29 March 2024 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Vastu Shastra Tips | घर किंवा ऑफिसमध्ये चुकूनही या दिशेला घड्याळ लावू नका | हे आहे कारण

Vastu Shastra Tips

मुंबई, 09 नोव्हेंबर | आज वास्तुशास्त्रात जाणून घ्या की घड्याळ कोणत्या दिशेला ठेवू नये. ज्याप्रमाणे घड्याळ योग्य दिशेला लावल्यास चांगले परिणाम मिळतात, त्याचप्रमाणे घर किंवा ऑफिसमध्ये घड्याळ चुकीच्या दिशेला लावल्यास ते तुमच्यासाठी नकारात्मक परिणाम देऊ शकतात. त्यामुळे योग्य दिशा निवडणे फार (Vastu Shastra Tips) महत्वाचे आहे.

Vastu Shastra Tips. Do not put a clock in this direction at home or office even by mistake, it has a negative effect. Today in Vastu Shastra, know in which direction the clock should not be placed :

वास्तुशास्त्रानुसार घराच्या किंवा ऑफिसच्या दक्षिण भिंतीवर घड्याळ लावू नये, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि हिंदू धर्मग्रंथांमध्ये यमाला मृत्यूची देवता मानण्यात आली आहे.

या दिशेला घड्याळ लावल्याने व्यवसायाच्या मार्गात अडथळे येऊ लागतात आणि व्यवसायाच्या विकासात प्रचंड अडथळे निर्माण होऊन प्रगती खुंटते असं वस्तू शास्त्र सांगतं. यासोबतच त्याचा घरातील लोकांवरही नकारात्मक प्रभाव पडतो.

घराच्या दक्षिण दिशेशिवाय घराच्या मुख्य दरवाजावर घड्याळ लावू नका. वास्तुशास्त्रात ही चर्चा घर किंवा ऑफिसमध्ये घड्याळ ठेवण्याच्या दिशेबद्दल होती. या वास्तू टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमच्या घराची किंवा ऑफिसची वास्तू नक्कीच सुधाराल अशी आशा आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vastu Shastra Tips for clock direction at home or office.

हॅशटॅग्स

#Vastu Shastra(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x