Video Viral | अच्छे दिन आले बाबा!, चोरट्याने बाईक सोडून पेट्रोलची टाकी चोरून धूम ठोकली, व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Video Viral | आजकाल चोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. मात्र चोरी या पद्धतीने होईल असा विचार कोणीही केला नसेल. आता तुम्हाला वाटेल चोरी चोरी असते ती कुठेही कशीही केली तरी ती चोरीच मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असेलेला व्हिडीओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. कोणत्या गोष्टीवर जुगाड निघेल हे मात्र खात्रीशीर सांगता येणार नाही. जास्त त्रास न घेता सोप्या पद्धतीने कशी चोरी करायचे हे या चोराने सांगतले. आजकाल सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यामुळे चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. चावीचा वापर न करता तुम्ही गाडी पासून टाकी वेगळी करू शकता का? तर उत्तर नाहीच असणार आहे मात्र या व्हिडीओमध्ये जरा उलटे घडत आहे. व्हिडीओमध्ये एका पठ्ठ्याने चावीविना टाकी गाडीपासून वेगळी केली आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जर तुम्ही पाहिला तर हसू आवरू शकणार नाही. जुगाड काय असतो हे यामध्ये तुम्हाला पहायला मिळेल. रोडवर लावलेल्या गाडीजवळ मुलगा आला आणि काही सेकंदामध्येच त्याने गाडीपासून टाकी वेगळी केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
चावीविरहित टाकी उपटली
गाडी दुरुस्त करण्याच्या बहान्याने गाडी जवळ आलेल्या चोरट्याने तात्काळ आपला बेत बदलला आणि दुचाकीची टाकीच चोरली. मग पुढच्या काही सेकंदात त्याने जे केले ते कोणालाही आश्चर्यचकित करून टाकेल. कोणतीही चावी किंवा स्क्रू ड्रायव्हरची मदत न घेता चोरट्याने दुचाकीची टाकी वेगळी केली आणि लगेचच तिथून पळ काढला. व्हिडीओमध्ये चोर बाईकजवळ पोहोचला, काही वेळ थांबला आणि मागची सीट उखडून टाकली आणि पुढच्याच सेकंदाला त्याने टाकी घेऊन पळून गेला.
दरम्यान, हा व्हिडीओ कधीचा आणि कुठचा आहे हे माहीत नाही, मात्र काही काळापासून तो सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर 18plusguyy नावाच्या पेजवरही ते अपलोड करण्यात आला आहे.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral video of the bike thief viral video trending on social media checks details 26 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON