महत्वाच्या बातम्या
-
YouTube Music Premium | यूट्यूबवर म्युझिक ऐकण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार | जाणून घ्या गुगलचा प्लॅन
आता यूट्यूबवर गाणी ऐकण्यासाठी खिसा सोडावा लागणार आहे. वापरकर्ते गुगलवर संगीत विनामूल्य ऐकू शकणार नाहीत. गुगलने भारतात युट्युब प्रीमियम आणि युट्युब म्युसिक प्रीमियमसाठी नवीन योजना जारी केल्या आहेत. गुगलच्या वार्षिक योजनेत दर महिन्याच्या सुरुवातीला पैसे भरावे लागतील. गुगलने अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, ब्राझील, रशिया, तुर्की, जर्मनी, थायलंड आणि जपानसह भारतातही वार्षिक योजना सुरू केली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
यूट्यूबवरुन कमाई करता? | अमेरिकन कायद्यामुळे भारतीय कंटेंट क्रिएटर्सवर 24% करांचा दणका लागणार?
यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन कमाई करणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. गूगल यूट्यूब कमाईवर या महिन्यापासून 24% कर लावणार आहे. ही नवीन पॉलिसी अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशातील कंटेंट क्रिएटर्सवर आजपासून लागू होईल. परंतु, जानकारांचे म्हणने आहे की, भारताचे व्हिडिओ अमेरिकेत जास्त पाहिले जात नसल्यामुळे भारतीय क्रिएटर्सवर नवीन नियमचा जास्त परिणाम होणार नाही. काय आहे यूट्यूबची नवीन टॅक्स पॉलिसी? कधी झाली याची घोषणा?
12 महिन्यांपूर्वी -
YouTube | मुलं मोबाईलचा गैरवारप तर करत नाहीत ना? | पालकांसाठी नवं फीचर लाँच
अमेरिका स्थित तब्बल २३ संस्थांनी यूट्युबविरोधात यूएस फेडरल ट्रेड कमिशनकडे एप्रिल २०१८ मध्ये तक्रार दाखल केल्याने अमेरिकेत खळबळ माजली होती. यूट्युबवर व्हिडीओ पाहणाऱ्या १३ वर्षाखालील लहान मुलांची माहिती ‘यूट्युबवर’ म्हणजे गुगलकडून गोळा केली जाते. या माहितीत फोन क्रंमांक, मुलांचे लोकेशन आणि डिव्हाईसची माहिती गुगलकडून गोळा केली जात असून त्यांचा आधार घेऊन त्यांना इतर संकेतस्थळांवर ट्रॅक केले जाते तसेच अशा प्रकारची माहिती गोळा करताना मुलांच्या वयानुसार पालकांकडून परवानगीदेखील घेतली जात नाही असं या संस्थांचं म्हणणं होतं.
1 वर्षांपूर्वी -
YouTuber Ryan | यावर्षी टॉईज रीव्ह्यू मधून २२० कोटीची कमाई
रेयान काजीचे खरे नाव रेयान गौन आहे. फोर्ब्सने सांगितल्यानुसार, 2018 मध्येही व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरुन कमाई करण्याच्या बाबतीत रेयान टॉपवर होता. मागील वर्षी रेयानने 22 मिलीयनची कमाई केली होती. त्याचे चॅनेल ‘रेयान्स वर्ल्ड’ 2015 मध्ये लॉन्च झाले होते. त्यावेळेस त्याचे वय फक्त 3 होते. फक्त 5 वर्षात त्याचे 22.9 मिलीयन सब्सक्रायबर झाले. रेयान लहान मुलांच्या खेळण्यांची अनबॉक्सिंग आणि त्याच्याशी खेळतानाचा लहान व्हिडिओ बनवतो. त्याचे आई-वडील हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करतात. या चॅनेलला सुरुवातीला रेयान टॉइज रीव्ह्यू नावाने सुरू केले होते, नंतर चॅनेलचे नाव बदलले.
1 वर्षांपूर्वी -
यूट्युब १३ वर्ष पर्यंतच्या मुलांची वैयक्तिक माहिती गोळा करतंय ?
अमेरिकेत यूट्युबदेखील अडचणीत आले आहे. आधीच केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा चोरी प्रकरणामुळे फेसबुकवर टीकेची झोड उठली असताना आता यूट्युब सुद्धा १३ वर्ष पर्यंतच्या मुलांची वैयक्तिक माहिती गोळा करतंय.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Multibagger Stock | जबरदस्त शेअर | 490 टक्के परतावा देत गुंतवणुकीचा पैसा पाचपट केला
-
Netflix Livestreaming | नेटफ्लिक्सवर नवीन लाईव्हस्ट्रीमिंग फीचर येणार | लाईव्ह कंटेंट पाहता येणार
-
Multibagger Stock | जबरदस्त मल्टिबॅगर शेअर | 250 टक्के परतावा देणारा हा स्टॉक गुंतवणूकदारांचा फेव्हरेट
-
Multibagger Stocks | या शेअर्सनी पैसा 1 महिन्यातच अनेक पटींनी वाढवला | स्टॉक्सची यादी सेव्ह करा
-
Stock To BUY | हा शेअर खरेदी करा | 50 टक्के परतावा मिळेल | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Hot Stocks | या मिड-कॅप कंपन्यांचे शेअर्स म्युच्युअल फंडांनी खरेदी केले | फायद्याचा स्टॉक्सवर लक्ष ठेवा