शिवसेनेने सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) फडणवीसांना जोरदार टोले लगावले आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Shivsena Dasara Melava 2021 | भाजपमुळेच हिंदुत्व धोक्यात असल्याचा उद्धव ठाकरेंचा घणाघात
आज विजयादशमीचा सण प्रचंड उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठे महत्त्व असते. आज, शिवसेनाचा दसरा मेळावाही पार पडला आहे. नवहिंदुत्वापासून हिंदुत्वाला धोका आहे’, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर शाब्दिक हल्ला (Shivsena Dasara Melava 2021) चढवला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Mohan Delkar Family Joined Shivsena | मोहन डेलकर यांच्या पत्नी आणि मुलाचा शिवसेनेत प्रवेश
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनं राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. डेलकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी केल्या होत्या. डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये आमदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव लिहिलं होतं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मोहन डेलकर यांचे कुटुंबिय आज शिवसेनेत प्रवेश (Mohan Delkar Family Joined Shivsena) जाहीर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
8 महिन्यांपूर्वी -
ZP and Panchayat Samiti Election Results 2021 | पालघरमध्ये शिवसेनेची घोडदौड, झेडपीच्या २ गटात सेनेचे उमेदवार विजयी
पालघर जिल्हापरिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत 29 जागांसाठी काल (5 ऑक्टोबर) मतदान पार पडलं. यावेळी पालघर जिल्ह्यात 69.15% मतदान झालं होतं. 144 उमेदवार या पोटनिवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. जिल्हा परिषदच्या 15 तर पंचायत समिती 14 अशा 29 जागा आहेत. 15 जिल्हा परिषदेच्या जागांपैकी डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गट (ZP and Panchayat Samiti Election Results 2021) हे राज्याचे लक्ष वेधून घेत आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
Shivsena Dasara Melava 2021 | शिवसेना दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही - संजय राऊत
कोरोनाचं संकट जरासं ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava 2021) ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचं नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असं सांगत शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार असल्याचे संकेतच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
8 महिन्यांपूर्वी -
Dipesh Mhatre Vs Raju Patil | मनसे हाच खड्ड्यात गेलेला पक्ष, त्यांनी खड्ड्यात घालण्याची भाषा करु नये - दीपेश म्हात्रे
राजू पाटील यांनी काल मलंगगड रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि पालिकेवर जोरदार टीका (Dipesh Mhatre Vs Raju Patil) केली होती. कल्याण-डोंबिवलीतील खड्डे बुजविण्यावर 114 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्याबाबत पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावर 114 कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी खर्च केल्याचं दिसतंय का? असा प्रतिसवाल त्यांनी केला. खड्डय़ाचे सोडा पालिकेतील अधिकारी बिले काढण्यासाठी 2 टक्के घेतात.
8 महिन्यांपूर्वी -
City Co-operative Bank | रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ED आनंदराव अडसूळांची चौकशी करणार
ईडीच्या चौकशीवेळी अत्यवस्थ झालेल्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची चौकशी (City Co operative Bank) काही दिवसांसाठी टळली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून प्रकृती पूर्ववत झाल्यावर त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे एक अधिकारी वगळता ईडीचे पथक रुग्णालयातून माघारी परतले आहे. अधिकाऱ्याला अडसूळ यांच्यावर नजर ठेवण्याची सूचना करण्यात आली असल्याचे समजते.
