महत्वाच्या बातम्या
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty
Tata Steel Share Price | सोमवार २ डिसेंबर २०२४ रोजी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला (NSE: TATASTEEL) मिळाली होती. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी १४४ अंकांनी वधारून २४,२७६ वर बंद (Gift Nifty Live) झाला होता. तर स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स ४४५ अंकांनी वधारून ८०,२४८ वर पोहोचला होता. सोमवारच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये मेटल, रियल्टी मीडिया, फार्मा, आयटी, ग्रीन एनर्जी आणि ऑटो या क्षेत्रातील शेअर्स जबरदस्त तेजीत होते. सोमवारी टाटा स्टील शेअरमध्ये सुद्धा तेजी पाहायला मिळाली होती. सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी टाटा स्टील शेअर 1.26 टक्के वाढून 146.36 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा स्टील कंपनी अंश)
2 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty
Tata Steel Share Price | शुक्रवारी शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला (NSE: TATASTEEL) मिळाली होती. शुक्रवारी शेअर बाजार बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद झाले होते. शुक्रवारी दिवसभरात आयटी, इन्फ्रा, फार्मा तसेच एनर्जी शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून (Gift Nifty Live) आली होती. शुक्रवार 29 नोव्हेंबर 2024 रोजी हा शेअर 0.74 टक्के वाढून 144.45 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा स्टील कंपनी अंश)
4 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर रेटिंग अपग्रेड, रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty
Tata Steel Share Price | शुक्रवार २९ नोव्हेंबर २०२४ रोजी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला (NSE: TATASTEEL) मिळाली होती. शुक्रवारी अनेक कंपन्यांच्या शेअर्स मजबूत (Gift Nifty Live) तेजीत होते. दरम्यान, Axis ब्रोकरेज फर्म आणि जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी टाटा स्टील शेअर्सबाबत गुंतवणूकदारांना महत्वाचे संकेत दिले आहेत. (टाटा स्टील कंपनी अंश)
5 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर शॉर्ट टर्ममध्ये घसरला आहे. खरं तर टाटा स्टील शेअर जून महिन्यातील विक्रमी उच्चांकी पातळीपेक्षा २२.६१ टक्क्यांनी (NSE: TATASTEEL) घसरला आहे. १८ जून रोजी टाटा स्टील लिमिटेड कंपनीचा शेअर १८४.६० रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. (टाटा स्टील कंपनी अंश)
12 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | स्टॉक मार्केटमधील कंपन्यांचे तिमाही निकाल आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे स्टोक मार्केटमध्ये अस्थिरता आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स सप्टेंबरमधील सर्वकालीन उच्चांकावरून 10 टक्क्यांनी घसरला आहे. अनेक चांगले शेअर्स घसरल्याने स्वस्तात खरेदीची मोठी संधी आहे. त्यामुळे ब्रोकरेज फर्मने खरेदीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. हे ५ शेअर्स गुंतवणूकदारांना 80 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
16 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल मोठा परतावा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमधील अस्थिर व्यवहारादरम्यान अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून (NSE: TATASTEEL) आली आहे. टाटा स्टील लिमिटेड कंपनीचा शेअर सुद्धा मागील १ महिन्यात 11.04% घसरला आहे. मात्र, लाँग टर्मबद्दल बोलायचे झाले तर टाटा स्टील शेअरने 250% परतावा दिला आहे. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)
18 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात सतत घसरण होतेय. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना अनेक चांगले शेअर्स स्वस्तात खरेदीची संधी चालून आली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना 5 शेअर्स खरेदीसाठी सुचवले आहेत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना 46 टक्के पर्यंत परतावा देऊ शकतात.
19 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबाबत तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | टाटा स्टील लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला. दुसऱ्या तिमाही निकालानंतर स्टॉक मार्केट तज्ज्ञ टाटा स्टील (NSE: TATASTEEL) शेअर्सवर लक्ष ठेवून आहेत. ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.53 टक्के घसरून 140.52 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)
21 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सह हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 60% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | अनेक कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर ब्रोकरेज कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी 5 मजबूत कंपन्यांचे शेअर्स सुचवले आहेत. AXIS सिक्युरिटीज, प्रभुदास लीलाधर आणि मॅक्वेरिअर ब्रोकरेज फर्मने या शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते हे ५ शेअर्स गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
22 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरला तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | टाटा ग्रुप कंपनीचा शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे लक्ष टाटा स्टील शेअर्सकडे (NSE: TATASTEEL) लागले आहे. सोमवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.89 टक्के घसरून 146.25 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)
23 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सह हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | स्टॉक मार्केटमधून जोरदार कमाई करायची असेल तर ब्रोकरेज फर्मने सुचवलेले चांगले शेअर्स खरेदी करावे लागतात.स्टॉक मार्केट ब्रोकरेज फर्मने काही निवडक शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. दुसऱ्या तिमाही निकालाच्या आकडेवारीनंतर या शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.
