महत्वाच्या बातम्या
-
SRF Share Price | SRF मल्टिबॅगर शेअर, 2 रुपयाच्या शेअरने एक लाखाच्या गुंतवणुकीवर 12 कोटी रुपये परतावा दिला
SRF Share Price | शेअर बाजारात स्टॉक बाबत अंदाज लावणे थोडे कठीण आहे. मात्र असे काही स्टॉक आहेत, जे अल्पावधीतच लोकांना करोडपती बनवू शकतात. असाच एक स्टॉक आहे, ‘SRF लिमिटेड’. या कंपनीच्या शेअरने नुकताच 2500 रुपये किंमत पार केली आहे. एकेकाळी 2 रुपये किमतीवर ट्रेड करणारा स्टॉक आता 2500 रुपयांच्या पार गेला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी SRF लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर खरेदी केले होते, ते लोक आता करोडपती झाले असतील, हे नक्की. केमिकल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहे. आज मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 2,522.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
SRF Share Price | या शेअरने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.20 कोटी रुपये परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस, खरेदी करावा का?
SRF Share Price | एसआरएफ लिमिटेड या विशेष रासायनिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 4.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी हा स्टॉक वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्म निर्मल इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने एसआरएफ लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 2,403.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (SRF Limited)
6 महिन्यांपूर्वी -
SRF Share Price | लॉटरी शेअर! 1 शेअर वर 4 फ्री बोनस शेअर्स मिळताच 1 लाखाचे 24.50 कोटी झाले, स्टॉक डिटेल्स
SRF Share Price | गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजाराने तयार केलेल्या मल्टीबॅगर स्टॉक्सपैकी एसआरएफ शेअर्स हा एक आहे. या केमिकल स्टॉकने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 2021 मध्ये नियमित डिव्हीडंड आणि बोनस शेअर दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा निव्वळ परतावा आणखी वाढला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SRF Share Price | SRF Stock Price | BSE 503806 | NSE SRF)
8 महिन्यांपूर्वी -
Multibagger Penny Stock | या 3 रुपयांच्या शेअरने 59000 टक्के परतावा दिला | 1 लाखाचे 7 कोटी केले
ब्रोकरेज फर्म एसआरएफ लिमिटेडचे शेअर्स तेजीत आहेत. मार्च २०२२ अखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीला फायदा झाला आहे. त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा कमावला आहे. गेल्या २० वर्षांत या शेअरने सुमारे ५९ हजार टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स प्रति शेअर ३ रुपयांवरून २२४४ रुपयांवर पोहोचले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | या शेअरमधील गुंतवणूकदरांचे पैसे गेल्या 1 वर्षात दुप्पट | स्टॉकचा तपशील पहा
एसआरएफ लिमिटेडच्या शेअर्सने गेल्या 12 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट (Multibagger Stock) केले आहेत. गेल्या एका वर्षात, शेअरची किंमत रु. 1,148.65 वरून रु. 2,713.45 वर पोहोचली, या कालावधीत सुमारे 136 टक्के परतावा नोंदवला गेला.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stock | पैशाचा पाऊस | हा शेअर 2 रुपयांचा | मात्र 10 हजाराच्या गुंतवणुकीचे 1 कोटी केले
आज एसआरएफच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स 4.05% च्या वाढीसह रु. 2,731 वर व्यवहार करत आहेत. गेल्या तीन वर्षांत SRF शेअरची किंमत 76% च्या CAGR ने वाढली आहे. ब्रोकरेज आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा विश्वास आहे की कंपनी आपला व्यवसाय नवीन आणि अधिक जटिल क्षेत्रांमध्ये (फ्लोरो-केमिस्ट्री सारख्या) वाढवण्याच्या तयारीत आहे. ब्रोकरेज हाऊसने या मल्टीबॅगर स्टॉकला (Penny Stock) बाय रेटिंग दिले आहे आणि त्याची लक्ष्य किंमत रु. 3,065 प्रति शेअर ठेवली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | सरकारच्या या निर्णयानंतर कंपनीचे शेअर्स वेगात | हा शेअर 2520 रुपयांवर पोहोचणार
गेल्या आठवडाभरात एसआरएफच्या शेअरच्या किमतीत जोरदार झेप घेतली आहे. गेल्या आठवडाभरात हा मल्टीबॅगर केमिकलचा स्टॉक ८ टक्क्यांच्या जवळ गेला आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, भारत सरकारने नुकताच हायड्रोकार्बन फ्लोरो रसायनांच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात फक्त SRF हे रसायन तयार करते. अशा परिस्थितीत, बाजार विश्लेषकांना अपेक्षा आहे की एसआरएफला नवीन संधी मिळतील (Multibagger Stock) आणि या शेअर्समध्ये जोरदार रॅली होईल.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
7th Pay Commission | गुड-न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ, पगार 9000 रुपयांनी वाढणार, पहा कशी?
-
Multibagger Stocks | यादी सेव्ह करा! हे शेअर्स अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील वाचा
-
Budhaditya Rajyog | क्या बात! तुमची राशी 'या' 3 नशीबवान राशींमध्ये आहे का? बुधादित्य राजयोगाने सुख-समृद्धीचा मार्ग खुला होणार
-
Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! 2 महिन्यात पैसे दुप्पट, आता अहसोलर टेक्नॉलॉजीज कंपनीला ऑर्डर मिळाली, पुन्हा मल्टिबॅगर?
-
Meson Valves India IPO | होय! अल्पावधीत मोठा परतावा मिळेल! IPO शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 88% परतावा देईल, GMP पहा
-
EMS Limited IPO | सुवर्ण संधी! ईएमएस लिमिटेड कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी 60 टक्के परतावा देऊ शकतो, करणार खरेदी?
-
CCD Share Price | कडक कॉफी! कॅफे कॉफी डे शेअर्समध्ये पुन्हा अप्पर सर्किटची मालिका, एका महिन्यात 37% परतावा
-
वादग्रस्त हिंदू महिला कार्यकर्ता चैत्रा कुंडपुरा'चा प्रताप, भाजपच्या तिकिटाचे आमिष दाखवून व्यापाऱ्याकडून 7 कोटी लुबाडले, पोलिसांकडून अटक
-
SBI Nation First Transit Card | एसबीआय बँक ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट! प्रवासाचा अनुभव बदलणार, खास कार्ड लाँच
-
महागाई-बेरोजगारीकडे दुर्लक्ष, सतत हिंदू-मुस्लिम-पाकिस्तान-धार्मिक तेढ वाढवणाऱ्या बातम्या, इंडिया आघाडी 'गोदी मीडिया'चा बॉयकॉट करणार