महत्वाच्या बातम्या
-
इतरांच्या जुन्या व्हाट्सअँप हिस्टरीवरून कारवाई करणाऱ्या वानखेडेंची मेहुणीच्या ड्रग हिस्टरी प्रकरणावर अशी प्रतिक्रिया
समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या पुरावा” असं लिहित नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही कागदपत्रे पुरावे (Kranti Redkar Sameer Wankhede) म्हणून सादर केले होते.
2 वर्षांपूर्वी -
धक्कादायक | समीर वानखेडेंची मेहुणी आणि क्रांती रेडकरची बहीण हर्षदा रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात | मलिक यांच्याकडून पुरावे
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक हे गेले अनेक दिवस एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर एकामागून एक आरोप करत आहेत. असं असताना सोमवारी (8 नोव्हेंबर) नवाब मलिक यांनी एक नवं ट्विट करुन पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. यावेळी मलिक यांनी समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्स व्यवसायात आहे का? असा थेट सवाल (Sameer Wankhede’s sister in law into drugs business) विचारला आहे.
2 वर्षांपूर्वी -
मला दिल्लीत बोलावून मनिष भानुशालीकडून मारहाण, दबावही टाकला | मला गुजरातमध्येही मारून फेकतील - सुनील पाटील
सुनिल पाटील हेच आर्यन खान अटक प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत, असा नवा आरोप केला गेला. त्यानंतर आता खुद्द सुनिल पाटील माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची जी टीप मिळाली होती, त्यामध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. तसेच काहीतरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने याबाबत चौकशी करावी, असं सुनिल पाटील (Sunil Patil made serious allegations on Manish Bhanushali) यांनी म्हटलंय.
2 वर्षांपूर्वी -
सॅम मला म्हणाला होता मी NCB ऑफिसरला 25 लाख दिले आणि माझं काम झालं | सुनील पाटीलच्या गौप्यस्फोटातील तो अधिकारी कोण?
सुनिल पाटील हेच आर्यन खान अटक प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत, असा नवा आरोप केला गेला. त्यानंतर आता खुद्द सुनिल पाटील माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची जी टीप मिळाली होती, त्यामध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. तसेच काहीतरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने याबाबत चौकशी करावी, असं सुनिल पाटील यांनी म्हटलंय.
2 वर्षांपूर्वी -
सुनील पाटीलचा गौप्यस्फोट | मनिष भानुशालीकडील यादीत आर्यन खानचं नाव नव्हतं | मग आर्यन अडकला कसा?
सुनिल पाटील हेच आर्यन खान अटक प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत, असा नवा आरोप केला गेला. त्यानंतर आता खुद्द सुनिल पाटील माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची जी टीप मिळाली होती, त्यामध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. तसेच काहीतरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने याबाबत चौकशी करावी, असं सुनिल पाटील यांनी म्हटलंय.
2 वर्षांपूर्वी -
Mohit Kamboj | ३० मिनिटाच्या पत्रकार परिषदेत ३ वेळा पाणी पित म्हणाले 'मी मलिकांच्या आरोपांना घाबरत नाही'
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांचेच मंत्री अस्लम शेख यांच्यावर आज गंभीर आरोप केला आहे. काशिफ खान सोबत अस्लम शेख यांचे संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nawab Malik Vs Sameer Wankhede | किडनॅपिंग व खंडणी वसुलीच्या उद्देशाने आर्यनला क्रूझवर आणण्यात आलं - नवाब मलिक
आर्यन खानला अटक केल्यानंतर मी या प्रकरणाची पोलखोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एनसीबीचे धाबे दणाणले. त्यानंतर अभिनेता शाहरुख खानलाही घाबरवण्याचे प्रयत्न झाले. नवाब मलिक बोलना बंद नही करेगा तो तेरा बेटा लंबा जायेगा, अशा शब्दात शाहरुखला घाबरवलं गेलं, असा दावा (Nawab Malik Vs Sameer Wankhede) मलिक यांनी केला.
