19 April 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार?
x

Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स

Lotus Chocolate Company Share Price

Lotus Chocolate Company Share Price | शेअर बाजारात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे, त्यामुळे अनेक कंपन्याचे शेअर्स खाली आले आहेत. अशा वेळी एका चॉकलेट कंपनीचे शेअर्स सुसाट धावत आहेत. मुकेश अंबानींसोबत डील झाल्यानंतर ‘लोटस चॉकलेट’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. मागील एका महिनाभरात लोटस चॉकलेट कंपनीचे शेअर्स अप्रतिम वेगाने वाढले आहेत. Lotus Chocolate Company Limited चे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी 5 टक्के अप्पर सर्किटवर 395.35 रुपयावर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Lotus Chocolate Company Share Price | Lotus Chocolate Company Stock Price | BSE 523475)

लोटस चोकलेट शेअरच्या किमतीत वाढ :
लोटस चॉकलेट कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 96 रुपयेवरून वाढून 395.35 रुपये प्रति शेअर या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचले आहेत. लोटस चॉकलेट्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 312 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही महिन्याभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.11 लाख रुपये झाले असते.

शेअरमध्ये वाढीचे कारण :
लोटस चॉकलेट कंपनीचे शेअर्स इतक्या वेगाने वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे मुकेश अंबानी यांनी कंपनीत केलेली गुंतवणूक होय. वास्तविक अंबानींनी लोटस चॉकलेट कंपनीचे बहुसंख्य शेअर्स खरेदी केले आहेत. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी लोटस चॉकलेटमधील अतिरिक्त 26 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर जाहीर केली आहे. ही ओपन ऑफर 21 फेब्रुवारी 2023 रोजी खुली केली जाईल आणि त्याची अंतिम मुदत 6 मार्च 2023 रोजी पूर्ण होईल. या ओपन ऑफरसाठी रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी खरेदी किंमत 115.50 रुपये निश्चित केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lotus Chocolate Company Share Price 523475 stock market live on 04 February 2023.

हॅशटॅग्स

Lotus chocolates share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x