8 महिन्यांपूर्वी -
Ramdas Kadam Vs Vaibhav Khedekar | कोणत्याही परिस्थितीत वैभव खेडेकरांवर मानहानीचा दावा करणार - रामदास कदम
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधातील दारुगोळा शिवसेना नेते रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरविल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. खेडेकर यांच्या या आरोपांवर रामदास कदम यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. खेडेकर यांचे आरोप बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असं सांगतानाच गेल्या दहा वर्षात मी सोमय्यांचं थोबाडच पाहिलं नसल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
केंद्रीय जोर लावूनही ठाकरे सरकार पडत नसल्याने विरोधी पक्षाच्या तोंडास फेस | शिवसेनेचं टीकास्त्र
महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि विरोधी पक्ष भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात सध्या चांगलीच खडाजंगी सुरू आहे. सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी आरोप केले आहेत. आता शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून याविषयावर भाष्य केले आहे. यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवरही निशाणा साधला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकरांचा चंद्रपूरात शिवसेनेला धक्का | सेनेच्या ७ नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
चंद्रपूरमध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता. कारण शिवसेनेचे ७ नगरसेवक काँग्रेसनं फोडले आहेत. वरोरा नगरपरिषदेतल्या ७ नगरसेवकांनी शिवबंधन सोडून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर ईडीची कारवाई
महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडीचं सावट आहे असं बोललं असताना अजून एका खासदारावर कारवाई करण्यात आली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांचा माजी आमदार मुलगा व जावई यांची निवासस्थाने तसेच कार्यालयांवर एकूण सहा ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी धाडसत्र राबविले. मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केल्याची माहिती आहे.
9 महिन्यांपूर्वी -
MP Bhavana Gawali | तपासासाठी ED ची टीम वाशिममध्ये दाखल
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शंभर कोटीच्या घोटाळा प्रकरणी संस्थेच्या चौकशीसाठी ईडीची टीम वाशिम येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल झाली आहे. तीन तासापासून ईडीची टीम कार्यालयात चौकशी करत आहे. रिसोडनंतर दुसऱ्यांदा ईडीची टीम वाशिम जिल्ह्यात आली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
BJP Jan Ashirwad Yatra | स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाबाहेर मोठा बंदोबस्त | सेना-भाजप वाद पेटणार?
मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित मंत्री जात आहेत. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करणार आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
BJP Jan Ashirwad Yatra | मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून स्व. बाळासाहेबांच्या नावाचा वापर होणार?
मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित मंत्री जात आहेत. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करणार आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
जनाशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण | भाजपवर टीकास्त्र
केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार जनाशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. जाणयात्रेवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. जन आशीर्वाद ही तर तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.
9 महिन्यांपूर्वी -
मोदींच्या महागाई, इंधनदर, घसरलेला GDP संदर्भातील आश्वासनांवर जन आशीर्वाद यात्रेतून उत्तर द्यावीत - भास्कर जाधव
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून सध्या राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. यावरून शिवसेनेचे प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी गडकरी यांना टोला लगावत काही सवाल उपस्थित केले आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
शिवसेनेची आडकाठी नाही, पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न | खासदार भावना गवळींनी सांगितलं वास्तव
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटर बॉम्बवर वाशिम-यवतमाळ मतदारसंघाच्या शिवसेनेचे खासदार भावना गवळी यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली. जिल्ह्यातील नॅशनल हायवेची जवळपास 90 टक्के कामे ही पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणी ही कामे राहिलेली आहेत. ती फॉरेस्ट किंवा काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, तर काही ठिकाणी शेतकरी न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे तेथील काम थांबवलेले आहे. शिवसेनेने कुठल्याही कामात आडकाठी केली नाही, किंवा कोणतेही काम थांबवलेले नाही. गडकरी साहेबांकडे काहीतरी चुकीची माहिती गेली असावी, मी स्वतः गडकरी साहेबाना भेटून या सम्पूर्ण विषयावर चर्चा करणार असल्याचे स्पष्टीकरण खासदार गवळी यांनी दिले आहे.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Adani Group Stocks | अदानी ग्रुप आता या क्षेत्रात प्रवेश करणार | या कंपनीच्या माध्यमातून करणार व्यवसाय
-
PNB MetLife Dental Health Insurance | आता डेंटल केअर इन्शुरन्स प्लॅन देखील घेता येणार | फायदे जाणून घ्या
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये आहेत | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा
-
Hot Stocks | या 3 शेअर्सनी गुंतवणूकदारांना केवळ 3 दिवसात मजबूत परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या
-
Stock Market Crash | शेअर बाजार धडाम | सेन्सेक्स 1416 अंकांनी घसरला | निफ्टी 15809 वर बंद
-
Penny Stocks | या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 5 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी