महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जीचे शेअर्स स्वस्तात उपलब्ध, विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा कंपनीला होणार?
Suzlon Energy Share Price | सध्या वाढत्या तापमानासोबत एनर्जी सेक्टरमधील स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स 2.38 टक्के घसरणीसह 8.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 9.39 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. मात्र वाढत्या विजेच्या मागणीमुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ पाहायला मिळू शकते.
15 दिवसांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा
Suzlon Energy Share Price | हा लेख सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या 2023, 2024, 2025, 2026, 2028, 2030 आणि 2040 पर्यंतच्या शेअर टार्गेटबद्दल आहे. हवामान बदलाच्या विनाशकारी परिणामांवर एकमेव व्यवहार्य उपाय म्हणून आज जग शाश्वत ऊर्जेकडे संक्रमण पाहते. सध्या सुरू असलेले भूराजकीय तणाव आणि ऊर्जा सुरक्षेची गरज यामुळे रिनिव्हेबल ऊर्जा स्त्रोतांचे महत्त्व आणि आवश्यकता अधिक अधोरेखित झाली आहे. कमीत कमी वेळात कार्बन-न्यूट्रल जगाच्या दिशेने आपले उपक्रम वाढविण्याच्या आपल्या क्षमतेवर जगाचे आणि मानवजातीचे भवितव्य अवलंबून आहे हे अत्यंत स्पष्ट झाले आहे. रिनिव्हेबल ऊर्जेमध्ये भारताचे नेतृत्व जगाने मान्य केले आहे. वाढता देशांतर्गत वापर, रिनिव्हेबल स्त्रोतांची मुबलक उपलब्धता आणि भरभराटीची उत्पादन परिसंस्था यामुळे पुढील पंचवीस वर्षे भारत जगातील ग्रीन ऊर्जेच्या परिवर्तनात केंद्रस्थानी राहील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667 | NSE SUZLON)
16 दिवसांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | होय! 97% घसरून 8.15 रुपये किमतीवर आलेला सुझलॉन एनर्जीचा शेअर पुन्हा तेजीत? मोठी अपडेट
Suzlon Energy Share Price | डिसेंबर 2022 तिमाहीनंतर एनर्जी सेक्टरमधील स्टॉकमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ जबरदस्त तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली आहे. मात्र आज सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.98 टक्के घसरणीसह 8.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. वास्तविक डिसेंबर 2022 तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीचे शेअर्स 97 टक्के कमजोर झाले आहेत. या दरम्यानच्या काळात शेअरची किंमत 355 रुपयेवरून 8.15 रुपयेवर आली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667 | NSE SUZLON)
29 दिवसांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरची किंमत लवकरच 'या' पातळीवर जाऊ शकते, स्टॉक खरेदी तुफान वाढली
Suzlon Energy Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही जबरदस्त तेजी तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली आहे. 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीचा एकत्रित निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली असून, कंपनीने 78.28 कोटी रुपये नफा कमावला आहे. कंपनीने आपल्या खर्चात काळात केल्याने कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667 | NSE SUZLON)
1 महिन्यांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | 10 रुपयांचा सुझलॉन एनर्जी शेअर 100% परतावा देणार? टॉप ब्रोकरेजने दिली टार्गेट प्राईस, खरेदी करावा?
Suzlon Energy Share Price | एक काळ असा होता, जेव्हा सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना कंगाल बनवले होते, मात्र 2023 मध्ये हा स्टॉक लोकांना मालामाल बनवू शकतो. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत मागील 5 दिवसांत 7.54 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंगसेशन मधे हा स्टॉक 10.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 0.48 टक्के घसरणीसह 10.35 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 2023 मध्ये हा स्टॉक 20 रुपयेपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667)
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | 10 रुपयांचा सुझलॉन एनर्जीचा शेअर तेजीत येणार? तज्ज्ञांनी दिली मोठी टार्गेट प्राईस
Suzlon Energy Share Price | जर तुम्ही एका पैशाच्या स्टॉकवर सट्टा लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सुझलॉन एनर्जी शेअरवर नजर ठेवू शकता. या स्टॉकवर तज्ज्ञ तेजीत असून ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेजनुसार हा शेअर नव्या वर्षात चांगली कमाई करू शकतो. सुझलॉन एनर्जीचे शेअर्स आज 0.94% टक्के वाढीसह 10.70 रुपयांवर स्थिरावले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667 | NSE SUZLON)
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये काय करावे? स्टॉक 9 रुपये 77 पैशांवर मिळतोय, पुढील वाटचाल काय?
Suzlon Energy Share Price | आज सकाळी स्टॉक मार्केट ओपनिंगमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज सकाळी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 9.75 रुपये किमतीवर ओपन झाले आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी या स्टॉकमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसात या शेअरमध्ये 14.06 टक्क्यांची कमजोरी पाहायला मिळाली होती, आणि शेअर सध्या 9.75 रुपये किमतीवर आला आहे. काल हा स्टॉक बीएसई इंडेक्स 11.37 टक्क्यांच्या कमजोरीसह 10.21 रुपये किमतीवर बंद झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667 | NSE SUZLON)
3 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stock | या मजबूत शेअरची सध्याची किंमत फक्त रु.12 | 134 टक्के परतावा दिला | खरेदी करणार?
सुझलॉन एनर्जी लिमिटेड एक एस अँड पी बीएसई 500 कंपनी, ने गेल्या एका वर्षात आपल्या भागधारकांना मल्टीबॅगर (Multibagger Stock) परतावा दिला आहे. हा रिटर्न्स S&P BSE 500 इंडेक्सद्वारे वितरीत केलेल्या रिटर्न्सच्या 6.2 पट आहेत, ज्याचा कंपनी एक भाग आहे.
12 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या
-
Quality Foils India IPO | या आयपीओला मिळाला उदंड प्रतिसाद, स्टॉकची लिस्टिंग जबरदस्त होणार, आयपीओ GMP किती?
-
Aditya Vision Share Price | अबब! नशीब बदलणारा शेअर, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 8000 टक्के परतावा दिला, स्टॉक आजही तेजीत
-
Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
Adani Group Shares | संकटकाळ पैशाची चणचण तेजीत! अदानी ग्रुपने 34 हजार 900 कोटींचा प्रकल्प बंद केला
-
Gabriel India Share Price | मालामाल शेअर! 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.10 कोटी रुपये परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस पहा
-
Patanjali Foods Share Price | पतंजली फुड्सच्या शेअरला उतरती कळा लागली? सेबीकडून कठोर कारवाई, पुढे स्टॉकचं काय होणार?
-
Udayshivakumar Infra IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! उद्यापासून लाँच होणार, शेअर प्राइस बँड 33 ते 35 रुपये