महत्वाच्या बातम्या
-
Hathras Gangrape | योगी सरकारसह भाजपाची प्रतिमा मलीन झाली - उमा भारती
हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आपण नुकतंच प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांचं भूमिपूजन केलं आहे. मात्र हाथरसमध्ये घडलेली घटना त्यानंतर पोलिसांच्या कारवाईबाबत समोर आलेलं प्रश्नचिन्ह या सगळ्यामुळे योगी सरकार आणि भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. उमा भारती यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत त्यांचं मत मांडलं आहे. योगी आदित्यनाथ हे एक पारदर्शी सरकार चालवणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रसारमाध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून अडवू नये असंही आवाहन उमा भारती यांनी केलं आहे
2 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं समर्थन करणारे लोकच शाहीन बागेतील आंदोलक: योगी आदित्यनाथ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज दिल्लीच्या बदरपुरात भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक सभेत जाहीर भाषण केले. यावेळी सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की ते येथे सायंकाळी ५ वाजता येणार होते, पण शाहीन बागच्या निदर्शनामुळे त्यांना थोडा उशीर झाला. ते पुढे म्हणाले की, शाहीन बागेत निषेधाच्या नावाखाली दिल्लीत केवळ अनागोंदी पसरवली जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO- भाजपकडून राज्यात शेतकऱ्यांसाठी कळवळा तर यूपीत शेतकऱ्यांवर तुफान लाठीचार्ज
राज्यात सत्तास्थापनेचा तिढा लवकर सुटण्याची चिन्हे दिसत आहे. सरकार बनविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येत आहेत हे स्पष्ट झालं आहे. या तीन पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी चर्चा सुरु आहे. मात्र राज्यात सुरु असणाऱ्या राष्ट्रपती राजवटीमुळे ओला दुष्काळात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
जुमलेबाज मोदी हटाओ, योगी लाओ : लखनौमध्ये पोस्टर
५ राज्यांमध्ये दारुण पराभव झाल्याने सध्या नरेंद्र मोदींच्या नैतृत्वाला विरोध होण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर लखनौमध्ये युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवा अशी पोस्टरबाजी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या एका हिंदुत्ववादी संघटनेने युपीच्या राजधानीत हे पोस्टर लावल्याचे समजते.
3 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवरचे लाऊड स्पीकर बंदी - योगी सरकार
सर्वच धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले अनधिकृत लाऊड स्पीकर हटवण्याचा निर्णय योगी सरकार ने घेतला आहे. त्यासाठी या १५ जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Multibagger Stock | जबरदस्त शेअर | 490 टक्के परतावा देत गुंतवणुकीचा पैसा पाचपट केला
-
Netflix Livestreaming | नेटफ्लिक्सवर नवीन लाईव्हस्ट्रीमिंग फीचर येणार | लाईव्ह कंटेंट पाहता येणार
-
Multibagger Stock | जबरदस्त मल्टिबॅगर शेअर | 250 टक्के परतावा देणारा हा स्टॉक गुंतवणूकदारांचा फेव्हरेट
-
Multibagger Stocks | या शेअर्सनी पैसा 1 महिन्यातच अनेक पटींनी वाढवला | स्टॉक्सची यादी सेव्ह करा
-
Stock To BUY | हा शेअर खरेदी करा | 50 टक्के परतावा मिळेल | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Hot Stocks | या मिड-कॅप कंपन्यांचे शेअर्स म्युच्युअल फंडांनी खरेदी केले | फायद्याचा स्टॉक्सवर लक्ष ठेवा