महत्वाच्या बातम्या
-
मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश | त्या सुंदर अभिनेत्रीचं नाव आल्यानं खळबळ...
मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी छापा टाकून हायप्रोफाइल ‘कास्टिंग काऊच’ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे सेक्स रॅकेट प्रेम उर्फ संदीप इंगळे असं या निर्मात्याचं नाव असून, अभिनेत्री तान्या शर्मा आणि मेकअप आर्टिस्ट हनुफा उर्फ तन्वी सरदार यांच्या मदतीने सुरू असल्याचं समजलं. त्यामुळं सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
2 दिवसांपूर्वी -
देशद्रोही अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा | राष्ट्रवादीचं मुंबईत आंदोलन
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली.
3 दिवसांपूर्वी -
स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं अनावरण | राज ठाकरेंना देखील आमंत्रण
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयसमोर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. याच सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
5 दिवसांपूर्वी -
स्वतःच्या अहंकारासाठी 'उखाड दिया'ची भाषा | आणि राज्याच्या अस्मितेचा विषय येताच...
शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखटोक या सदरामध्ये औरंगाबद शहराच्या नामकरणाविषयी आपली भूमिका मांडली. यावेळी औरंगजेब कधीच सेक्यूलर नव्हता असे म्हणत आधी इतिहास वाचण्याचा अप्रत्यक्ष सल्ला संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला. त्यानंतर शेलार यांनी राऊत आणि शिवसेनेवर टीका केली.
7 दिवसांपूर्वी -
त्या धक्कादायक चॅट मध्ये | न्यायाधीशांसोबत सेटिंग | न्यायाधीशांना विकत घ्या...असा संवाद
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटने खळबळ माजली आहे आणि त्यामुळे अर्णब गीस्वामी यांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण TRP घोटाळ्यासंदर्भातील व्हाट्सअँप चॅट समाज माध्यमांवर सार्वजनिक झालं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे चॅट रेटिंग एजन्सी बार्कचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यादरम्यानच असून, त्यातील विषय हा TRP घोटाळ्यासंबंधित असल्याने अर्णब गोस्वामी पूर्णपणे फसल्याची चर्चा आहे.
8 दिवसांपूर्वी -
रेणू शर्माला राजकीय फायद्यासाठी भडकवलं जातंय? राजकीय चर्चा सुरु
रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. या केसमध्ये रमेश त्रिपाठी हे रेणू शर्मा यांचे वकील आहेत. आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्याचबरोबर आपल्याला बदनाम करण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे. तसंच पीडित महिलेवर अर्थात रेणू शर्मा यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याबाबत आपण स्वत: लवकरच खुलासा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
9 दिवसांपूर्वी -
BREAKING | धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्माची 3 वाजता पत्रकार परिषद
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली होती. परंतु, राष्ट्रवादी पक्षाने धनंजय मुंडे यांची पाठराखण करत तुर्तास दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे बलात्काराचा आरोप करणारी रेणू शर्मानेही यू-टर्न घेतला आहे. त्यानंतर आता दुपारी 3 वाजता रेणू शर्मा आपल्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेणार आहे.
9 दिवसांपूर्वी -
मोठी कारवाई | मुंबई साकीनाका परिसरातून 345 किलो गांजा जप्त
मुंबईतील साकीनाका येथून पोलिसांनी तब्बल 345 किलोचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काल नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा 1985 अंतर्गत एकाला अटक केली आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरणांचा शोध अधिक तीव्रतेने होऊ लागला. त्यानंतर त्या संबंधित अनेक व्यक्तींची NCB कडून चौकशी करण्यात आली. तर अद्याप धाडसत्र सुरुच आहेत. या प्रकरणाचे वेगवेगळे एंग्लस समोर येत असून हे जाळे विस्तारले असल्याचे लक्षात येते.
9 दिवसांपूर्वी -
सत्य समोर येताच रेणू शर्मा यु-टर्न मारण्याच्या तयारीत? | केले ट्विट वर ट्विट
बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.
9 दिवसांपूर्वी -
संजय राऊत सहकुटुंब शरद पवारांच्या निवासस्थानी | कारण आलं समोर...
प्रमुख नेत्यांवर झालेल्या आरोपांमुळे महाविकासआघाडीचे सरकार अडचणीत सापडले असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. परंतु, यावेळी संजय राऊत यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. त्यामुळे सिल्व्हर ओकवरील संजय राऊतांच्या सहकुटुंब भेटीचे नेमके कारण काय आहे, याची चर्चा रंगली होती.
9 दिवसांपूर्वी -
वकील नेमणाऱ्या रेणू शर्माचे दोन वेळच्या जेवणाचे वांदे | वकीलांकडूनच रहस्यमय माहिती उघड
बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.
9 दिवसांपूर्वी -
पॉलिटिकल हनी ट्रॅपर? | मनसे पदाधिकारी मनीष धुरी यांनाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता
बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.
9 दिवसांपूर्वी -
BREAKING | रेणू शर्मा हनी ट्रॅपर | भाजपचे नेते कृष्णा हेगडेंचा आरोप | मलाही जाळ्यात ओढण्याचा...
बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.
10 दिवसांपूर्वी -
सोमैयांची राजकीय फुगडी | आरोप करणाऱ्या महिलेसोबत D. N. नगर पोलीस ठाण्यात
बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.
10 दिवसांपूर्वी -
मुच्छड पानवाला नाव समोर आल्यानंतर समीर खान यांनाही NCB 'कडून अटक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने गुरुवारी सकाळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरावर धाड टाकली. सध्या एनसीबीकडून याठिकाणी महत्त्वाच्या पुराव्यांची शोधाशोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे.
10 दिवसांपूर्वी -
सोनू सूदनं शरद पवारांची भेट घेतली | सध्या सोनू सूद विरुद्ध पालिका कोर्टात
अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोनू सूदनं भेट घेतली आहे. शरद पवार आणि सोनू सूद यांच्या भेटीबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नसून ही सदिच्छा भेट असल्याचं कळतंय. सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जूहू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमुळे चर्चेत आला होता. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची देखील सोनू सूदनं यापूर्वी भेट घेतली होती
11 दिवसांपूर्वी -
बलात्काराच्या आरोपांवर धनंजय मुंडेंकडून सविस्तर खुलासा | विषय न्यायालयात देखील
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील गायिका रेणू शर्मा हीने तक्रार दाखल केली आहे. बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी तसेच चित्रपट जगातील मोठे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याकडून काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून धनंजय मुंडे यांनी वारंवार बलात्कार केल्याचे रेणू शर्मा हिने तक्रारीत म्हटले आहे.
11 दिवसांपूर्वी -
युवासेनेकडून भाजप आ. राम कदमांच्या विरोधात मुंबईत निषेध मोर्चा
राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ले करणं नवं राहिलेलं नाही. यामध्ये सर्वाधिक हल्ले हे रहदारी दरम्यान होतात आणि त्यात वाहतूक पोलीस सर्वाधिक लक्ष होतात. काल पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाईकवरून भरधाव वेगाने ट्रिपल सीट जात एका वृद्धेला धडक देण्यात आली. यावेळी संबधित तिघांना हटकणाऱ्या पवई पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविण्यात आला होता. त्यादरम्यान पवई पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे हे जखमी झाले.
11 दिवसांपूर्वी -
सर्वांसाठीच लोकल सेवा सुरू करण्यासाठी आ. रोहित पवार यांच्याकडून पाठपुरावा
कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली लोकलसेवा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी केव्हा सुरु होणार, या प्रतिक्षेत अनेकजण आहेत. मुंबई लोकलने प्रवासावर निर्बध असल्याने सामान्यांना कार्यालयाकडे पोहोचताना मोठी दमछाक करावी लागत आहेत. तसेच प्रवासासाठी अधिक पैसे देखील खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना मुंबई लोकल केव्हा सर्वांसाठी खुली होणार हाच प्रश्न सतावत आहे.
12 दिवसांपूर्वी -
भाजपाचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का? | युवासेना आंदोलनाच्या तयारीत
राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ले करणं नवं राहिलेलं नाही. यामध्ये सर्वाधिक हल्ले हे रहदारी दरम्यान होतात आणि त्यात वाहतूक पोलीस सर्वाधिक लक्ष होतात. काल पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाईकवरून भरधाव वेगाने ट्रिपल सीट जात एका वृद्धेला धडक देण्यात आली. यावेळी संबधित तिघांना हटकणाऱ्या पवई पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविण्यात आला. त्यादरम्यान पवई पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे हे जखमी झाले.
12 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
शेतकऱ्यांना घरी जाऊदे | मग कमिटीचा अहवाल ग्रीन सिग्नल देईल | मग सर्व मेहनत वाया
-
अॅमेझॉन अॅकॅडमी | E-learning Entry | JEE ते स्पर्धा परीक्षांची ऑनलाईन तयारी
-
मराठा आरक्षण | खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार | पवार, अशोक चव्हाणांची बैठक
-
मुंबईत कोस्टल रोडच्या निर्मितीचं काम वेगाने सुरू | प्रवासही नयनरम्य होणार
-
आता तरी शेतकऱ्यांचे हित पाहावे | पवारांचा मोदी सरकारला टोला
-
कृषी कायदा | सुप्रीम कोर्टाकडून समिती गठीत | कोण आहेत या समितीत
-
टेस्लाची R&D सेंटरसाठी कर्नाटकला पसंती | नियोजित प्लांट महाराष्ट्रात उभारण्याबाबत सकारात्मक
-
सोशल मीडिया | भाजपचे अपप्रचार तंत्र | काँग्रेसकडून सोशल मीडिया वॉरियर्स टीमची स्थापना
-
मराठा आरक्षण | अशोक चव्हाण यांच्यानंतर आशिष शेलार पवारांच्या भेटीला
-
माझं वाक्य लक्षात ठेवा | कृषी कायदे रद्द करण्यास सरकारला भाग पाडू - राहुल गांधी