16 May 2024 5:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये
x

CBSE Term 1 Admit Card 2021 | CBSE १०वी-१२वीच्या टर्म 1 परीक्षेचं प्रवेशपत्र डाऊनलोड करा

CBSE Term 1 Admit Card 2021

मुंबई, 09 नोव्हेंबर | केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केली गेली आहेत. केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचं प्रवेशपत्र उलपब्ध होईल. तर, खासगी विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र (CBSE Term 1 Admit Card 2021) उपलब्ध होईल.

CBSE Term 1 Admit Card 2021. Admission tickets for 10th and 12th class students will be available on CBSE’s website cbse.gov.in :

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीबीएसईच्या cbse.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध होतील. नवीन शिक्षण धोरणानुसार यंदा प्रथमचं सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रात घेण्यात येत आहेत.

प्रवेशपत्र डाऊनलोड कसे करावे?
स्टेप 1 : प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : वेबसाईटच्या होम पेजवरील, 10वी, 12वी परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करा या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: नोंदणी क्रमांक/रोल क्रमांक/जन्मतारीख सबमिट करा
स्टेप 4 : आता हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5 : हॉल तिकीट डाऊनलोड करा आणि प्रिंट आऊट काढा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CBSE Term 1 Admit Card 2021 download from here.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x