2 वर्षांपूर्वी -
Open Letter of Nilofer Malik | मुलांनी मित्र गमावले, मला ड्रग पेडलरची बायको म्हणून हिणवलं गेलं - निलोफर खान
समीर वानखेडे यांना या प्रकरणातून हटवल्यानंतरही निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केलं होतं. ‘जनतेला गृहीत धरले जाऊ नये. जे अपराधी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि इतर लोकांना आवाहन करते की त्यांनी पुढे यावं आणि आमच्याबरोबर अन्यायाविरुद्ध लढा द्यावा’ असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा एक ट्विट करत निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर (Open Letter of Nilofer Malik) खुले पत्र शेअर केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | क्रूझ ड्रग्स षडयंत्र नेमकं कोणाचं? | सुनील पाटील गुजरातमध्ये अमित शहांच्या पाया पडताना कॅमेऱ्यात कैद
मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी काही अद्यापही थांबलेल्या नाही. एकीकडे समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतलेला असताना दुसरीकडे आता भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी शनिवारी (6 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन काही खळबळजनक दावे (Sunil Patil NCB Case) केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
देशमुख यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली | आता अनिल देशमुख जामीनासाठी अर्ज करु शकतात
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शनिवारी (6 नोव्हेंबर) विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान, ईडीने कोठडीची मागणी केली होती. पण कोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावत त्यांना न्यायालयीन कोठडीत धाडलं आहे. दरम्यान, आता अनिल देशमुख यांची (Anil Deshmukh in Court custody) रवानगी तुरुंगात होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
एनसीबीची मोठी कारवाई | समीर वानखेडेंना आर्यन खान प्रकरणासहीत ५ केसेसच्या चौकशीतून हटवलं
NCB च्या समीर वानखेडेंना मोठा झटका मिळाला आहे. कारण आर्यन खान प्रकरणासहीत पाच प्रकरणांच्याचौकशीचे अधिकार समीर वानखेडेंकडून काढण्यात आले आहेत. दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयाने हे अधिकार काढून काढण्यात गेले आहेत. आर्यन खान प्रकरण आणि इतर पाच केसेसची चौकशी कऱण्याचे अधिकार आता समीर वानखेडेंकडून (Aryan Khan case withdrawn from Sameer Wankhede) काढून घेण्यात आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
समीर वानखेडेंच्या जातीच्या दाखल्यावरून दलित संघटना एकवटत आहेत | जात पडताळणी समितीकडे तक्रार
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत मुंबईत वाढ होत आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान ते स्वत:ही अनेक प्रकरणात अडकल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी घेतल्याचा आरोप केल्यापासून त्यांचा त्रास पूर्वीपेक्षा वाढला आहे. आता दलित संघटनांनीही समीर वानखेडे (Caste Certificate of Sameer Wankhede) यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.
2 वर्षांपूर्वी -
मुंबईतील नद्यांच्या अवस्थेवर रिव्हर अँथम | आता नागपूरच्या नद्यांचं वास्तव वाचा
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरून टीका करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “मी राजकारणी नाही, समाजसेविका आहे. जेव्हा आम्ही मुंबईला आलो तेव्हा रिव्हर मार्च ही मोहीम चालवणाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला. सचिन गुप्ता आणि जयदीप राणा यांना आऊटसोअर्स करण्यात आलं. हे दिग्दर्शक आणि अशिस्टंट होते. या दोघांनी याआधी सदगुरु यांच्यासाठी गाणं तयार केलं होतं. त्या गाण्यासाठी कोणीही पैसा घेतलेला नाही. मनात आलं असतं तर शाहरुख, सलमानलाही घेतलं असतं,” रोखठोक प्रत्युत्तर अमृता फडणवीस यांनी मलिक यांना दिलंय.
2 वर्षांपूर्वी -
Breaking News | देशमुखांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत | परमबीर सिंहांचं चौकशी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र
IPS परमबीर सिंह यांच्यावर ठाणे कोर्ट आणि मुंबईतील किला न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटीच्या वसुलीचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर सिंह यांच्यावर ठाणे आणि मुंबईत खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Anil Deshmukh in ED Custody | अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख याना काल मध्यरात्री ईडीने 100 कोटीच्या वसुलीप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर अनिल देशमुखांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. अटकेनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून कोर्टात हजर करण्यात (Anil Deshmukh in ED Custody) आलं होतं. यावेळी कोर्टात बराच वेळ युक्तीवाद सुरु होती.
