3 May 2025 1:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Whatsapp Updates | तुम्हाला हे माहीत नसेल कदाचित, व्हाट्सअँप संबंधित या गोष्टी आजपासून बंद करा, अन्यथा व्हॉट्सऍप बॅन होइल

Whatsapp Updates

Whatsapp Updates |  सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉम पैकी व्हॉट्सऍप हे सर्वाधीक लोकप्रिय माध्यम आहे. क्वचीतच अशी व्यक्ती सापडेल जिला व्हॉट्सऍप माहीत नाही. आपल्या रोजच्या जिवनात एखाद्या व्याक्तीशी बातचीत करण्यासाठी सर्वचजण व्हॉट्सऍपचा वापर करतात. व्हॉट्सऍप देखील आपल्या ग्राहकांना अधीकाअधीक चांगली सेवा पुरवण्याचा प्रयत्न करते. यासह त्यांच्या सुरक्षिततेवर देखील लक्ष देते.

सध्या व्हॉट्सऍप मार्फत देखील अनेक व्यक्तींची फसवणूक वाढत आहे. यासाठी व्हॉट्सऍप आपल्या सुरक्षेमध्ये दुप्पट वाढ करत आहे. यात जर कोणत्या व्यक्तीने व्हॉट्सऍपच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याचे व्हॉट्सऍप अकाउंट बॅन केले जाते. यात कधीकधी चुकून देखील अकाउंट बॅन होते. मात्र जेव्हा तुम्ही व्हॉट्सऍपचे नियम मोडून कोणतेही मॅसेज अथवा फाईल, फोटो, व्हिडीओ कोणतीही चुकिची गोष्ट शेअर करता तेव्हा अशी कारवाई केली जाते.

व्हॉट्सऍपच्या सेफ्टी मंथली रिपोर्ट नुसार आजवर ३.२ मिलीअन व्यक्तींचे अकाउंट बॅन केले आहे. यात त्यांना सुचना दिली जाते. मात्र वारंवार उल्लंघन झाले तर ते अकाउंट पुन्हा कधीच सुरू होऊ शकत नाही. यासाठी असलेले पाच नियम पुढील प्रमाणे आहेत.

व्हॉट्सऍपला बॅन होण्यापासून वाचवण्यासाठी या गोष्टी करू नका
* व्हॉट्सऍपमध्ये कोणताही मॅसेज तुम्ही एकाच वेळी फक्त पाच व्याक्तींना फॉरवर्ड करू शकता. त्यामुळे मॅसेज फॉरवर्ड करण्याआधी त्याची चाचपणी करा. जर त्याची सत्यता पडताळून न पाहता तुम्ही फॉरवर्ड केले तर व्हॉट्सऍप बॅन होईल.
* ऑटेमेटेड मॅसेजपासून वाचा. आपण अनेक ग्रृपमध्ये असतो. इथे व्हॉट्सऍप लर्निंग मशीनच्या सहाय्याने चुकीच्या मॅसेजवर लक्ष ठेवले जाते.
* तुम्ही सातत्याने एखाद्या कंपनीच्या लिंक कुणाला प्रसिध्दीसाठी पाठवत असाल आणि समोरील व्यक्तीला आवडत नसेल तर तुमचे अकाउंट रिपोर्ट केले जाते. जास्त व्याक्तींनी अकाउंट रिपोर्ट केले तर ते बॅन होते.
* प्रत्येकाच्या गोपनीयतेचा आदर करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला सांगूण देखील तुम्ही समोरील व्यक्तीला आवडत नसलेल्या गोष्टी पाठवल्यातर तुमची रिपोर्टची संख्या वाढते.
* व्हॉट्सऍप वापताना फसवणूक, घाबरवणे, धमकवणे, घातपात असे मॅसेज पाठवू नये. त्याने देखील तुम्ही अडचणीत याल आणि तुमचे अकाउंट बॅन होईल.
* जेव्हा तुमचे खाते चुकून बॅन होते तेव्हा मेल मार्फत तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. मात्र जर तुम्हाला तिकडूनच बॅन केले असेल तर व्हॉट्सऍप तुम्हाला याची माहिती मेल मार्फत देते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Whatsapp Updates Stop these things from today or your WhatsApp will be banned 21 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#WhatsApp Updates(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या