25 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
Tata Steel Share Price | मागील २ महिन्यांपासून चिनी स्टॉक मार्केट तेजीत आल्याने भारतीय स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात FII गुंतवणूकदारांनी खूप गुंतवणूक वाढवली आहे. चीन सरकारने अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी गेल्या २ वर्षांत चार मुख्य निर्णय घेतले आहेत.
29 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | रॉकेट तेजीने होणार कमाई, टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | कमी डेट टू इक्विटी रेशो आणि उच्च आरओसीई असलेल्या टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना सातत्याने मोठा (NSE: TATASTEEL) परतावा दिला आहे. स्टील स्टील लिमिटेड कंपनी बुधवारी 6 नोव्हेंबरला दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे टाटा स्टील शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | मागील काही दिवसात स्टॉक मार्केट मध्ये अस्थिरता असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचा परिणाम धातू क्षेत्रातील कंपनी शेअर्सवर पाहायला मिळाला आहे. कारण चीन सरकारने अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी बँकांना कमी रोकड राखीव प्रमाण राखण्याची परवानगी देणे, रिअल इस्टेटला प्रोत्साहन देणे आणि सर्व क्षेत्रातील व्याजदरात कपात करणे, अशा अशा अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस करणार मालामाल - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची (NSE:TATASTEEL) अपडेट आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या शेअरवर ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. त्यासाठी टाटा स्टील शेअरसाठी १९० रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी - Marathi News
Tata Steel Share Price | मागील काही दिवसांपासून टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. मागील सलग ६ सत्रात या टाटा स्टील स्टॉकमध्ये ७% घसरण (NSE: TATASTEEL) झाली आहे. दरम्यान, याच कालावधीत BSE मेटल इंडेक्समध्ये ४.४७% घसरण झाली होती, तर दुसरीकडे सेन्सेक्समध्ये देखील ३.५५% घसरण झाली आहे. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.17 टक्के वाढून 159.33 रुपयांवर ट्रेड करत होता. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Tata Steel Share Price | टाटा ग्रुपचा टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकमध्ये सलग ६ दिवस घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. आकडेवारीनुसार, गेल्या पाच दिवसात टाटा स्टीलच्या (NSE: TATASTEEL) शेअरमध्ये ७% घसरण झाली आहे. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 2.72 टक्के घसरून 159.89 रुपयांवर बंद झाला. (टाटा स्टील कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरवर तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, अपडेट आली, स्टॉक करणार मालामाल - Marathi News
Tata Steel Share Price | जागतिक स्तरावरील घटनांमुळे स्टॉक मार्किटवर परिमाण झाल्यापासून टाटा स्टीलच्या शेअरमध्ये सलग सहाव्या सत्रात घसरण झाली. मागील 5 सत्रात टाटा स्टीलच्या (NSE: TATASTEEL) शेअरमध्ये 7 टक्क्यांची सुधारणा झाली आहे. बीएसई मेटल इंडेक्स आणि सेन्सेक्स मध्ये अनुक्रमे 4.47% आणि 3.55% घसरण झाली आहे. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 2.76 टक्के घसरून 159.83 रुपयांवर ट्रेड करत आहे. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Tata Steel Share Price | सध्या जगभरातील शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे, आपल्या देशातील पोलाद उत्पादनात वार्षिक 4.5% इतकी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे भारत सरकारने जारी केलेल्या ताज्या रिपोर्टनुसार, एप्रिल ते ऑगस्ट 2024-25 या कालावधीत एकत्रित निर्देशांक मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत एकूण 7.3% इतकी वाढ झाली आहे असं आकडेवारी सांगते.
2 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर ओव्हरबॉट झोनजवळ, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Gift Nifty Live
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. मागील 3 महिन्यात टाटा स्टील कंपनीच्या (NSE : TataSteel) शेअर्समध्ये 4 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात टाटा स्टील स्टॉक 1.5 च्या बीटासह अस्थिर झाला आहे. या स्टॉकचा RSI 69.3 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट झोनजवळ पोहचला आहे. 2 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा स्टील स्टॉक 114.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवरून 47 टक्के वाढला आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 167.42 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (टाटा स्टील कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा