महत्वाच्या बातम्या
-
योगी म्हणतात यूपीत दंगलीसाठी आतंरराष्ट्रीय फंडिंग | पण हे आहे सत्य
हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगली भडकवण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा उत्तर प्रदेशातील सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. एका अहवालानुसार एक बनावट वेबसाइट रात्रभरात तयार करण्यात आली आणि त्याद्वारे जातीय दंगली घडवण्याचा कट रचला गेला. justiceforhathrasvictim.cardd.co ही ती वेबसाइट आहे. या वेबसाइटवर हाथरस प्रकरणातील हिंसाचाराची आग भडकवण्यासाठी काय करावं आणि काय करु नये हे सविस्तरपणे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
विरोधक यूपीतील विकास कामं रोखून जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत - योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. तसेच, उत्तर प्रदेश सरकारला विरोधकांकडून धारेवर धरण्यात आले आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशीचे मुख्यमंत्री योगी यांनी आदेश दिलेले आहेत. तर, विरोधकांकडून आदित्यनाथ यांच्यावर टीकेचा भडीमार सुरूच आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING - हाथरस पीडितेचा MLC रिपोर्ट आला समोर | यूपी पोलिसांचे दावे खोटे ठरणार
एएमयूच्या (AMU) जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाने (Jawaharlal Nehru Medical College) तयार केलेल्या १९ वर्षीय हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या (Hathras gang rape victim) वैद्यकीय-कायदेशीर अहवालात (medico-legal report) म्हटले आहे की या पीडितेवर बलाचा प्रयोग (use of force) करण्यात आला होता. तसेच तिच्या शरीरात जबरदस्तीने लिंगप्रवेश (forcible penetration) झाला होता. पीडितेच्या चाचण्यांनंतर फॉरेन्सिक विशेषज्ञांनी तयार केलेल्या या अहवालात म्हटले गेले आहे की डॉक्टरांना तिच्या शरीरावर वीर्य (no semen found) मिळालेले नाही. डॉक्टरांपैकी एकाने बलाच्या वापराची पुष्टी केली आहे आणि म्हटले आहे, “लिंगप्रवेश आणि संभोगाबद्दलची माहिती एफएस अहवालाच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.”
4 वर्षांपूर्वी -
आपल्या मुलींवरील चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकता | युपीचा भाजप आमदार बरळला
उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी एका युवतीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिच्यावर हल्लाही झाला. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. योगी सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
आमच्या मुलीचा मृतदेह आमच्या संमतीविना पेट्रोल टाकून का जाळण्यात आला? - प्रियांका गांधी
हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस यांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या वतीने पाच प्रश्न मोदी सरकारला केले आहेत. हाथरसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारवर प्रचंड टीका होते आहे. तसेच भाजपावर टीका होते आहे.
4 वर्षांपूर्वी -
जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला मारहाण केली | मोबाईल हिसकावून घेतले | पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची देशभरामध्ये चर्चा आहे. या प्रकरणामधील पीडित तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. पीडित तरुणी १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. चौघांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
हाथरसच्या पीडित कुटुंबाला भेटण्यापासून मला रोखू शकत नाही | आज पुन्हा जाणार
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आज पुन्हा एकदा हाथरसला जाणार आहेत. याआधी राहुल आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांनी गुरुवारी पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना उत्तर प्रदेश सरकारने रोखले होतं. यावेळी राहुल गांधी यांना जोरदार धक्काबुक्कीही करण्यात आली होती. मात्र आता आज पुन्हा एकदा राहुल गांधी दुपारी हाथरसला जाणार आहेत. त्यामुळे आज तरी त्यांना जाण्याची परवानगी मिळते का हे पाहावे लागेल.
4 वर्षांपूर्वी -
हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांचा धमकाविणाऱ्या व्हिडिओमागील सत्य | कुटुंबीयांचा मोठा खुलासा
उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेवर देशभरात संतापाचं वातावरण असताना पोलिसांकडून विरोधी पक्षातील नेते आणि माध्यमांची होणारी अडवणूक यामुळे उद्रेक वाढताना दिसत आहे. हाथरसला उत्तर प्रदेश सरकारने छावणीचं स्वरुप दिलं असून तब्बल ३०० पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीच्या गावात सात पोलीस वाहनं आणि पाच बॅरिकेट्सही उभे केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आम्हाला धमक्या | युपीच्या पोलिसांवर आमचा विश्वास नाही | पीडितेच्या कुटुंबाचा आरोप
उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेवर देशभरात संतापाचं वातावरण असताना पोलिसांकडून विरोधी पक्षातील नेते आणि माध्यमांची होणारी अडवणूक यामुळे उद्रेक वाढताना दिसत आहे. हाथरसला उत्तर प्रदेश सरकारने छावणीचं स्वरुप दिलं असून तब्बल ३०० पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीच्या गावात सात पोलीस वाहनं आणि पाच बॅरिकेट्सही उभे केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
योगी सरकार बेफाम झाले आहे | पंतप्रधान नरेंद्र मोदी धृतराष्ट्र झाले का? - काँग्रेसचा सवाल
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी उत्तर प्रदेश सरकारने सत्तेच्या धुंदीत लोकशाहीचे चालवलेले किळसवाणे वस्त्रहरण सर्व देश पाहत आहे अशा शब्दांत काँग्रेसने योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “महाभारतात देखील महिलेवर दुर्योधन, दु:शासन अत्याचार करत असताना धृतराष्ट्रासह सर्वजण हातावर हात धरून गप्प बसले होते. आज हाथरसमध्ये एका दलित परिवारातील मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या झाली आणि ते दाबण्यासाठी अजयकुमार बिश्त यांचे उत्तर प्रदेश सरकार बेफाम झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी धृतराष्ट्र झाले का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुलगी कोरोनाने मेली असती तर नुकसानभरपाई सुद्धा मिळाली नसती | हाथरस जिल्हा दंडाधिकारी
