1 April 2023 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Deep Industries Share Price | हा शेअर स्प्लिट होतोय, शेअरची किंमत पाच पट घटणार, खरेदी करणार? IFL Enterprises Share Price | ही कंपनी गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा देणार, कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची घोषणा Apollo Pipes Share Price | या कंपनीच्या शेअरची किंमत इतक्या तेजीत वाढली की गुंतवणुकदार करोडपती झाले, परतावा पाहून गुंतवणूक करा April Month Horoscope | एप्रिल महिन्यात 12 राशींमध्ये कोणाला नशिबाची साथ? कोणासाठी मोठी संधी? तुमचं मासिक राशीभविष्य वाचा Odysse Vader e-Bike | ओडिसे वडर ई-बाइक लॉन्च, फुल चार्ज वर 125 किमी रेंज, 999 रुपये टोकन देऊन बुक करा SRF Share Price | या शेअरने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.20 कोटी रुपये परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस, खरेदी करावा का? Multibagger Stocks | पैशाचा छापखाना! या 8 मल्टिबॅगर शेअर्सनी 8375 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, फक्त 1 वर्षात कमाई, खरेदी करणार?
x

Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा

Titan Company Share Price

Titan Company Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टायटन’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 6.51 टक्के वाढीसह 2,458.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पुढील काळात टायटन कंपनीचे शेअर्स 3200 रुपये किंमत ओलांडू शकतात, असे तज्ञांना वाटते. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये टायटन कंपनीने 951 कोटी रुपये निव्वळ नगा कमावला होता. शुक्रवारी तिमाही निकाल जाहीर करताच कंपनीचे शेअर्स 6.51 टक्के वाढले होते. टायटन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2790 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Titan Company Share Price | Titan Company Stock Price | BSE 500114 | NSE TITAN)

शेअरची लक्ष किंमत :
ब्रोकरेज फर्म एडलवाईसने ‘टायटन’ कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअर्ससाठी 3,290 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. टायटन कंपनी ज्वेलरी क्षेत्रात सर्वाधिक वाढ करेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. टायटन कंपनीचे शेअर्स बऱ्याच तज्ज्ञांच्या टॉप पिक लिस्टमध्ये सामील आहे. त्याच वेळी ब्रोकरेज फर्म एमके ग्लोबलने टायटन कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एमके फर्मने टायटन कंपनीच्या शेअर्ससाठी 2,940 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

तिमाही निकालाचे परिणाम :
टायटन कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीत 951 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 तिमाहीत टायटन कंपनीच्या महसूल संकलनात दुहेरी अंकाची वाढ पाहायला मिळाली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत टायटन कंपनीने 951 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. टायटन कंपनीचा स्टँडअलोन निव्वळ नफा मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2021 मधील तिमाहीच्या तुलनेत 3.7 टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत टायटन कंपनीने 987 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. त्याच वेळी ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीत टायटन कंपनीच्या उत्पादनांचा एकूण सेल्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 10,444 कोटी रुपयेवर पोहचला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titan Company Share Price 500114 stock market live on 04 February 2023.

हॅशटॅग्स

#Titan Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x