TVS Electric Scooter | टीव्हीएसची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, अधिक रेंज आणि जबरदस्त परफॉर्मन्स, संपूर्ण माहिती
भारतातील तिसऱ्या क्रमांकाची टू-व्हीलर कंपनी टीव्हीएस लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या विकासासाठी कंपनीने नुकतेच एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर, मोटारसायकल आणि तीनचाकी वाहनांचा समावेश असेल. आगामी इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक क्रेऑन संकल्पनेवर आधारित असू शकते, जी 2018 च्या ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित केली गेली होती. अशाच प्रकारची डिझाइन असलेली स्कूटर टेस्टिंग दरम्यान बंगळुरुमध्ये दिसली आहे.
2 वर्षांपूर्वी