14 December 2024 4:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Vastu Shastra Tips | घर किंवा ऑफिसच्या पूर्व दिशेला खिडकी का असावी | हे फायदे होतील

Vastu Shastra Tips

मुंबई, 09 नोव्हेंबर | वास्तुशास्त्र हे आपल्यादेशात प्राचीन काळापासून अनुभवलं जातं आहे. याचे अनेक फायदे हे घर आणि व्यवसायासंबंधित वास्तूंमध्ये अमंलात आणल्यास अनेक फायदे होतात. हिंदू धर्मात याचे अनेक फायदे प्राचीन काळापासून ऐकण्यास मिळाले आहेत. आजच्या आधुनिक काळात गर्भ श्रीमंत आणि उच्च शिक्षित लोकं देखील वस्तू शास्त्राला विशेष (Vastu Shastra Tips) महत्व देतात.

Vastu Shastra Tips. According to Vastu Shastra, the best direction out of all the directions for windows is considered to be the east direction. By constructing a window in the east direction of your house or office :

वास्तुशास्त्रातील तज्ज्ञांच्या अभ्यासातून जाणून घ्या, खिडक्या या दिशेला का बनवाव्यात? या दिशांना खिडकी बनवण्याचा परिणाम काय आहे? सर्व प्रथम पूर्व दिशेबद्दल बोलूया. शेवटी, खिडकी पूर्व दिशेला का बनवावी आणि त्याचा फायदा काय?

हे फायदे होतील :
* वास्तुशास्त्रानुसार खिडक्यांच्या सर्व दिशांपैकी सर्वोत्तम दिशा ही पूर्व दिशा मानली जाते.
* तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या पूर्व दिशेला खिडकी बांधल्याने सूर्यदेवाची कृपा राहते आणि त्यांचा प्रकाश तुमच्या घरावर सर्वात आधी पडतो
* या दिशेला खिडकी बांधल्याने तुमच्या घरात राहणाऱ्या लोकांचा आदर-सन्मान होतो.
* कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vastu Shastra Tips for best direction of windows in Vastu.

हॅशटॅग्स

#Vastu Shastra(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x