भारतात Whatsapp Pay फीचर आले | चॅटिंग प्लस ऑनलाइन पेमेंट
नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर: भारतात प्रसिद्ध असलेल्या रियलटाइम मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर मागील काही महिन्यांपासून ऑनलाईन पेमेंट सर्विस Whatsapp Pay ची टेस्टिंग केली जात होती. दरम्यान, २०१८ मध्ये BETA युजर्ससोबत सुरू झालेली ही टेस्टिंग आता पूर्ण झाली असून अखेर हे फीचर भारतातील सामान्य युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आता सामान्य वापरकर्त्यांना देखील थेट व्हाट्सअँपच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करणं शक्य होणार आहे.
व्हाटसअँपला पेमेंट सर्विस भारतात सुरू करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India) कडून Whatsapp India’ला हिरवा कंदील मिळाला आहे. दरम्यान, अधिकृत परवानगी प्राप्त झाली असली तरी एक मर्यादा लावण्यात आली आहे. Whatsapp Pay च्या फर्स्ट सेगमेंट मध्ये NPCI ने २ कोटी युजर्सला एक कॅप सेट केले आहे. म्हणजेच युजर्सला आता व्हाटसअँपचे पेमेंट फीचर युज करण्याचा ऑप्शन मिळणार आहे.
भारतात व्हाटसअँपचे युजरबेस तब्बल ४० कोटीच्या घरात आहे. फेसबुक CEO मार्क झुकेरबर्ग (Whatsapp CEO Mark Zuckerberg) यांनी म्हटले, आम्ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत काम करीत होतो. त्यामुळे प्रत्येक पेमेंटचे सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास असणे गरजेचे आहे. आम्ही भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्याद्वारे असे करू शकलो आहे. याच्या मदतीने हे सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या अँपवर सर्विस देणाऱ्या कंपन्यासाठी पेमेंट करू शकतील.
News English Summary: The online payment service Whatsapp Pay has been being tested on a popular real-time messaging platform in India for the past few months. Meanwhile, the testing that started in 2018 with BETA users has now been completed and finally this feature has been made available to the general users in India. So now even ordinary users will be able to make online payments directly through WhatsApp.
News English Title: Whatsapp Pay now available to all users in India Gadgets News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News