Viral Video | साप पकडण्यासाठी येते 'साडी गर्ल', विषारी साप पकडताना नेसते साडी, नेमकी कोण पाहूया - Marathi News
Viral Video | तुम्ही आत्तापर्यंत सोशल मीडियावर खतरनाक व्हिडिओ अनेकदा पाहिले असतील. वाघांचे, पाळीव कुत्र्यांचे, रस्त्यांवरील कुत्र्यांचे, त्याचबरोबर विषारी नागांचे आणि सापांचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर दररोज वायरल होत असतात. असाच एक खतरनाक व्हिडिओ तरुणीचा आणि सापाचा वायरल होत आहे. हे तरुणी चक्क साडी नेसून साप पकडायला जाते. तिने आत्तापर्यंत पकडलेले सर्व साप हे साडी नेसूनच पकडले आहे. त्याचबरोबर तिच्या अकाउंटवर जेवढ्याही पोस्ट आहे तर त्यामध्ये तिने साडीच परिधान केले आहे.
1 महिन्यांपूर्वी