24 September 2023 3:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vivo T2 Pro 5G | विवो T2 प्रो 5G स्मार्टफोनची इतकी क्रेझ का आहे? बजेट किंमतीत दमदार फीचर्स आणि स्पेफिकेशन्स Numerology Horoscope | 24 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Stocks to Buy | गुंतवणूकीसाठी ही टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, लिस्ट सेव्ह करा Mufin Green Share Price | श्रीमंत करतोय शेअर! मागील 5 वर्षांत शेअरने 2077% परतावा दिला, काल 20% परतावा दिला, किंमत 68 रुपये Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 24 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तुफान तेजीत येणार, कंपनीला एका मागून एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा सपाटा, फायदा घेणार?
x

WhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये

Multiple device support, Real time chatting app, Whatsapp, Marathi News ABP Maza

मुंबई, २१ सप्टेंबर : व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते सातत्याने युजर्ससाठी भन्नाट फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच युजर्सना एक अकाऊंट हे मल्टीपल डिव्हाईसमध्ये एकाच वेळी वापरता येणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, सध्या हे फीचर फायनल स्टेजमध्ये आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप आता ते बीटा अ‍ॅपसाठी जारी करणार आहे.

रिपोर्टच्या माहितीनुसार, मल्टिपल डिव्हाईस फीचर आल्यानंतर युजर्स एकाचवेळी 4 डिव्हाईसमध्ये एकाच व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटचा वापर करू शकणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप 2009 मध्ये लाँच करण्यात आल्यानंतर युजर्स या फीचरची सातत्याने मागणी करीत आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅप केवळ एकाच डिव्हाईसमध्ये एकाच वेळी वापरता येतं. व्हॉट्सअ‍ॅपच्या डेस्कटॉप व्हर्जनसाठी वापरता येतं ज्यावेळी स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू असेल.

 

News English Summary: Latest WhatsApp beta update for Android has revealed a new feature called Linked Devices. The feature will essentially let users run their WhatsApp account on multiple devices at a time. WhatsApp has been spotted several times to be working on the multi-device support feature.

News English Title: Multiple device support coming real time chatting app Whatsapp very soon Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x