2 वर्षांपूर्वी -
Deglur Bypolls Election | सभांमधून ED, IT'च्या धमक्या देणाऱ्या चंद्रकांतदादा, फडणवीसांना मतदाराने नाकारलं | भाजपचा पराभव
नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी सुरु झाली होती. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. 14 टेबलवर 30 फेऱ्यांची ही मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालं होतं.
2 वर्षांपूर्वी -
तुमच्याही कुटुंबाच्या संपत्ती कुठे आहेत हे आमच्याकडे आहे | स्फोट दिवाळीनंतर होतील - संजय राऊत
एकाबाजूला नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत घेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं. ‘मी काल जे आरोप केले, ते हवेत केले नाहीत. ड्रग्ज पेडलरने गाण्याला पैसे पुरवल्याचा आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी काल माझ्यावर आरोप केले. हे आरोप करताना त्यांनी म्हटलं होतं की, आरोप केल्यानंतर मी माफी मागत नाही.
2 वर्षांपूर्वी -
ड्रग प्रकरणी भाजप गोत्यात आणि सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात येताच अनिल देशमुख यांना अटक?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. त्याअगोदर त्यांची 13 तास कसून चौकशी (Anil Deshmukh Arrested) करण्यात आली.
2 वर्षांपूर्वी -
Amruta Fadnavis & Jaideep Rana | लवंगी फुटताच अमृता फडणवीसांच्या गाण्यातून त्या 'फायनान्सरचं' नाव हटवलं
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ड्रग्जप्रकरणावरून आरोपांची माळ लावल्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. मात्र, मलिक यांच्या आरोपानंतर जयदीप राणाचं नाव मुंबई रिव्हर अँथममधून वगळण्यात आल्याने आश्चर्य (Amruta Fadnavis and Jaideep Rana) व्यक्त केलं जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
Extortion King Riyaz Bhati | दाऊदशी संबधित खंडणी किंग रियाझ भाटी सोबतचे फडणवीसांचे फोटो 'या' व्यक्तीकडून ट्विट
देवेंद्र फडणवीस कधीच पुराव्याशिवाय आरोप करत नाही. अन् केलेला आरोप कधीच मागे घेत नाही, असा इशाराच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना (Extortion King Riyaz Bhati) दिला.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Multibagger Stocks | दर वर्षी मिळतोय मल्टिबॅगर परतावा, AVG लॉजिस्टिक शेअर्सची म्युच्युअल फंड कंपन्यांकडूनही खरेदी, स्टॉक डिटेल्स पहा
-
Kore Digital Share Price | कोरे डिजिटल शेअर सतत अप्पर सर्किट तोडतोय, स्टॉकमधील तेजीचे कारण काय? मल्टिबॅगर परतावा मिळेल
-
Killpest Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 8 वर्षांत किल्पेस्ट शेअरने गुंतवणुकदारांना 1 लाखावर दिला 1 कोटी रुपये परतावा
-
Hi-Green Carbon IPO | हाय ग्रीन कार्बन IPO शेअरची प्राईस बँड 71 ते 75 रुपये प्रति शेअर, पहिल्याच दिवशी मिळेल 80% परतावा, GMP पहा
-
Jonjua Overseas Share Price | अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा, जोनजुआ ओव्हरसीज शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, फायदा घ्या
-
Quick Money Shares | हे टॉप 5 शेअर्स एका महिन्यात पैसे दुप्पट करतात, गुंतवणुकीसाठी लिस्ट सेव्ह करून ठेवा, फायदा होईल
-
2014 मध्ये 15 लाख देण्याचं आणि महागाई-बेरोजगारी कमी करण्याचं आश्वासन देणारे मोदी सभेत म्हणाले, 'आश्वासन देऊन विसरणं ही काँग्रेसची सवय'
-
उच्च शिक्षित RBI चीफ उर्जित पटेल यांना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप म्हणाले होते पीएम मोदी, माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक दावा
-
Krishca Strapping Share Price | क्रिष्का स्ट्रेपिंग शेअरने अवघ्या 4 महिन्यात 325 टक्के परतावा दिला, गुंतवणुकदारांची बंपर कमाई होतेय
-
Gold Rate Today | खुशखबर! सणासुदीच्या दिवसात सोन्याचे भाव धडाम झाले, घसरण सुरूच, आज किती स्वस्त झाले सोन्याचे दर जाणून घ्या