महत्वाच्या बातम्या
-
Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
Smart Investment | प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईचा काही हिस्सा भविष्याच्या गुंतवणुकीसाठी बाजूला काढून ठेवतो. अशा स्थितीत प्रत्येकाला अशी योजना हवी असते जी अत्यंत छोट्या गुंतवणुकीतून देखील दीर्घकाळात मोठी रक्कम तयार करू शकेल. भारताची सर्वात मोठी विमा कंपनी म्हणजेच LIC. तुम्ही LIC च्या सुरक्षित योजनांचा पुरेपूर लाभ घेऊन मोठा तयार करू शकता.
2 दिवसांपूर्वी -
Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
Smart Investment | सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढीस लागले आहे. परंतु अजूनही काही लोक शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम उचलण्यास घाबरतात. अशा व्यक्तींसाठी म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंट अत्यंत उत्तम पर्याय आहे. शेअर बाजाराशी लिंक असलेल्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मालामाल बनू शकता.
7 दिवसांपूर्वी -
Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
Smart Investment | एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याआधी प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट ठाऊक असणं गरजेचं आहे. ती म्हणजे एसआयपीमधून मिळणारा परतावा हा निश्चित नसतो. बाजार मूल्यानुसार परतावा कमी जास्त होऊ शकतो. कारण की बाजारात कायम चढ उतार सुरूच असते.
8 दिवसांपूर्वी -
Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
Smart Investment | आपल्याला लहान मुलाच्या आयुष्याची तसेच भविष्याची चिंता प्रत्येक आई-वडिलांना असते. सध्याच्या काळात शिक्षण प्रचंड महागले आहे. चांगल्या दर्जाचे आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक पालक आपल्या मुलांसाठी लाखो रुपयांची फी भरून मुलाला चांगल्या ट्युशनमध्ये त्याचबरोबर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात. परंतु प्रत्येक पालकाची आर्थिक स्थिती हवी तशी मजबूत नसते.
10 दिवसांपूर्वी -
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News
Smart Investment | एसआयपीमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार मोठा निधी कमवत आहेत. या गुंतवणुकीच्या माध्यमातून लोक आपली स्वप्ने पूर्ण करत आहेत. अँफीच्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंडांच्या एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदार दीर्घ मुदतीत मोठे फंड तयार करत आहेत. तुम्हालाही मोठा फंड तयार करायचा असेल तर तुम्ही एसआयपीमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीच्या माध्यमातून करू शकता.
11 दिवसांपूर्वी -
Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
Smart Investment | प्रत्येक सामान्य कुटुंबातील व्यक्ती आपल्या कुटुंबाची परिस्थिती आणि स्वतःच्या उज्वल भवितव्यासाठी करोडपती बनण्याची स्वप्न पाहतो. अनेकांना वाटतं की करोडपती बनण्यासाठी आयुष्याचे अनेक वर्ष मेहनत करावी लागते. ही गोष्ट खरी जरी असली तरी सुद्धा खास गुंतवणुकीच्या माध्यमातून लाखो रुपये कमावणाऱ्या व्यक्तींसाठी आम्ही एक जबरदस्त फॉर्म्युला घेऊन आलो आहोत. या इन्व्हेस्टमेंट टीपमुळे तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. चला तर पाहूया नेमकी काय आहे ही इन्वेस्टमेंट टीप
12 दिवसांपूर्वी -
Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News
Smart Investment | सध्या शेअर मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीला शेअर मार्केटमधील गुंतवणुकीविषयी पुरेपूर माहिती नसते. त्याचबरोबर शेअर मार्केट कधी पडेल याची देखील काही शाश्वती नसते. त्यामुळे बरेच लोक शेअर मार्केटमधील पैसे गुंतवणुकीची जोखीम उचलत नाहीत.
13 दिवसांपूर्वी -
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
Smart Investment | पोस्टाच्या कोणत्याही योजनांमध्ये जोखीम अजिबात नसते. त्यामुळे नागरिकांना पोस्टाच्या विविध योजनांमध्ये आपले पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे वाटते. अशीच एक पोस्टाची टीडी म्हणजे टाईम डिपॉझिट नावाची योजना. ती योजना तुम्हाला चांगले व्याजदर प्रदान करते. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या टीडीमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असता वेगवेगळ्या वर्षांत किती परतावा मिळेल याची माहिती सांगणार आहोत.
17 दिवसांपूर्वी -
Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News
Smart Investment | आत्तापर्यंत तुमच्यापैकी बऱ्याच जणांना म्युच्युअल फंड आणि एसआयबाबतच्या गुंतवणुकीविषयी चांगली माहिती झालीच असेल. बरेच लोक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करून लाखो करोडोच्या संख्येने पैसे कमावत आहेत. परंतु गुंतवणुकी पूर्वी तुम्हाला गुंतवणुकी बाबतचे सर्व नियम आणि अटी त्याचबरोबर गुंतवणुकीची सर्व माहिती असायला हवी.
21 दिवसांपूर्वी -
Smart Investment | अशा योजनांमधील गुंतवणूक आयुष्य बदलेल, नोकरदारवर्ग कमावतोय करोडोत परतावा, सेव्ह करून ठेवा
Smart Investment | दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ते शेअर बाजाराचा आकर्षक परतावा तर देतातच, शिवाय कंपाउंडिंगच्या माध्यमातून ही चांगला नफा मिळवू शकतात. म्युच्युअल फंडात तुम्ही जितका जास्त वेळ तुमचा पैसा गुंतवाल तितका तुमचा फंड मोठा होईल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की काही फंडांनी केवळ एका वर्षात गुंतवणूकदारांना श्रीमंत कसे बनवले?
