15 March 2025 3:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर एनर्जी स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईससह BUY रेटिंग जाहीर - NSE: SUZLON Bonus Share News l खुशखबर, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, पोर्टफोलिओ मजबूत करा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: TATAMOTORS IRB Infra Share Price | शेअर प्राईस 42 रुपये, शेअरमध्ये 56% अपसाईड तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स चार्टवर अपसाईड तेजीचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Infosys Share Price | मॉर्गन स्टॅनली IT शेअरवर बुलिश, मिळणार मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: INFY
x

NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC

NHPC Share Price

NHPC Share Price | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी सकाळी घसरलेला स्टॉक मार्केट बंद होताना मात्र मोठ्या तेजीने बंद झाला होता. त्यामुळे शुक्रवार गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायद्याचा ठरला होता. त्यामुळे एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये सुद्धा तेजी पाहायला मिळाली होती. एनएचपीसी शेअर 0.41 टक्क्यांनी वाढून 85.39 रुपयांवर पोहोचला होता. (एनएचपीसी कंपनी अंश)

एनएचपीसी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2025 साठी 6,900 कोटी रुपयांपर्यंत कर्ज उभे करण्याच्या योजनेला अधिकृत मान्यता दिली आहे त्यासोबत आर्थिक वर्ष 2025 साठी कर्ज योजनेचा एक भाग म्हणून खाजगी प्लेसमेंटद्वारे एक किंवा मल्टिपल हप्त्यांमध्ये 2,600 कोटी रुपयांपर्यंतचे नॉन-कन्व्हर्टिबल AE-सीरिज रोखे जारी करण्यास देखील कंपनी संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. याबाबत अपडेट समोर येताच शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. दरम्यान, टॉप ब्रोकरेज फर्मने सुद्धा तेजीचे संकेत दिले आहेत.

PSU शेअरसाठी आऊटपरफॉर्म रेटिंग

शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी एनएचपीसी शेअर 0.41 टक्के वाढून 85.39 रुपयांवर पोहोचला होता. यापूर्वी एनएचपीसी शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. आता एनएचपीसी शेअर पुन्हा तेजीत येण्याचे संकेत दिसत आहेत. टॉप ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘आऊटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे.

सीएलएसए ब्रोकरेज फर्म – एनएचपीसी शेअर टार्गेट प्राईस

टॉप ब्रोकरेज फर्म सीएलएसए’ने एनएचपीसी शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर केली आहे. मागील सलग ४ ट्रेडिंग सेशन्समध्ये एनएचपीसी कंपनी शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे.

पीएसयू एनएचपीसी कंपनी शेअर 5-दिवस, 20-दिवस आणि 50-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे, परंतु 100-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या खाली आहे. ब्रोकरेज फर्म CLSA ने एनएचपीसी कंपनी शेअरसाठी १२० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ही टार्गेट प्राईस शेअरच्या ५२ आठवड्याच्या उच्चांकी पातळी पेक्षा अधिक आहे, जी 118.40 रुपये इतकी होती.

एनएचपीसी शेअरने 257% परतावा दिला

मागील ५ दिवसात हा शेअर 1.78% घसरला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 9.56%% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 16.53% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 32.90% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 29.09% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 257.28% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 142.24% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NHPC Share Price Friday 13 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x