28 March 2023 2:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nazara Technologies Share Price | झुनझुनवाला यांच्या पसंतीचा स्वस्त झालेला शेअर खरेदी करणार? तज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली Post Office Scheme | थेट 50 लाख रुपयांचा फायदा देणारी पोस्ट ऑफिसची योजना, फायद्यासह योजनेचा तपशील जाणून घ्या Income Tax Return | पगारदारांसाठी मोठी बातमी, गुंतवणूक न दाखवता इन्कम टॅक्समध्ये 50 हजाराची सूट मिळणार LIC Policy Surrender Value | तुमची LIC पॉलिसी सरेंडर करायचा विचार आहे? पहा नियमानुसार किती रुपये मिळतील Vodafone Idea Share Price | काय म्हणता? व्होडाफोन आयडिया कंपनी बंद होणार? कंपनीचे शेअर्स आणखी खोलात गेले, पुढे काय? TTML Share Price | टाटा ग्रूपच्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कधी वाढणार? आतापर्यंत शेअरची कामगिरी कशी होती? सविस्तर माहिती EPF Interest Rate Hike | नोकरदारांसाठी खुशखबर! ईपीएफ व्याज दर वाढवले, आता किती फायदा मिळणार पहा
x

Video Viral | ऑटोमॅटिक कारचा जमाना? पहा टेस्लाची ऑटोमॅटिक कार नियंत्रणाबाहेर गेली, अन सिनेमाप्रमाणे थरार व्हिडिओत कैद

Video Viral

Video Viral | ऑटोमॅटिक कार ही सोयीनुसार अतिशय आरामदायी मानली जाते, पण या कारमुळे अपघाताचा धोका वाढतो. चीनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात टेस्ला कारने दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टेस्ला तपास करणार
या अपघातानंतर कार निर्माता कंपनी टेस्लाने तपासात सहकार्य करण्याचं सांगितलं आहे. अशात या घटनेचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून युजर्सही याबाबत विविध प्रतिक्रिया देत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये चीनमधील टेस्लाच्या मॉडेल वाय कारचं चालताना नियंत्रण सुटल्यानं अनेक अपघात झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या व्हिडीओमध्ये असं दिसून येत आहे की, ही कार चीनमध्ये पार्क केली जाणार होती, जेव्हा तिचं नियंत्रण सुटतं आणि अनेक अपघात होतात.

कार अतिशय वेगाने
ही कर व्हिडीओमध्ये अतिशय वेगाने फिरताना दिसत आहे, ज्यामुळे जे काही त्याच्या वाटेला येत आहे, ते बाजूला सारत तो पुढे सरकत आहे. ही गाडी अनेक रस्ते ओलांडत असून, जाताना समोर येणारी दुचाकी, सायकल आणि कार या सर्वांवरच आदळआपट होताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या घटनेबाबत युजर्स वेगवेगळ्या कमेंट्सही करत आहेत. त्याचबरोबर या घटनेदरम्यान अमेरिकन ऑटोमेकर टेस्ला (टीएसएलए) ओ) यांच्या तपासात मदत करणार असल्याचे सांगितले आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, टेस्लाच्या मॉडेल वाय कारच्या भीषण अपघाताच्या तपासासाठी कंपनी चिनी पोलिसांना मदत करणार आहे. मात्र टेस्ला कारला अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video Viral of Tesla automatic car in China video trending on social media check details on 15 November 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x