महत्वाच्या बातम्या
-
Upcoming IPO | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा आणखी एक IPO लाँच होणार, पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळणार?
Upcoming IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या यशस्वी आयपीओनंतर आता टाटा समूह आणखी एका कंपनीचा IPO लाँच करण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार टाटा समूह लवकरच टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच करण्याची शक्यता आहे.
1 वर्षांपूर्वी -
Upcoming IPO | या आठवड्यात येतं आहेत 11 आयपीओ, अल्पावधीत मोठी कमाई करण्यासाठी मोठी संधी, तपशील नोट करा
Upcoming IPO | पुढील आठवडा बाजारात आयपीओसाठी खूप चढाओढ असणार आहे. 18 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात किमान 11 कंपन्या आपल्या पब्लिक ऑफर्स (आयपीओ) लाँच करणार असून, त्यातून 4000 कोटी रुपये उभारण्याची कसरत सुरू आहे. या ११ आयपीओपैकी सात आयपीओ मुख्य सेगमेंटमध्ये आहेत, कारण रेड-हॉट प्रायमरी मार्केट्स वर्षाची समाप्ती वादळी तेजीसह करतात.
1 वर्षांपूर्वी -
Upcoming IPO | आले रे आले IPO आले, एक नव्हे तर दोन IPO लाँच होतं आहेत, सुरुवातीलाच कमाईची सुवर्ण संधी, डिटेल्स पहा
Upcoming IPO | सध्या तुम्ही ‘इनिशियल पब्लिक ऑफरिंग’ म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. 17 फेब्रुवारी 2023 रोजी दोन कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले केले जाणार आहे. या कंपन्यांचे नाव आहे, ‘Macfos Limited’ आणि ‘Sealmatic India’. या दोन SME कंपन्यांचे IPO शुक्रवारी लॉन्च करण्यात आले आहेत. तुम्ही या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकता. या दोन्ही कंपन्याचे आयपीओ स्टॉक ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच तुम्हाला यातून नफा मिळण्याची शक्यता अधिक आहे. चला तर मग जाणून घेऊ या IPO बद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos IPO Stock Price | Sealmatic India Share Price | Sealmatic India Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Upcoming IPO | पुढील आठवड्यात 2 हजार कोटींचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार, कमाईची मोठी संधी
Upcoming IPO | यंदा आतापर्यंत आयपीओ बाजारात सुरू असलेल्या पार्टीत सहभागी होणं चुकलं असेल तर टेन्शन घेऊ नका. पुढील आठवड्यात पुन्हा आयपीओ बाजार सुरू राहणार आहे. पुढील आठवड्यात 2 आयपीओ प्राइमा मार्केटमध्ये सुरु होणार आहेत. यामध्ये रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजन्सी केएफआयन टेक आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सेवा प्रदाता एलिन इलेक्ट्रॉनिक्सच्या आयपीओचा समावेश आहे. दोन्ही आयपीओचा एकूण आकार सुमारे २००० कोटी रुपये आहे. त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आधी तपशील तपासून पाहा.
2 वर्षांपूर्वी -
Upcoming IPO | या आठवड्यात 3 आयपीओ लाँच होणार, जाणून घ्या संपूर्ण तपशील आणि गुंतवणुकीचा विचार करा
Upcoming IPO | गेल्या महिन्यापासून बाजारात आयपीओची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. पुढील आठवड्यात आणखी तीन कंपन्या आपली सुरुवातीची शेअर विक्री सुरू करणार आहेत. फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स, आर्कियन केमिकल आणि केयन्स टेक्नॉलॉजी या तीन कंपन्या आहेत, ज्यांच्या सुरुवातीच्या सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) अनुक्रमे ७, ९ आणि १० नोव्हेंबर रोजी पब्लिक सब्सक्रिप्शनसाठी खुल्या होतील.
3 वर्षांपूर्वी -
Upcoming IPO | कमाईची सुवर्ण संधी, लवकरच 4 कंपन्यांचे IPO लाँच होतं आहेत, फायदा घेण्यापूर्वी तपशील तपासा
Upcoming IPO | 2022 या वर्षात शेअर बाजारात फारसे चांगले आयपीओ आले नाही. आता मात्र गुंतवणूकदारांसाठी IPO चा दुष्काळ संपणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 4 कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात गुंतवणूकिसाठी खुले केले जाणार आहेत. या सर्व कंपन्या IPO च्या माध्यमातून 4500 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहेत. या 4 नवीन कंपन्या आहेत, DCX सिस्टम, ग्लोबल हेल्थ, बिकाजी फूड्स आणि फ्यूजन मायक्रो.
3 वर्षांपूर्वी -
Upcoming IPO | या 4 कंपन्यांचे IPO शेअर बाजारात लाँच होणार आहेत, तपशील जाणून घ्या आणि गुंतवणुकीचा विचार करा
Upcoming IPO | IPO मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी आली आहे. बाजार नियामक SEBI ने Biba Fashion Ltd., Keystone Realtors Ltd., Plaza Wires Ltd. आणि Hemani Industries Ltd. या चार कंपन्यांच्या IPO ला मंजुरी दिली आहे. या सर्व कंपन्यांना SEBI तर्फे 14 ऑक्टोबर 2022 रोजी निरीक्षण पत्र देण्यात आला आहे. शेअर बाजारात IPO आणण्यासाठी सर्व कंपनीना निरीक्षण पत्र मिळवणे आवश्यक असते.
3 वर्षांपूर्वी -
Upcoming IPO | गुजरात पॉलिसोल केमिकल्स आणि पीकेएच वेंचर्सच्या आयपीओला सेबीची मंजुरी, तपशील जाणून घ्या
रासायनिक उत्पादक गुजरात पॉलिसॉल केमिकल्स लिमिटेड आणि बांधकाम आणि आतिथ्य कंपनी पीकेएच व्हेंचर्स यांच्या आयपीओला बाजार नियामक सेबीची मान्यता मिळाली आहे. मार्चमध्ये आयपीओसाठी दोन्ही कंपन्यांनी सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे दाखल केली होती. सेबीने सोमवारी सांगितले की, या कंपन्यांना १८-२२ जुलै दरम्यान निरीक्षण पत्रे मिळाली आहेत. कोणत्याही कंपनीने आयपीओ आणण्यापूर्वी सेबीचे निरीक्षण पत्र घेणे आवश्यक असते.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा