Shukra Asta 2022 | 15 सप्टेंबर रोजी होणार शुक्राची स्थापना, या 4 राशींच्या लोकांच्या अडचणी वाढणार, तर या राशींसाठी शुभं
Shukra Asta 2022 | ज्योतिषशास्त्रात शुक्र संक्रमणाला फार महत्त्व आहे. शुक्र हा सुख, धन, वैभव, संपन्नता व धन इत्यादींचा घटक मानला जातो. 17 सप्टेंबर रोजी सूर्य सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याआधी 15 सप्टेंबरला शुक्र सिंह राशीत विराजमान होणार आहे. हिंदू पंचांगानुसार, तो गुरुवार, 15 सप्टेंबर रोजी दुपारी 02:29 वाजता अस्त होईल. ०२ ऑक्टोबरला शुक्राचा उदय होईल. शुक्रामुळे कोणत्या राशींवर परिणाम होईल जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी