महत्वाच्या बातम्या
-
Two Wheeler Loan | तुम्हाला टू-व्हीलरसाठी कर्ज घ्यायचं असेल तर निर्णय घेण्यापूर्वी या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
Two Wheeler Loan | टू-व्हीलर खरेदी करण्यासाठी तुम्हाला कर्ज हवे असेल तर तुम्ही सर्व बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या (एनबीएफसी) ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. पण कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी व्याजदर तसंच कर्जाशी संबंधित अटी नीट पाहा. टू-व्हीलरला अर्थसाह्य करताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी, याबाबत माहिती तज्ज्ञांनी दिली आहत.
2 वर्षांपूर्वी -
Two Wheeler Loan | ड्रीम बाइक खरेदी करण्यासाठी टू-व्हीलर लोन घ्यायचा आहे? | त्यावेळी या गोष्टी लक्षात ठेवा
आजच्या काळात होणारी वाहतूक लक्षात घेता भारतीय रस्त्यांवरील वाहतुकीसाठी दुचाकी हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला तुमची ड्रीम बाईक खरेदी करायची असेल, पण पैशांची व्यवस्था होत नसेल तर तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. टू-व्हीलर लोन घेऊन तुम्ही तुमच्या ड्रीम बाइकसाठी पैसे उभे करू शकता आणि तुमचं स्वप्न सत्यात उतरवू शकता. बाजारात टू-व्हीलर लोन प्लॅनचे अनेक प्रकार आहेत, त्यामुळे त्यासाठी अर्ज करताना आपण थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, ज्याबद्दल आम्ही इथे सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Praveg Share Price | मार्ग श्रीमंतीचा! प्रवेग कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, स्टॉक तेजीत यायेणार
- Dhani Share Price | 41 रुपयाच्या शेअरने 2 दिवसात 22 टक्के परतावा दिला, स्टॉक रोज अप्पर सर्किट हीट करतोय
- JBM Auto Share Price | अल्पावधीत 1711% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
- Arham Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळतील, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा
- RITES Share Price | राईट्स कंपनी शेअर्स ऑर्डर मिळताच तेजीत, अत्यंत फायद्याचा आहे हा शेअर
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, वेगाने परतावा मिळतोय
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, सकारात्मक अपडेटने स्टॉक तेजीत
- Nykaa Share Price | नायका शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, अल्पवधीत मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले पहा
- RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले
- Numerology Horoscope | 21 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल