महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | योगी आदित्यनाथ कॅमेऱ्यावर बाईट देत होते | मध्येच ANI पत्रकाराला 'ही' शिवी दिली?
उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था देशभर परिचित आहे. त्यामुळे तिथल्या राजकारण्यांची प्रतिमा देखील देशभर तशी नकारात्मकच आहे. मात्र आता त्याचे पुरावे देखील समोर येतं आहेत. विशेष म्हणजे हा पुरावा दिला आहे एका माजी आयएएस अधिकाऱ्याने आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका देखील केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ | उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेत सुद्धा वाढ
कोरोना व्हायरसच्या संकटातही महाराष्ट्रातील परिस्थिती संयमानं हाताळणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टॉप फाईव्हमध्ये स्थान पटकावलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिला क्रमांक पटकावून देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्याचा मान मिळवला आहे. इंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्सने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. (Mood Of The Nation Survey)
4 वर्षांपूर्वी -
कानपूर वसतिगृहात ५७ मुलींना कोरोना, तर ५ मुली गरोदर, मुद्दा उचलताच प्रियंका गांधी लक्ष?
मी काही भाजपची अघोषित प्रवक्ता नाही. मी इंदिरा गांधी यांची नात आहे. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, असे जशासतसे उत्तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी दिले आहे. प्रियंका गांधी- वाड्रा एका नोटीशीला उत्तर देताना म्हणाल्या की, जनतेची एक सेविका या नात्याने माझे कर्तव्य उत्तर प्रदेशच्या जनतेप्रती आहे आणि ते कर्तव्य आहे सत्य लोकांसमोर ठेवणे, हे माझे काम आहे. कोणत्या सरकारी कामांचा प्रचार करणे हे माझे काम नाही.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- IRCTC Share Price | IRCTC शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, झटपट मालामाल
- Govt Employees Salary | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार आणि ईपीएफ मर्यादा वाढणार, महत्वाची अपडेट आली
- Numerology Horoscope | 13 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार