2 May 2025 8:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Funny Viral Video | देशी दारू प्यायलेल्या दारूड्याला बैलाने शिंगाने उचलून फेकले, पण पुन्हा उठून पंगा घेतला आणि...

Funny Video Viral

Funny Video Viral |  सोशल मीडियावर काय बघायला आणि काय ऐकायला मिळेल, हे मात्र कोणीही खात्रीने सांगू शकत नाही? इंटरनेटवरील काही व्हिडिओ पाहून लोकांचा दिवस जातो आणि काही व्हिडिओ पाहून आपल्याला हसूही येत राहते. दरम्यान, असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जे पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्हालाही हसू फुटेल. कारण, या व्हिडिओमध्ये एका बैलाने दारूड्या व्यक्तीला आपल्या शिंगावर उचलून खाली पाडले आहे. दरम्यान, घटनास्थळी जमलेल्या सर्व व्यक्तींनाही धक्का बसला आहे. शिवाय, या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून असून आणि लोक त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.

दारुड्याला बैलाने घेतले शिंगावर
नशा करणे आपल्या शरिरासाठी किती हानिकार गोष्ट आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र काही लोक नशेमध्ये इतके बेधुंद राहतात की त्यांना वास्तवाचे अजिबात भान राहत नाही. दारूच्या नशेमध्ये लोक मारहाण करतात, रोडवर पडून राहतात, तर काही लोक अत्यंत धोकादायक पाऊलही उचलायला जातात. काही दारूडे लोक नशेमध्ये असे काही प्रकार करतात जे पाहून लोक हसतात आणि मजा घेत बसतात. तसेच या व्हायरल व्हिडिओ तुम्हाला असेच काहीतरी पाहायला मिळेल. दरम्यान, व्हिडिओमध्ये तुम्ही एक वृद्ध व्यक्ती दारूच्या नशेत रस्त्यावरून वाकडे तिकडे चालताना पाहू शकता. तर तेवढ्यात मागून एक बैल येतो आणि म्हाताऱ्याला आपल्या शिंगावर उचलतो आणि हवेमध्ये फिरवून जमिनीवर फेकतो. यामध्ये आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे हे घडल्यानंतर दारूडा अगदी आरामात उठतो आणि पुन्हा चालायला लागतो. व्हिडीओ मधील म्हाताऱ्याची स्टाईल बघून जणू काही घडलेच नाही असे दिसून येते.

व्हिडीओ झाला व्हायरल
व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच हसू आले असेल आणि तुम्ही विचार करत असाल की म्हाताऱ्यांसोबत खेळ झाला आहे. बैलाने आपल्या शिंगावर या वृद्धाला उचलले आणि तरीही हा व्यक्ती अगदी सहज उभा राहिला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच हा मजेदार व्हिडिओ ‘suresh.vemula.3760’ नावाने इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून आहे, हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. दरम्यान, सुमारे 49 हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suresh Vemula (@suresh.vemula.3760)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of Drunken Man Was Picked Up By The Bull And Slammed Funny Video Checks details 19 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Funny Video Viral(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या