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये (Hathras Gangrape Case) एका 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला, गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी तीन सदस्यीय एसआयटीची (SIT) स्थापन केली असून असून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याचे निर्देश दिले आहेत. सीएम योगी यांनी गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय संघाची स्थापना केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मीडिया काही दिवसांनी निघून जाईल | आम्ही इथेच आहोत | पीडितेच्या वडिलांना सरकारी धमक्या
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये (Hathras Gangrape Case) एका 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला, गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी तीन सदस्यीय एसआयटीची (SIT) स्थापन केली असून असून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याचे निर्देश दिले आहेत. सीएम योगी यांनी गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय संघाची स्थापना केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Hathras gangrape | राहुल आणि प्रियंका गांधी पायी चालत हाथरससाठी रवाना
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. मात्र त्याआधीच जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Hathras gangrape | पीडितेच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बलात्काराचा उल्लेखच नाही
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दिल्ली येथील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये (Safdarjung Hospital Delhi) उपचार सुरु असतानाच पीडितेची प्राणज्योत मालवली. आता पीडितेचा पोस्टमार्टम रिपोर्ट (Postmortem Report) समोर आला आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाचा नारा बेटी बचाओ नाही | तथ्य लपवा आणि सत्ता वाचवा - राहुल गांधी
हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा विशेष पथकाकडे देण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सत्यम दुबे यांनी ही याचिका दाखल केली आहे. सीबीआय अथवा हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील तपास पथकाने याचा तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशऐवजी दिल्ली पोलिसांकडे हा तपास देण्याची मागणी करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पीडितेच्या कुंटुबीयांचा पोलिस आणि सरकारवर विश्वास नाही | जीव वाचावा म्हणून गाव सोडणार
हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा विशेष पथकाकडे देण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सत्यम दुबे यांनी ही याचिका दाखल केली आहे. सीबीआय अथवा हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील तपास पथकाने याचा तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशऐवजी दिल्ली पोलिसांकडे हा तपास देण्याची मागणी करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
युपीत महिला अत्याचार सुरूच | सामूहिक बलात्कारानंतर दलित मुलीचे पाय तोडले
उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या धक्क्यांतर नागरिक सावरलेलेही नसताना युपीतील बलरामपूरमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आणखी एका २२ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा | यूपीत राष्ट्रपती राजवट लावा - स्वरा भास्कर
माणुसकीला काळिमा फासणारी हृद्यद्रावक घटना उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gangrape) जिल्ह्यामध्ये घडली. जेथे 4 नराधमांनी 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने गंभीर जखमी झालेली या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून लोकांमधून संतापाची लाट उसळत आहे. सोशल मिडियावरही लोक या घटनेचा निषेध करत आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
बलात्कार पीडितेला योगी न्याय देतील कंगनाला विश्वास | अर्नबकडून LIVE डिबेट नाही
माणुसकीला काळिमा फासणारी हृद्यद्रावक घटना उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gangrape) जिल्ह्यामध्ये घडली. जेथे 4 नराधमांनी 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने गंभीर जखमी झालेली या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून लोकांमधून संतापाची लाट उसळत आहे. सोशल मिडियावरही लोक या घटनेचा निषेध करत आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
योगी सरकारच्या पोलिसांकडून पीडितेवर जबरदस्ती अंत्यसंस्कार | कुटुंबीयांचा दावा
माणुसकीला काळिमा फासणारी हृद्यद्रावक घटना उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gangrape) जिल्ह्यामध्ये घडली. जेथे 4 नराधमांनी 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने गंभीर जखमी झालेली या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून लोकांमधून संतापाची लाट उसळत आहे. सोशल मिडियावरही लोक या घटनेचा निषेध करत आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Peel Off Mask | नवरात्रीमध्ये चेहरा चमकेल, केवळ 2 पदार्थांपासून घरीच तयार करा पिल ऑफ मास्क - Marathi News
- Bigg Boss Marathi | बीबी हाऊसमध्ये वाजणार DJ क्रेटेक्स, एलिमिनेशनची टांगती तलवार असणार डोक्यावर - Marathi News
- Face Pack | आता घरीच तयार करा टोमॅटोपासून बनलेले हे 3 फेसस्क्रब, चेहरा उजळून निघेल - Marathi News
- Personal Loan EMI | पर्सनल लोन घेऊन वेळेआधीच फेडताय मग या 4 गोष्टींची काळजी घ्या, नुकसान टाळता येईल - Marathi News
- Devara Movie on Box Office | देवराने पार केली डबल सेंचुरी, प्रेक्षकांची तुफान गर्दी, हॉलिडेमुळे बंपर कमाई - Marathi News
- Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल
- Home Loan Alert | पगारदारांनो, या गोष्टींमध्ये आहात परफेक्ट तर गृहकर्जाचा अर्ज रिजेक्ट होण्याचं टेन्शन घेऊ नका - Marathi News
- Bigg Boss Marathi | आता जानवीचं काही खरं नाही, विशाखा सुभेदार म्हणाल्या "ती बाहेर आल्यावर मी तिला भेटणारं" - Marathi News
- Insurance Policy Alert | इन्शुरन्स पॉलिसी सरेंडर करा आणि मिळवा अधिक लाभ, फायद्याचा नियम जाणून घ्या - Marathi News
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर खरेदीला गर्दी, मालामाल करणार हा स्टॉक, कमाईची मोठी संधी - Gift Nifty Live