27 दिवसांपूर्वी -
Smart Investment | पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, टेन्शन नको 50-30-20 या फॉर्म्युला वापरून पैशाने पैसा वाढवा - Marathi News
Smart Investment | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती महिन्याला आपल्या पगाराची वाट पाहत असतो. पगार हातात आल्याबरोबर उसने-पासने, घर खर्च, राशन, मुलांच्या शाळेची फी त्याचबरोबर लाईट बिल, गॅस बिल, टॅक्स, मेन्टेनिस यांसारखे भरपूर कामे करायची असतात. पगार हातात आल्याबरोबर पुढील पाच दिवसांत पगाराचे पैसे नेमके कुठे कुठे खर्च होत आहेत याचा काहीही थांगपत्ता लागत नाही. त्याचबरोबर वरचा खर्च तो वेगळाच. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला गुंतवणूक करण्यासाठी हातामध्ये रक्कमच शिल्लक राहत नाही.
29 दिवसांपूर्वी -
Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
Smart Investment | आजकाल वेगवेगळ्या क्षेत्रात आणि वेगवेगळ्या पर्यायांसह गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. सध्याची लाईफस्टाईल आणि महागाई लक्षात घेता भविष्यासाठी निधी जमा करून ठेवले काळाची गरज आहे. दरम्यान शेअर मार्केटमधील रिस्क पाहता अनेकजण एसआयपी किंवा म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात.
30 दिवसांपूर्वी -
Smart Investment | 15x15x15 चा फॉर्मुला बनवेल कोट्याधीश, घरात पेशाची कमी होणार नाही, श्रीमंतांचं हे सूत्र फॉलो करा
Smart Investment | सध्याच्या काळातली वाढती महागाई लक्षात घेता बऱ्याच व्यक्तींना भविष्याची चिंता सतावत आहे. सध्याच्या काळातच पैसे पुरत नसल्याने येणारा काळ कसा असेल याचा विचार करून आतापासूनच अनेकांनी म्युच्युअल फंड तसेच एसआयपी, त्याचबरोबर पोस्टाच्या योजना आणि इतर आणखीन चांगल्या व्याजदराच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे सुरू केले आहे. जर तुम्हाला पैसे गुंतवून कमी काळात करोडोची रक्कम जमा करायची असेल तर, तुम्ही 15x15x15 हा फॉर्मुला नक्कीच वापरू शकता.
1 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
Smart Investment | LIC ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एलआयसी ग्राहक आता केवळ 45 रुपयांची बचत करून काही वर्षांतच 25 लाख रुपयांचा मोठा फंड तयार करू शकतात.
1 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | 2000, 3000 आणि 5000 रुपयांची मासिक SIP करून 1 कोटी रुपये किती कालावधीत मिळतील, इथे पैसा वाढेल
Smart Investment | SIP च्या माध्यमातून कोणताही व्यक्ती करोडपती बनू शकतो. परंतु यासाठी तुम्हाला गुंतवणूक करून ध्येय ठेवायला हवं. त्याचबरोबर तुम्ही संयमी असणे देखील गरजेचे आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | 10 ते 50,000 रुपये गुंतवणुकीवर करोडोंचा परतावा मिळेल, कालावधी आणि स्मार्ट इन्व्हेस्टमेंट टेक्निक जाणून घ्या
Smart Investment | आजच्या लोकांना म्युच्युअल फंड तसेच एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे वाटते. कारण की म्युच्युअल आणि एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला तगडा रिटर्न मिळतो.
1 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | कमी वयातच बचतीची सवय लावा; 15 वर्षांत करोडपती होण्याचे सूत्र जाणून घ्या, फायदा होईल - Marathi News
Smart Investment | ज्या व्यक्तींचा महिन्याचा पगार चांगला असतो त्यांना बचतीचे आणि पैसे गुंतवणुकीचे चांगले मार्ग ठाऊक असतात. पगार चांगला असेल तर आपल्याला जास्तीत जास्त पैशांची गुंतवणूक करता येते.
1 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर करा गुंतवणुकीची सुरुवात, केवळ 3 हजाराच्या गुंतवणुकीमुळे बनाल करोडपती
Smart Investment | ज्योतिष शास्त्रानुसार धनत्रयोदशीचा दिवस सर्वांसाठी अत्यंत फलदायी दिवस असतो. या दिवशी तुम्ही कोणतही शुभकार्य अगदी आरामात करू शकता. बरेच लोक धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर सोनं किंवा एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करतात.
1 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News
Smart Investment | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रिटायरमेंट नंतरची चिंता सतावते. 60 वर्ष उलटून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये पैसे कोण आणून देणार. त्याचबरोबर इनकमचा कोणताच सोर्स नसल्यावर भविष्यातील पुढील जीवन कसे काय मार्गी लावावे. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न बऱ्याच व्यक्तींना पडत असतात. कारण की पैशांमुळेच मार्ग सुटतात.
1 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | तुमच्या लेकीच्या भविष्यासाठी मिळेल 50 लाखांचा फंड, फायद्याच्या योजनेत बचत करा, खर्चाची चिंता मिटेल
Smart Investment | पोस्ट अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या भन्नाट योजना राबवल्या जातात. यामधील बऱ्याच योजना महिलांच्या सशक्तिकरण्यासाठी देखील आहेत. दरम्यान एक योजना अशी आहे जी कमी काळात अत्यंत लोकप्रिय झाली आहे. ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना.
1 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल